नव्या युगातील महिन्द्रा युवो 415DI हा एक 29.9 kW (40 HP) ट्रॅक्टर आहे जो शेतीतील नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतो. पॉवरफुल 4 सिलींडर इंजिन, सर्व नवीन वैशिष्ट्य़े असणारे ट्रान्समिशन आणि प्रागतिक हायड्रॉलिक्स यांनी मिळून बनलेले त्याचे प्रागतिक तंत्रज्ञान तो नेहमीच अधिक काहीतरी, अधिक जलद आणि अधिक चांगले करेल याची खात्री करते. महिन्द्रा युवो 415DI हा अधिक बॅक अप टॉर्क, 12 पुढचे आणि 3 मागचे गिअर्स, उचलण्याची सर्वोच्च क्षमता, जुळवून घेता येणारी डितक्स सीट, पॉवरफुल व्रॅप-अराउंड क्लिअर लेन्स हेडलँप्स वगैरेसारख्या प्रवर्गातील उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे, जी त्याला इतरांपासून वेगळे ठरवतात. तो वेगवेगळी 30 पेक्षा अधिक कामे करू शकतो आणि, गरज काहीही असू दे त्यासाठी युवो आहे याची खात्री करतो.
महिंद्रा युवो 415 DI | |
इंजन पावर (kW) | 29.8 kW (40 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 158.4 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 26.5 kW (35.5 HP) |
गियर्सची संख्या | 12 F + 3 R |
महिंद्रा युवो 415 DI | |
इंजन पावर (kW) | 29.8 kW (40 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 158.4 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 26.5 kW (35.5 HP) |
गियर की संख्या | 12 F + 3 R |
सिलिंडरची संख्या | 4 |
स्टीयरिंग टाइप | मॅन्युअल/पॉवर |
पिछ्ला टायर | 13.6 x 28 |
ट्रांसमिशन प्रकार | पूर्ण सतत जाळी |
ग्राउंड स्पीड (km/h) | F - 1.45 km/h - 30.61 km/h R - 2.05 km/h / 5.8 km/h /11.2 km/h |
क्लच | सिंगल क्लच ड्राय फ्रिक्शन प्लेट (पर्यायी:-ड्युअल क्लच-सीआरपीटीओ) |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1500 |
महिंद्रा युवो 415 DI हा उच्च बॅकअप टॉर्क, 12F+3R गिअर, उच्च भार उचलण्याची क्षमता, समायोज्य डिलक्स आसन, शक्तिशाली रॅप-अराउंड क्लिअर लेन्स हेडलॅम्प आणि इतर बरीच वैशिष्ट्ये असलेला 29.9 kW (40 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे. या वैशिष्ट्यांबरोबरच त्याचे शक्तिशाली, चार-सिलिंडर इंजिन तुम्हाला तुमच्या पैशांचा पुरेपूर मोबदला देण्याची खात्री देते.
बॅकअप टॉर्क, समायोज्य आसन आणि 29.9 kW (40 HP) अश्वशक्तीबरोबर शक्तिशाली चार-सिलिंडर इंजिन यांसारख्या अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांनी युक्त असलेला महिंद्रा युवो 415 DI हा शेतामध्ये जोमदार कामगिरी बजावतो. महिंद्रा युवो 415 DI ची सर्वात अलिकडील किंमत जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधा.
महिंद्रा युवो 415 DI मध्ये प्रगत तंत्रज्ञान, शक्तिशाली चार-सिलिंडर इंजिन, सुरळीत ट्रान्समिशन वैशिष्ट्ये आणि प्रगत हायड्रॉलिक्सने युक्त आहे, ज्यामुळे तो इतर ट्रॅक्टरपेक्षा अधिक बरेच काही करू शकतो. महिंद्रा युवो 415 DI हा मशागतीचे यंत्र, मळणीचे यंत्र, बियाणांचे ड्रिल, नांगर, गायरोव्हेटर आणि ट्रेलरसारख्या कृषी अवजारांबरोबर वापरता येतो.
महिंद्रा युवो 415 DI हा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे जो शेतीच्या कामांबरोबरच विविध प्रकारच्या कामांसाठी अनेक अवजारांबरोबर वापरता येतो. तो अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांनी युक्त आहे. महिंद्रा युवो 415 DI च्या हमीमध्ये दोन वर्षे किंवा 2,000 कामाच्या तासांचा, जे आधी येईल ते, समावेश आहे.
महिंद्रा युवो 415 DI हा शक्तिशाली, 29.9 kW (40 HP) चार-सिलिंडर इंजिन असलेला नवीन युगातील ट्रॅक्टर आहे. तो प्रगत हाड्रॉलिक्स, उच्च बॅकअप टॉर्क आणि भार उचलण्याची उत्कृष्ट क्षमता आणि इतर बऱ्याच गोष्टी दिमाखात मिरवतो. महिंद्रा युवो 415 DI चे मायलेजदेखील चांगले आहे आणि ते महिंद्रा ट्रॅक्टरच्या इंधन कार्यक्षमतेची साक्ष देते.
नवीन युगातील महिंद्रा युवो 415 DI ला शक्तिशाली चार-सिलिंडर 29.9 kW (40 HP) अश्वशक्तीचे इंजिन आहे, जे त्याला शेतावर अधिक काम करू देते. त्यामध्ये उच्च बॅकअप टॉर्क, 12F+3R गिअर, उच्च भार उचलण्याची क्षमता, समायोज्य डिलक्स आसन आणि इतर बरीच वैशिष्ट्ये आहेत, या सर्व घटकांमुळे महिंद्रा युवो 415 DI ला चांगले पुनर्विक्री मूल्य मिळण्यात हातभार लागतो.
महिंद्रा युवो 415 DI चे अधिकृत विक्रेते शोधण्याची प्रक्रिया सोपी आहे. महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि डीलर लोकेटरवर क्लिक करा. येथे, तुम्हाला भारतातील महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्यांची यादी सापडेल. ही यादी कमी करण्यासाठी तुम्ही असलेल्या प्रदेशानुसार किंवा राज्यानुसार फिल्टर करू शकता.
महिंद्रा युवो 415 DI ची प्रगत वैशिष्ट्ये आणि श्रेष्ठ दर्जाचे चार-सिलिंडर इंजिन शेतीमध्ये नवीन शक्यतांसाठी दरवाजे उघडतात. तो वापरायला सोपा आहे आणि अनेक कृषी अवजारासांठी त्याचा वापर करता येतो. त्याची भार उचलण्याची क्षमता अधिक आहे आणि आराम देण्यासाठी त्याचे आसन समायोजित करता येते. सुटे भाग सहज उपलब्ध असल्यामुळे महिंद्रा युवो 415 DI च्या सर्व्हिसिंगची प्रक्रिया साधी आहे.