अर्जुन नोव्हो 605 DI-MS 36.8 kW (49.3 HP) हा एक तांत्रिक दृष्टीने प्रगत ट्रॅक्टर आहे, जो बटाट्याचे डोळे भरणे आणि खणणे ह्यासारखी शेतीची 40 प्रकारची कामे हाताळू शकतो. अर्जुन नोव्हो मधील भरगच्च वैशिष्ट्यांपैकी काही अशी आहेत - 1800 kg वजन उचलण्याची क्षमता, प्रगत सिंक्रोमेश 15F+3R ट्रान्स्मिशन आणि 400 h चे सर्वात दीर्घ सर्व्हिस कालांतर. सर्व प्रकारच्या वापरांमध्ये आणि जमिनीच्या प्रकारांमध्ये अर्जुन नोव्हो एकसमान आणि सातत्यपूर्ण शक्ति देतो. त्याच्या उच्च क्षमतेच्या हायड्रॉलिक प्रणालीमुळे तो शेतीच्या आणि वाहणावळीच्या अनेक कामांसाठी सुयोग्य ठरतो. चालकासाठी श्रमिक कार्यक्षमता शास्त्रानुसार तयार केलेले स्थानक, कमी देखभाल आणि ह्या संवर्गातील सर्वोत्तम इंधनक्षमता ही ह्या तांत्रिक दृष्टीने प्रगत ट्रॅक्टरची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
अर्जुन नोव्हो 605 DI-MS | |
इंजन पावर (kW) | 36.8 kW (49.3 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 197 |
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક | 167 |
अधिकतम PTO पावर (kW) | 33.5 kW |
रेटेड RPM(r/min) | 2100 |
गियर्सची संख्या | 15 F + 3 R |
अर्जुन नोव्हो 605 DI-MS | |
इंजन पावर (kW) | 36.8 kW (49.3 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 197 |
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક | 167 |
अधिकतम PTO पावर (kW) | 33.5 kW |
रेटेड RPM(r/min) | 2100 |
गियर की संख्या | 15 F + 3 R |
सिलिंडरची संख्या | 4 |
पिछ्ला टायर | 14.9 x 28 |
इंजन कूलिंग | Forced circulation of coolant |
ट्रांसमिशन प्रकार | PSM (Partial Synchro) |
ग्राउंड स्पीड (km/h) | F - 1.6 km/h - 32.0 km/h </br> R - 3.1 km/h - 17.2 km/h |
क्लच | ड्युअल ड्राय प्रकार |
हाइड्रोलिक पम्प फ्लो (l/m) | 40 |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1850 |
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI MS हा 37.1 kW (49.9 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे. पण त्याची 1850 किलो वजन उचलण्याची क्षमता, प्रगत सिन्क्रोमेश 15F + 3R ट्रान्समिशन, आणि सर्वाधिक 400 तास सलग काम करण्याची क्षमता यामुळे महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI MS hp मध्ये भर पडते आणि तो शेतीच्या आणि मालवाहतुकीच्या कामासाठी अगदी योग्य ठरतो.
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI MS हा प्रगत सिन्क्रोमेश ट्रान्समिशन आणि लिफ्टिंग व लोअरिंगमधील अचूकतेचा अतुलनीय स्तराच्या अचूकतेसह, त्याच्या चार-सिलिंडर इंजिनामध्ये 37.1 kW (49.9 HP) अश्वशक्ती दिमाखात मिरवणारा मजबूत ट्रॅक्टर आहे. महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI MS ची सर्वोत्तम किंमत जाणून घेण्यासाठी अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधा.
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI MS मध्ये 1850 किलो वजन उचलण्याची शक्तिशाली हायड्रॉलिक क्षमता आहे, जो मातीच्या स्थितीतील कोणताही बदल ओळखतो आणि मातीच्या खोलीतील एकसारखेपणा जपण्यासाठी तातडीने योग्य बदल करतो. तो मशागतीचे यंत्र, रोटेव्हेटर, मळणीचे यंत्र, नांगर, प्लँटर, आणि इतर अवजड उपकरणांसारख्या कृषी अवजारांबरोबर काम करतो.
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI MS ची हमी दोन वर्षे किंवा शेतातील 2000 कामाचे तास, जे आधी असेल ते, इतकी आहे. महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI MS ची हमी हे महिंद्रा ट्रॅक्टरने बाजारपेठेत असल्यापासून काही दशकांमध्ये कमावलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI-MS हा त्याच्या 36.8 kW (49.3 HP) अश्वशक्तीच्या इंजिनाला आधार देणाऱ्या आणि 40 शेतीची कामे हाताळण्यास मदत करणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानावर चालतो. तो 1800 किलो वजन उचलू शकतो ज्यामुळे तो मालवाहतुकीच्या कामांसाठी अतिशय योग्य आहे. तो त्याच्या श्रेणीमधील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता देतो. महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI-MS च्या मायलेजबद्दल तुमच्या विक्रेत्याकडून अधिक जाणून घ्या.
शेतीची 40 कामे हाताळू शकणारा तंत्रज्ञानात्मकरित्या प्रगत ट्रॅक्टर असलेला महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI-MS मध्ये 1800 किलो वजन उचलण्याची क्षमता, प्रगत सिन्क्रोमेश 15F + 3R ट्रान्समिशन आणि सर्वाधिक 400 तास सलग काम करण्याची क्षमता अशा वैशिष्ट्यांनी युक्त आहे. महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI-MS च्या पुनर्विक्री मूल्याबद्दल तपशील जाणून घेण्यासाठी आजच तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.
तुम्ही तुमची खरेदी करण्यापूर्वी भारतातील महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI MS च्या अधिकृत विक्रेत्यांची यादी पाहण्याची नेहमी खबरदारी घ्या. महिंद्रा ट्रॅक्टरच्या वेबसाईटवर जा आणि महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI MS चा कोणताही विक्रेता शोधण्यासाठी ट्रॅक्टर डीलर लोकेटर फिचर वापरा.
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI-MS हा एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाईन केलेले ऑपरेटर स्टेशन, कमी देखभाल आणि श्रेणीतील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता असलेला, 36.8 kW (49.3 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI-MS च्या सर्व्हिसिंगच्या खर्चाबद्दल जाणून घेण्यासाठी आताच तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.