महिंद्रा 275 DI TU SP प्लस

सादर करत आहोत नवीन महिन्द्रा 275 DI TU SP PLUS
महिन्द्रा ट्रॅक्टर्स, 30 लाख ट्रॅक्टर्सची निर्मिती करणारी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नेतृतच्व करणारी एक आंतरराष्ट्रीय कंपनी यावेळी देऊ सकरत आहे टफमहिन्द्रा 275 DI TU SP PLUS
महिन्द्रा 275 DI TU SP PLUS ट्रॅक्टर हा त्यांच्या वर्गातील सर्वात कमी इंधनाचा वापर करणारा अत्यंत शक्तीशाली आहे. त्याचे शक्तीशाली ELS DI इंजिन, हाय मॅक्स टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क .यामुळे तो शेतीच्या सर्व उपकरणांबरोबर अतुलनीय कामगिरी देतो. उद्योगात प्रथमच दिलेल्या 6-वर्षीय वॉरंटीने महिन्द्रा प्लस मालिका खरोखरच टफआहे.

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिंद्रा 275 DI TU SP प्लस
इंजन पावर (kW)28.7 kW (39 HP)
अधिकतम टौर्क (Nm)135 Nm
अधिकतम PTO पावर (kW)25.35 kW (34 HP)
रेटेड RPM(r/min)2200
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिंद्रा 275 DI TU SP प्लस
इंजन पावर (kW)28.7 kW (39 HP)
अधिकतम टौर्क (Nm)135 Nm
अधिकतम PTO पावर (kW)25.35 kW (34 HP)
रेटेड RPM(r/min)2200
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 3
स्टीयरिंग  टाइप ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 13.6 x 28 / 12.4 x 28 available
इंजन कूलिंग पाणी थंड
ट्रांसमिशन प्रकार आंशिक सतत जाळी
ग्राउंड स्पीड (km/h) F - 2.9 km/h- 31.2 km/h R - 4.1 km/h - 12.4 km/h
क्लच एकल (std) / आरसीआरपीटीओसह ड्युअल (opt)
हाइड्रोलिक पम्प फ्लो (l/m) 32.4 (l/m)
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1500

संबंधित ट्रैक्टर

.