ट्रॅक्टर किंमत चौकशी

Please agree form to submit

महिन्द्रा 475 DI XP PLUS

सादर करत आहोत महिन्द्राचा नवीन 475 DI XP PLUS
गेल्या 30 वर्षांपासून 30 लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची निर्मिती करणारी एक आंतरराष्ट्रीय कंपनी महिन्द्रा ट्रॅक्टर्स, यावेळी देऊ करत आहे टफमहिन्द्रा 475 DI XP PLUS
महीन्द्रा 475 DI XP PLUS त्यांच्या वर्गातील सर्वात कमी इंधन वापरणारे अत्यंत शक्तीशाली ट्रॅक्टर्स आहेत. त्याचे ELS DI इंजिन,उच्च मॅक्स. टॉर्क आणि उत्कृष्ट बॅक-अप टॉर्क यामुळे तो शेतीच्या सर्व उपकरणांच्या बरोबर उत्कृष्टकामगिरी देतो.
उद्योगातील पहिल्याच 6-वर्षांच्या वॉरंटीसह, महिन्द्रा MAHINDRA 475 DI XP PLUS खरोखरच टफआहे.

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा 475 DI XP PLUS
इंजन पावर (kW)32.8 kW (44 HP)
अधिकतम टौर्क (Nm)172.1 Nm
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક142 Nm
अधिकतम PTO पावर (kW)29 kW (38.9 HP)
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिन्द्रा 475 DI XP PLUS
इंजन पावर (kW)32.8 kW (44 HP)
अधिकतम टौर्क (Nm)172.1 Nm
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક142 Nm
अधिकतम PTO पावर (kW)29 kW (38.9 HP)
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 4
स्टीयरिंग  टाइप ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 13.6 X 28
ट्रांसमिशन प्रकार आंशिक सतत जाळी
ग्राउंड स्पीड (km/h) F - 2.9 km/h - 29.9 km/h R - 4.1 km/h - 11.9 km/h
क्लच एकल (std) / आरसीआरपीटीओसह ड्युअल (opt)
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1480

संबंधित ट्रैक्टर

महिन्द्रा 475 DI XP PLUS FAQs

महिंद्रा 475 DI XP प्लसमध्ये प्रगत असे एक्ट्रा-लॉंग DI इंजिन आहे, जे 32.8 kW (44 HP) पॉवर देते आणि शेतातील ट्रॅक्टरच्या कामगिरीस चालना देते. याची रचना आकर्षक असून यातील प्रगत असे लिफ्टिंग हायड्रॉलिक्स महिंद्रा 475 DI XP प्लसला चुकवता येऊ शकणार अशी कणखरपणाची जाणीव प्रदान करते.


महिंद्रा 475 DI XP प्लसमध्ये उच्च दर्जेचे फीचर्स असून किंमत कमी आहे. महिंद्रा 475 DI XP प्लसच्या अद्ययावत किमतीसाठी तुमच्या परिसरातील अधिकृत डीलरशी संपर्क साधा.


महिंद्रा 475 DI XP प्लस ट्रॅक्टरचे एक पॉवरहाऊस आहे. आणखी, महिंद्रा 475 DI XP प्लसची अवजारे कोणत्याही कामासाठी वापरली जाऊ शकतात. त्यांच्यापैकी काही अवजारांमध्ये डिस्क आणि एमबी नांगर, सिंगल अॅक्सल आणि टिपिंग ट्रेलर, कुळव, मळणी यंत्र, स्क्रॅपर, रिगर, सीड ड्रिल, बटाटे/शेंगदाणे खोदणारे, आदींचा समावेश होतो.


आम्ही महिंद्रा 475 DI XP प्लसवर सहा वर्षांची वारंटी देतो. ही या उद्योगातील पहिलीच घटना आहे. महिंद्रा 475 DI XP प्लसच्या किमतीत एक प्रमाणित दोन-वर्षांची वारंटी सामील आहे, जी संपूर्ण ट्रॅक्टरसाठी लागू आहे आणि अतिरिक्त चार वर्षे इंजिन आणि ट्रान्समिशनच्या झिजेवर आहे.


महिंद्रा 475 DI XP प्लसमध्ये प्रगत असे DI ELS इंजिन आहे, जे जलद आणि अतिशय कठीण अशा शेतीच्या परिस्थितीत देखील काम करते. यात त्याच्या कामासाठी सीमित इंधनाची देखील खपत होते. तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरकडून महिंद्रा 475 DI XP प्लसच्या मायलेजविषयी अधिक जाणू शकता.


महिंद्रा 475 DI XP प्लसची रचना अतिशय आकर्षक आहे, यात सहा वर्षांची वारंटी आहे, शक्तिशाली ELS इंजिन आणि महिंद्राची गुणवत्ता आहे. हे घटक महिंद्रा 475 DI XP प्लसच्या रिसेल मूल्यात देखील एक मोठी भूमिका बजावतात. याविषयी तुम्ही तुमच्या डीलरकडून अधिक जाणू शकता.


ट्रॅक्टर डीलर लोकेटर फिचरचा वापर करा, ज्यात केवळ भारतात उपलब्ध असलेल्या महिंद्रा 475 DI XP प्लसची यादी दिली आहे. तुम्ही तुमच्या भागातील किंवा शहरातील महिंद्रा 475 DI XP प्लसचा डीलर शोधू शकाल.


आकर्षक डिझाईन, सहा वर्षांची वारंटी, एक शक्तिशाली ELS इंजिन आणि महिंद्राच्या गुणवत्तेचे वचन यांच्यामुळे महिंद्रा 475 DI XP प्लसची खरेदी अत्यंत चपखल ठरते. याला दिली जाणारी सर्विस देखील अपवादात्मक आहे. महिंद्रा 475 DI XP प्लसच्या सर्विसच्या खर्चाबद्दल अधिक माहिती तुमच्या डीलरकडून जाणून घ्या.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.