महिन्द्रा 275 DI TU, एक 29.1 kW (39 HP) ट्रॅक्टर जो महिन्द्राच्या उत्पादनातील सर्वात उत्तम विक्री होणाऱ्या ट्रॅक्टर्सपैकी एक तसेच ट्रॅक्टर उद्योगातील एक आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहे. शेती आणि हॉलेज दोन्ही कामांसाठी सोयीस्कर, देखभालीचा खर्च कमी, पुनर्विक्रीची किंमत उच्च, विभागातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता, आणि नामांकित महिन्द्रा विश्वासार्हता त्याला सदैव पहिल्या पसंतीचा बनविते. आश्चर्य ते काय कि तो भारताच्या दक्षिणोत्तर, पूर्वपश्चिम सर्वत्र हजर आहे, एक असा वारसा जो दशकांपासूनचा जुना आहे आणि कालौघात त्याने लाखो ग्राहकांचे समाधान केले आहे.
महिन्द्रा 275 डीआय TU | |
इंजन पावर (kW) | 29.1 kW (39 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2100 |
गियर्सची संख्या | 8 F + 2 R |
महिन्द्रा 275 डीआय TU | |
इंजन पावर (kW) | 29.1 kW (39 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2100 |
गियर की संख्या | 8 F + 2 R |
सिलिंडरची संख्या | 3 |
पिछ्ला टायर | 13.6 X 28 |
ट्रांसमिशन प्रकार | आंशिक सतत जाळी प्रेषण |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1200 |
महिंद्रा जिवो 275 DI TU हा महिंद्रा ट्रॅक्टरचा सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरपैकी एक आहे. हा 29.1 kW (39 HP) अश्वशक्तीचा उद्योगातील प्रख्यात ट्रॅक्टर आहे, त्यामागे कित्येक दशकांचा वारसा आणि लाखो समाधानी ग्राहक आहेत. हा अष्टपैलू आहे आणि शेतीच्या तसेच मालवाहतुकीच्या कामासाठी उपयुक्त आहे.
आमच्या सर्वोत्तम विक्री होणाऱ्या मॉडेलपैकी एक असलेला महिंद्रा जिवो 275 DI TU हा अनेक क्षमता असलेला शक्तिशाली यंत्र आहे. महिंद्रा जिवो 275 DI TU ची सर्वोत्तम किंमत मिळवण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधा.
श्रेष्ठ दर्जाची शक्ती, कामगिरी, कमी देखभाल खर्च, आणि अष्टपैलुत्व – सर्व काही एका यंत्रामध्ये, तुम्हाला असा क्वचितच असा एखादा ट्रॅक्टर आढळेल. महिंद्रा हा जिवो 275 DI TU गायरोव्हेटर, बियाणांचे ड्रिल, मशागतीचे यंत्र, मळणीचे यंत्र, डिस्क नांगर, स्क्रॅपर, डिगर, हाफ केज अँड फुल केज व्हील आणि इतर बऱ्याच कृषी अवजारांबरोबर चांगले काम काम करतो.
तुमच्या खिशाला परवडणारा आणि शेतीच्या तसेच मालवाहतुकीची कामे चांगल्या प्रकारे वापरता येणारा ट्रॅक्टर शोधणे हे काही सोपे काम नाही. त्या अर्थाने महिंद्रा जिवो 275 DI TU हा एक स्टार आहे. कार्यक्षम महिंद्रा जिवो 275 DI TU ला दोन वर्षे किंवा 2000 तासांची, जे लवकर असेल ते, हमी आहे.
महिंद्रा जिवो 275 DI TU हा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे जो शेतीच्या तसेच मालवाहतुकीच्या, अशा दोन्ही प्रकारच्या कामांसाठी योग्य आहे. त्याच्यामध्ये प्रगत वैशिष्ट्ये आहेत आणि तसेच ते महिंद्रा ट्रॅक्टरचे सर्वोत्तम विकले जाणारे मॉडेल आहे. तो संपूर्ण भारतभरात लोकप्रिय आहे आणि महिंद्रा जिवो 275 DI TU च्या मायलेजमुळे त्याच्या लोकप्रियतेत भरच पडते.
29.1 kW (39 HP) अश्वशक्तीचा महिंद्रा जिवो 275 DI TU ट्रॅक्टर हा महिंद्राच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ट्रॅक्टरपैकी एक आहे. त्याच्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्याच्या विलक्षण मायलेजमुळे इंधनाचा खर्च कमी येतो आणि त्याला मिळणारे पुनर्विक्री मूल्य सर्वात चांगल्या मूल्यांपैकी आहे. महिंद्रा जिवो 275 DI TU च्या व्यापक लोकप्रियतेमुळे त्याची पुनर्विक्री ही सोपी प्रक्रिया होते.
महिंद्रा जिवो 275 DI TU ट्रॅक्टर अधिकृत महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याकडूनच खरेदी करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला उच्च गुणवत्तेची सेवा आणि अस्सल भागांची खात्री बाळगता येते. तुमच्या प्रदेशातील महिंद्रा जिवो 275 DI TU च्या सर्व अधिकृत विक्रेत्यांची यादी शोधण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या वेबसाईटवर जा आणि डीलर लोकेटरवर क्लिक करा.
महिंद्रा जिवो 275 DI TU हा महिंद्रा पोर्टफोलियोमधील आघाडीच्या ट्रॅक्टरपैकी एक आहे. तसेच तो सर्वाधिक विक्री होणाऱ्या ट्रॅक्टरपैकी एक आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे तो शेतीच्या तसेच मालवाहतुकीच्या कामासाठी योग्य ठरतो. त्याचे उत्कृष्ट मायलेज आणि देखभालीचा कमी खर्च या इतर घटकांमुळेही त्याच्या लोकप्रियतेमध्ये भर पडते. परिणामी, महिंद्रा जिवो 275 DI TU सेवा देखील कमी खर्चिक आहे.