ट्रॅक्टर किंमत चौकशी

Please agree form to submit

महिन्द्रा 275 DI SP PLUS

सादर करत आहोत महिन्द्राचा अत्यंत टफमहिन्द्रा 275 DI SP Plus. महिन्द्रा ट्रॅक्टर्स, 30 लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची निर्मिती करणारी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त काळ नेतृत्व करणारी एक आंतरराष्ट्रीय कंपनी, यावेळी देऊ करते टफ275 DI SP Plus. महिन्द्रा 275 DI SP Plus ट्रॅक्टर त्यांच्या प्रवर्गातील इंधनाचा सर्वात कमी वापर करणारा अत्यंत शक्तीशाली ट्रॅक्टर आहे. त्याचे शक्तीशाली इएलएस इंजिन, हाय मॅक्स. टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यामुळे शेतीच्या उपकरणांमध्ये अतुलनीय कामगिरी करतो. उद्योगात प्रथमचदिल्याजाणाऱ्या 6-वर्षीय वॉरंटीने महिन्द्रा प्लस मालिका खरोखरच टफआहे.

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा 275 DI SP PLUS
इंजन पावर (kW)27.6 kW (37 HP)
अधिकतम टौर्क (Nm) 136 Nm
अधिकतम PTO पावर (kW)24.5 kW (32.9 HP)
रेटेड RPM(r/min)2100
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिन्द्रा 275 DI SP PLUS
इंजन पावर (kW)27.6 kW (37 HP)
अधिकतम टौर्क (Nm) 136 Nm
अधिकतम PTO पावर (kW)24.5 kW (32.9 HP)
रेटेड RPM(r/min)2100
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 3
स्टीयरिंग  टाइप ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 13.6 x 28 / 12.4 x 28 available
इंजन कूलिंग पाणी थंड
ट्रांसमिशन प्रकार आंशिक सतत जाळी
ग्राउंड स्पीड (km/h) F - 2.8 km/h - 28.5 km/h R - 3.9 km/h- 11.4 km/h
क्लच एकल (std) / आरसीआरपीटीओसह ड्युअल (opt)
हाइड्रोलिक पम्प फ्लो (l/m) 29.5 (l/m)
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1500

संबंधित ट्रैक्टर

महिन्द्रा 275 DI SP PLUS FAQs

महिंद्रा 275 DI SP प्लस हा अगदी अवजड अवजारांबरोबरही अधिक काम करण्यासाठी इंजिनामध्ये अतिरिक्त शक्ती असलेला शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. हा 27.6 kW (37 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे. बॅकअप टॉर्क आणि उच्च मॅक्स टॉर्क हे महिंद्रा 275 DI SP प्लस hp ला बळ देण्यासाठी अगदी पुरेपूर आधार देतात.


महिंद्रा 275 DI SP प्लस हा 27.6 kW (37 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे, ज्यामुळे त्याला अगदी सर्वात अवजड अवजारांबरोबर काम करता येते. त्याच्या जोडीला महिंद्रा 275 DI SP प्लसची परवडणारी किंमत आहे. किंमतीचे अवतरण मिळवण्यासाठी तुमच्या सर्वात जवळच्या महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याशी संपर्क साधा.


महिंद्रा 275 DI SP प्लसमध्ये त्याच्या 27.6 kW इंजिनमध्ये अतिरिक्त शक्ती असल्यामुळे, त्याचे अवजार जड असतात. गायरोव्हेटर, मशागतीचे यंत्र, हाफ केज अँड फुल केज व्हील, डिस्क आणि एमबी नांगर, बियाणांचे ड्रिल, पाण्याचे पंप, इ. अशी काही अवजारे महिंद्रा 275 DI SP प्लसबरोबर वापरता येतात.


महिंद्रा 275 DI SP प्लसवर सहा वर्षांची हमी आहे. याचा अर्थ असा की महिंद्रा 275 DI SP प्लसची हमी संपूर्ण ट्रॅक्टरवर दोन वर्षे आणि इंजिन व ट्रान्समिशनची होणारी झीज यावर चार वर्षे अशी विभागलेली असते. सहा वर्षांची हमी ही या उद्योगात अशा प्रकारची पहिलीच हमी आहे.


महिंद्रा 275 DI SP प्लस हा अतिशय मजबूत आणि शक्तिशाली असा 27.6 kW (37 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे आणि तो अनेक अवजारांबरोबर वापरता येतो. तो उच्च मॅक्स टॉर्क, उत्कृष्ट बॅकअप टॉर्क दिमाखात मिरवतो आणि त्याच्यावर सहा वर्षांची हमी आहे, जी या उद्योगात अशा प्रकारची पहिलीच आहे. त्याचा इंधनाचा वापर सर्वात कमी आहे, त्यामुळे महिंद्रा 275 DI SP प्लसचे मायलेज त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तमपैकी एक आहे.


27.6 kW (37 HP) अश्वशक्तीचा महिंद्रा 275 DI SP प्लस हा मजबूत ट्रॅक्टर आहे, ज्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, तो शक्तिशाली आहे, त्याचा उच्च मॅक्स टॉर्क आहे आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क आहे. त्याच्या जोडीला त्याचा इंधनाचा वापरही कमी आहे आणि त्यावर सहा वर्षांची हमी आहे. या सर्व घटकांमुळे महिंद्रा 275 DI SP प्लसच्या पुनर्विक्री मूल्यामध्ये भर पडते. अधिक तपशीलांसाठी तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.


तुम्हाला तुमच्या महिंद्रा 275 DI SP प्लसविषयी हवी असलेली सर्व माहिती शोधण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. भारतातील सर्व महिंद्रा 275 DI SP प्लसच्या विक्रेत्यांची यादी शोधण्यासाठी ट्रॅक्टर डीलर लोकेटरवर क्लिक करा आणि सर्वात जवळता विक्रेता शोधण्यासाठी फिल्टर वापरा.


महिंद्रा 275 DI SP प्लस हा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे जो त्याच्या 27.6 kW (37 HP) ELS DI इंजिनामुळे शेतात अनेक कामांसाठी वापरता येतो. तसेच तो इंधनाचा वापर कमी करतो आणि किफायतशीर ट्रॅक्टर आहे. महिंद्रा 275 DI SP प्लसची सर्व्हिसिंग ही एक व्यावसायिक प्रक्रिया आहे आणि तुम्हाला तुमच्या महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याकडून अधिक तपशील शोधता येतील.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.