नवीन तंत्रज्ञानाने जास्त, जलद आणि उत्कृष्ट

तुम्हाला पुढे ठेवण्यासाठी काळाच्या पुढे असणारे तंत्रज्ञान आवश्यक असते. ३०-४५ एचपी श्रेणीत, नवीन युगातील महिन्द्रा युवो तुम्हाला नेमकं तेच करण्यात मदत करतो. त्याचे प्रागतिक तंत्रज्ञान नवीन शक्यतांची दोरे उघडते.

 • 18%अधिक बॅक अप टॉर्कः आरपीएममधील घट कमी आणि कडक मातीवरसुद्धा तुम्हाला थांबावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी पॉवरफुल इंजिन.
 • अधिक पॉवरः आता मोठ्या अधिक औजारांनी काम करण्याची क्षमता मिळवा
 • कम डिजेलचा वापर करून जास्त जागा व्यापतो, त्यामुळे तुमचा अधिकच बचत होते.
 • सेवेचा मध्यांतर ४०० तासः अधिक दीर्घ सेवा मध्यांतर म्हणजे दर वर्षी एक सर्विसिंग कमी.
 • ड्राय प्रकारचा एअर क्लीनरःएअर क्लीनर स्वच्छ करण्याचा कमी झालेला वेळ म्हणजे देखभाल अधिक सोपी
 • समांतर कुलिंग यंत्रणाः अधिक काळ इंजिन अधिकथंड राहते, त्यामुळे तुम्ही अधिक काळ काम करू शकता.
 • 12F+3Rगिअर बॉक्स: ३०-४५ एचपी श्रेणीतील हा पहिलाच आहे. जो तुम्हाला अधिक वेगाने कोणत्याही साधनाबरोबर काम करू देतो.
 • वेगाचा आवाका १.४५ ते ३०.५ किमी ताशीःआता तुमच्यापाशी वेगाचे अनेक पर्याय आहेत, नांगरणीपासून ते कापणीपर्यंत.
 • संपूर्ण अविरत मेश, स्सल साइड शिफ्टःआता तुम्ही कारसारखे सोपेपणे गिअर्स बदलू शकता.
 • प्रतिसाद देणारे ऑइल-इमर्सड् ब्रेक्सःअधिक शक्तीमान, देखभाल मुक्त ब्रेक्स.
 • प्लॅनेटरी ड्राइव्हः विश्वासार्ह ट्रान्समिशन आणि कणखर डिझाइन.
 • हायृटेक कंट्रोल व्हाल्व डिझाइनः कोणत्याही प्रकारच्या मातीवर योग्य तेवढ्या संवेदनशीलतेने काम करतो आणि इप्सित कार्य अचूकतेने पूर्ण करतो.
 • १५०० किग्रा उचलण्याची क्षमताः उचलण्याची प्रवर्गातील सर्वोत्तम क्षमता
 • कामाचा विचारकरून बसविलेली पीसी/डीसी कंट्रोल्सःअधिक काळ अथकपणे काम करतात आणि उत्तम निष्कर्ष देतात
 • साइड माउंटेड कंट्रोल वाल्वःसर्विसिंगच्या वेळी, कंट्रोल, हायड्रॉलिक काढल्याशिवाय वाल्व सहजपणे काढता येतात.
 • दोन-बोल्टवनर बसविलेला पंपः अधिक चांगली सेवना, विनासायास.
  ड्रायव्हरची सीट
 • सुखदायक आणि जुळवून घेता येणारी डिलक्स सीट
 • ड्रायव्हरच्या आजूबाजूचे क्षेत्र उष्णतामुक्त राहते
  सपाट प्लॅटफॉर्म
 • सहजपणे बदलल्या जाणाऱ्या लीव्हरपर्यंत सहज पोचता येते.
 • पेडल्स चालवायला सोपे जाते.
 • सहजपणे बसवता आणि काढता येते.
  आजची ट्रॅक्टर
  उद्याची शैली
 • क्लीअर लेन्स हेडलँप्सच्या भोवती बोल्ड व्रॅप्स
 • आधुनिक उपकरणांचा संग्रह
 • आकर्षक पुढचे टृ-टोन ग्रील
 • औजार कोणतेही असो, महिन्द्रा युवो मोठ्या हिंमतीने विनासायास काम करतो.
 • जेव्हा तो महिन्द्रा गायरोव्हेटरबोरबर वापरला जातो तेव्हा तर तो अधिकच उत्तम परिणाम देतो.
  2एमबी प्लो
 • पॉवरफुल इंजिन कमाल टॉर्कसह
 • कोणत्याही प्रकारच्या मातीवर काम करते
  पडलिंग
 • प्लॅनेटरी ड्राइव्ह आणि ऑइलृइमर्सड् ब्रेक्स त्याला पडलिंगचा राजा बनवतात
  थ्रेशर
 • एकसमान कुलिंग इंजिनाला नेहमीच थंड ठेवते
 • अत्यंत उष्ण परिस्थितीतही दीर्घ काळ काम करते
  पोटॅटो प्लँटर
 • प्रीसिजन हायड्रॉलिक्स
 • बी पेरणीसाठी समान कोली पुरविते
  पोटॅटो डिगर
 • प्रीसिजन हायड्रॉलिक्स
 • समामन खोली पुरविते जी बटाट्यांचा नाश करत नाही
  रिपर
 • कमी वेग (एल1 वेग 4.15किमी/ताशी) रिपिंगसाठी आदर्श
 • प्रवर्गातील उत्तम पीटीओ एचपी, आरपीएम मध्ये कोणतीही घट न होता
  बेलर
 • प्रवर्गातील उत्तम पीटीओ एचपी, आरपीएम मध्ये कोणतीही घट न होता
 • सुटसुटीत गाठी बनविण्यात उत्तम, वेगाच्या अनेक पर्यायांसह
  गायरोव्हेटर
 • वेगाचे अनेक पर्याय देतो.
 • कोणत्याही प्रकारच्या मातीचे चूर्ण करतो

महिंद्रा युवो गियर अँप्लिकेशन ग्राहकांना योग्य गियर विकल्पचे निवड करण्यास मदत करते. इम्पलिमेन्ट, राज्य आणि माती चे प्रकार निवडल्यावर, योग्य गियर विकल्प मिळतो. हे अँप्लिकेशन ग्राहकाना जास्त, जलद आणि उत्कृष्ट काम करायला मदत करते.

 • स्टेप १ : प्ले स्टोरे मधून युवो गियर अँप्लिकेशन डाउनलोड करा
 • स्टेप २ : इम्पलिमेन्ट निवडा
 • स्टेप ३ : राज्य निवडा
 • स्टेप ४ : माती प्रकार निवडा
 • स्टेप ५ : योग्य गियर प्रकार मिळवा