ट्रॅक्टर किंमत चौकशी

Please agree form to submit

महिंद़ा 585 DI XP PLUS

सादर करत आहोत नवीन अत्यंत मजबूत महिंद़ा585 DI XP PLUS.
महिंद़ाट्रॅक्टर्स, एक आंतरराष्ट्रीय कंपनी जिने 30 वर्षांपेक्षा, जास्त काळ 30 लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सचे उत्पादन केले आहे, या वेळी सादर करत आहे एक मजबूत महिंद़ा585 DI XP PLUS.
महिन्द्रा 585 DI XP PLUSट्रॅक्टर्सहे त्यांच्या प्रवर्गातील सर्वात कमी ईंधन वापरणारे अत्यंत शक्तीशाली असे आहेत. त्याच्या शक्तीशाली ELS DI इंजिन, उच्च कमाल टॉर्कआणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यामुळे हा सर्व शेती उपकरणांमध्ये अतुलनीय कामगिरी करतो. या उद्योगात प्रथमच ६ वर्षांची वॉरंटी देणारा महिन्द्रा 585 DI XP PLUS हा खरंच टफ आहे.

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिंद़ा 585 DI XP PLUS
इंजन पावर (kW)36.75 kW (49.3 HP)
अधिकतम टौर्क (Nm)198 Nm
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક154.4 Nm
अधिकतम PTO पावर (kW)33.50 kW (44.9 HP)
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिंद़ा 585 DI XP PLUS
इंजन पावर (kW)36.75 kW (49.3 HP)
अधिकतम टौर्क (Nm)198 Nm
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક154.4 Nm
अधिकतम PTO पावर (kW)33.50 kW (44.9 HP)
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 4
स्टीयरिंग  टाइप ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 14.9 X 28
ट्रांसमिशन प्रकार पूर्ण सतत जाळी
ग्राउंड स्पीड (km/h) F - 2.9 km/h - 30 km/h R - 4.1 km/h - 11.9 km/h
क्लच एकल (std) / आरसीआरपीटीओसह ड्युअल (opt)
हाइड्रोलिक पम्प फ्लो (l/m) 37 l/m
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1850

संबंधित ट्रैक्टर

महिंद़ा 585 DI XP PLUS FAQs

महिंद्रा 585 DI XP प्लस 36.75 kW (49.3 HP) सह येते. इंजिन एक्ट्रा-लॉंग स्ट्रोक (ELS) आहे, जे शेतीच्या खडतर परिस्थितीमध्ये देखील ट्रॅक्टरच्या उत्कृष्ट कामगिरीत योगदान देते. महिंद्रा 585 DI XP प्लस hp त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम ट्रॅक्टर आहे.


महिंद्रा 585 DI XP प्लसच्या इंजिनचे पॉवर 36.8 kW (49.3 HP) आहे. हे प्रगत हायड्रॉलिक्स आणि स्मूथ काँस्टंट मेश ट्रान्समिशनसह येते, ज्यामुळे ही एक स्मार्ट खरेदी ठरते. महिंद्रा 585 DI XP प्लसच्या किमतीबद्दल तपशिलांसाठी तुमच्या जवळच्या महिंद्रा डीलरशी संपर्क साधा.


महिंद्रा 585 DI XP प्लससह भारतातील शेतीची अनेक उपकरणे वापरली जाऊ शकतील. डिस्क आणि एमबी नांगर, सिंगल अॅक्सल आणि टिपिंग ट्रेलर, हाफ केज व फुल केज व्हील, मळणी यंत्र, रिगर, कुळव, बटाटे/शेंगदाणे खोदणारे, बटाटे रोपक, गायरोवेटर, पाण्याचा पंप ही काही महिंद्रा 585 DI XP प्लसची अवजारे आहेत.


महिंद्रा 585 DI XP प्लस ट्रॅक्टर 6 वर्षांच्या महिंद्रा ट्रॅक्टर वारंटीसह येते. अशा प्रकारची वारंटी या उद्योगात पहिल्यांदाच दिली जात आहे. महिंद्रा 585 DI XP प्लसची वारंटी संपूर्ण ट्रॅक्टरवर असून, नंतरच्या चार वर्षांमध्ये इंजिन आणि ट्रान्समिशनच्या झिजणाऱ्या साहित्यांवर आहे.


महिंद्रा 585 DI XP प्लस एक शक्तिशाली ट्रॅक्टर असून, त्यात अनेक प्रगत फीचर्स आहेत, जे दिर्घावधीत खडतर परिस्थितींमध्ये देखील काम करण्यास त्याला सक्षम बनवतात. यात इंधनाची खपत देखील अत्यंत कार्यक्षम पद्धतीने होते आणि महिंद्रा 585 DI XP प्लसच्या मायलेजविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डीलरशी संपर्क साधू शकता.


महिंद्रा 585 DI XP प्लसमध्ये प्रगत रचना असून एडीडीसी हायड्रॉलिक्स, ELS इंजिन यांच्यासह बरेच काही आहे. हे सर्व घटक ट्रॅक्टरच्या कार्यक्षमतेत योगदान देतात आणि महिंद्रा 585 DI XP प्लसच्या रिसेल मूल्यात भर घालतात. तुमच्या डीलरकडून याबद्दल आणखी माहिती मिळवा.


भारतातील महिंद्रा 585 DI XP प्लसच्या सर्व अधिकृत डीलर्सची यादी पाहण्यासाठी, या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टर डीलर लोकेटर फिचरचा वापर करा आणि महिंद्रा 585 DI XP प्लसचा अधिकृत डीलर निवडा.


अनेक प्रगत फीचर्स आणि आकर्षक रचनेसह, महिंद्रा 585 DI XP प्लस खरेदी करण्यासाठी निश्चितच योग्य आहे. याला दिली जाणारी सर्विस देखील उच्च श्रेणीची आहे. तुमच्या डीलरकडून महिंद्रा 585 DI XP प्लसच्या सर्विसच्या खर्चाबद्दल जाणून घ्या.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.