महिन्द्रा 415 हा एक अस्सल 29.8 kW (40 HP) ट्रॅक्टर आहे ज्यात त्याला शेतीचा नेमका बॉस बनविणारी सर्व वैशिष्ट्य़े आहेत. ताकदवान 4 सिलींडरचे नैसर्गिकरित्या ऍस्पिरेटड इंजिन जे देते वर्गातील उत्तम पॉवर. विबागातील उत्तम टॉर्क आणि ग्रेट बॅक अप त्याला असमान्य औढण्याची क्षमता देतात. त्याची सुलभ पीसीएम ट्रान्समिशन सिस्टीम, गिअरची जास्ती जास्त गति, इंधनाची कमी खपत, ऑइल इमर्सड् ब्रेक्स आणि 1500 kg उचलण्याची क्षमता हे सर्व काही एक उत्तम शेती 29.8 kW (40 HP) ट्रॅक्टर देण्यासाठी एकत्र येतात. चला तर व्हा पुढे आणि शेतीचा बॉस चालविण्याची चाचणी करा.
महिन्द्रा 415 DI | |
इंजन पावर (kW) | 29.8 kW (40 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 158 Nm |
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક | 134 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 26.8 kW (36 HP) |
महिन्द्रा 415 DI | |
इंजन पावर (kW) | 29.8 kW (40 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 158 Nm |
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક | 134 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 26.8 kW (36 HP) |
स्टीयरिंग टाइप | मेकॅनिकल (std) पॉवर स्टीयरिंग (opt) |
पिछ्ला टायर | 13.6 x 28 |
ट्रांसमिशन प्रकार | आंशिक स्थिर जाळी |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1500 |
महिंद्रा 415 DI मध्ये नैसर्गिकरित्या अस्पायरेटेड इंजिन आहे जे 29.9 kW (40 HP) अश्वशक्तीइतकी आश्चर्यकारक शक्ती देऊ करते. महिंद्रा 415 DI ची ओढण्याची क्षमता उत्तम आहे, त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्कमुळे त्याला बॅकअप टॉर्कचा आधार मिळतो. शेतीचा खरा बॉस असण्यासाठी आवश्यक ती सर्व अचूक वैशिष्ट्ये त्यामध्ये आहेत.
महिंद्रा 415 DI हा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे, त्याच्यातील क्षमतांमुळे तो शेतीचा नेता ठरतो. 29.8 kW (40 HP) अश्वशक्तीच्या या ट्रॅक्टरमध्ये ठोस शक्ती, ओढण्याची उत्कृष्ट क्षमता, आणि विलक्षण हायड्रॉलिक लिफ्ट क्षमता आहे. किंमतींची माहिती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधा.
श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क आणि आघाडीचा बॅकअप टॉर्क यामुळे महिंद्रा 415 DI हा ओढण्याच्या कामासाठी फार उत्तम आहे. महिंद्रा 415 DI हा डिस्क नांगर, गायरोव्हेटर, बियाणांचे ड्रिल, हाफ केज अँड फुल केज व्हील, मशागतीचे यंत्र, डिगर, प्लँटर, मळणीचे यंत्र, ट्रेलर आणि इतर बऱ्याच कृषी अवजारांसह वापरता येतो.
श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क, 1,500 किलो भार उचलण्याची उच्च क्षमता आणि विश्वसयनी व कार्यक्षम चार-सिलिंडर इंजिन यांनी युक्त असलेला महिंद्रा 415 DI हा या ब्रँडच्या सर्वोत्तम ट्रॅक्टरपैकी एक आहे. महिंद्रा 415 DI हमी दोन वर्षांचा वापर किंवा 2,000 कामाचे तास, यापैकी जे आधी असेल ते, इतकी आहे.
महिंद्रा 415 DI हा 29.8 kW (40 HP) अश्वशक्ती असेलला ट्रॅक्टर आहे ज्यामधील वैशिष्ट्यांमुळे तो शेतामध्ये काम करण्यासाठी अगदी परिपूर्ण यंत्र आहे. त्याच्यामध्ये चार-सिलिंडर इंजिन आहे जे त्याला शक्ती, श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क आणि बॅकअप टॉर्क देते ज्यामुळे त्याच्यात ओढण्याची क्षमता उत्तम आहे आणि इष्टतम गिअर स्पीड आहेत. या सर्व घटकांमुळे महिंद्रा 415 DI ला उच्च मायलेज मिळते, ज्यामुळे तो कमी खर्चिकही आहे.
महिंद्रा 415 DI ला चार-सिलिंडर इंजिन आहे जे अधिक शक्ती निर्माण करते. तो ओढण्याची उच्च क्षमता सुनिश्चित करणारे श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क आणि बॅकअप टॉर्कदेखील दिमाखात मिरवतो. इतकेच नाही तर याच्या इंधनाचा वापरदेखील किफायतशीर आहे आणि त्यामुळे महिंद्रा 415 DI ला अधिक चांगले पुनर्विक्री मूल्य मिळण्यात हातभार लागतो.
निरंतर अनुभवासाठी, तुम्ही तुमचा महिंद्रा 415 DI भारतातील महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत विक्रेत्यांपैकी एकाकडूनच खरेदी करावा अशी शिफारस करण्यात येते. तुमच्या सर्वात जवळचा विक्रेता शोधणे सोपे आहे. महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि महिंद्रा 415 DI च्या तुमच्या भागातील सर्व अधिकृत विक्रेत्यांची यादी शोधण्यासाठी डीलर लोकेटरवर क्लिक करा.
महिंद्रा 415 DI हा श्रेणीतील सर्वोत्तम शक्ती देणाऱ्या चार-सिलिंडर इंजिनासह 29.8 kW (40 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. त्याच्यामध्ये उत्कृष्ट टॉर्क आणि बॅकअप टॉर्कदेखील आहे, ज्यामुळे तो अधिक कार्यक्षमतेने ओढण्याचे काम करू शकतो. महिंद्रा 415 DI ची सर्व्हिसिंगदेखील परवडणारी आणि सहज उपलब्ध होणारी आहे.