महिन्द्रा ट्रॅक्टर आणि फार्म मेकॅनायेझशन बिझनेस

महिन्द्रा अँड महिन्द्रा लिमिटेड चा फार्म एक़उपमेन्ट सेक्टर (कृषी उपकरण क्षेत्र), यूएस $ 19 बिलीयन महिन्द्रा समूहाचा एक हिस्सा आहे. गेल्या ३० वर्षांसाठी मार्केट लीडर म्हणून महिन्द्रा ने परवडणारे उपाय पुरवून भारतीय शेतकर्यांसाठी कृषी तंत्रज्ञान मध्ये भरभराट अणली आहे. महिन्द्राने सहा खंडातील ४० देशांत संपूर्ण जगभरातील १००० हून अधिक विक्रेत्यांद्वारे ट्रॅक्टरच्या विक्रीतून एक सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी म्हणून नाव मिळवले आहे.

तिच्या दर्जेदार प्रवासात, फार्म एक़उपमेन्ट सेक्टरने २००३ मध्ये ब्रँड महिन्द्रासाठी आणि २०१२ मध्ये ब्रँड स्वराजसाठी डेमिंग ऍप्लीकेशन पारितोषिक जिंकले आहे. महिन्द्रा ही भारतातील दुसरी कंपनी आहे जिने २००७ मध्ये जपान क्वालिटी पदक जिकल्यानंतर २०११ मध्ये टीसीएम एक्सलन्स पारितोषिक आणि २०१३ मध्ये टीपीएम कॉन्सिस्टन्सी पारितोषिक जिंकले आहे.

२००७ मध्ये, कृषी उपकरण क्षेत्र, महिन्द्रा अँड महिन्द्रा लि. पंजाब ट्रॅक्टर लि. ताब्यात घेतली आणि तिच्या ब्रँडमध्ये स्वराज जोडले. महिन्द्रा ट्रॅक्टरचे भारतात झहीराबाद, मुंबई, नागपूर, रुद्रपूर, जयपूर, राजकोट आणि मोहाली (स्वराज-२ प्लँटस्) येथे असलेले ८ अत्याधुनिक निर्मिती प्लँटस् आहेत.

आमचा इतिहास

Movie

महिंद्रा जीवो 245 4wd लांच

२०१७
Movie

महिंद्रा युवो ट्रेक्टर रेंज लांच

२०१६
Movie

महिन्द्राने अर्जुन नोवो बाजारात आणला

२०१४
Location

महिन्द्राने २ दशलक्षावा ट्रॅक्टर बाहेर आणला

२०१३
Movie

झहीराबाद प्लँटचा शुभारंभ

२०१३
Location

स्वराजला टीपीएम पारितोषिक मिळाले आणि फार्म डिव्हीजन प्लँटना टीपीएम कॉन्सिस्टन्सी पारितोषिक मिळाले

२०१३
Movie

महिन्द्रा स्वराज मानाचे डेमिंग पारितोषिक पदक मिळाले

२०१२
Location

एफइएसला टीपीएम पारितोषिक मिळाले

२०१२
Movie

भारताचा पहिला १५ एचपी ट्रॅक्टर - युवराज २१५ बाजारात दाखल झाला

महिन्द्रा ऍप्लीट्रॅक- फार्म मेकॅनायेझशन बिझनेस चा आरंभ

२०१०
Location

फार्म टेक भरभराट पोचवण्यासाठी महिन्द्राने समृद्धी महिन्द्रा सुरू केली

२००९
Movie

उत्पादनाच्या दृष्टीने, एम अँड एम जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी

२००९
Location

यानचेंग ट्रॅक्टर कंपनी - चीन बरोबर संयुक्त प्रकल्प

२००८
Movie

जपान क्वालिटी पदक जिंकले

२००७
Location

भारतातील आघाडीची ट्रॅक्टर कंपनी - पंजाब ट्रॅक्टर्स संपादित केली

२००७