महिंद्रा जीवो 225 DI 4WD NT ट्रॅक्टर

उसाच्या लागवडीचा सर्वोत्तम साथीदार महिंद्रा जिवो 225 DI ट्रॅक्टरच्या पॉवर आणि लवचिकतेचा अनुभव घ्या. यात 14.7 kW (20 HP) इंजिनसह 66.5 Nmचा उच्च टॉर्क आहे, जो अत्यंत कठीण कामांना देखील सहजपणे हाताळतो. जिवो 225 DI 4WDमध्ये उंच उचलण्याची क्षमता देखील 750 kg इतकी आहे. हा महिंद्रा ट्रॅक्टर अतिरक्त आराम आणि स्फुर्तीसाठी लो सीट अरेंजमेंटसह सुसज्ज आहे. जिवो 225 4WD 770 mmच्या अरुंद जागेतील सर्व आंतरमशागतीची कामे करण्यास योग्य आहे. इकॉनॉमिक PTO मधील अधिक शक्ती उच्च गतीमध्ये आणि इंधनाच्या कमी खपतीमध्ये फॉरवर्ड रिव्हर्स रोटावेटर वापरण्यास सक्षम बनवते. आपल्या अतुलनीय पॉवर, कामगिरी आणि फायद्यांसह जिवो 225 DI 4WD निश्चितच तुमच्या शेतीची कार्ये पुढच्या टप्प्यात घेऊन जाण्यास मदत करेल.

तपशील

महिंद्रा जीवो 225 DI 4WD NT ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)14.7 kW (20 HP)
  • मैक्सिमम टॉर्क (Nm)66.5 Nm
  • मैक्सिमम पीटीओ पावर (kW)13.7 kW (18.4 HP)
  • रेटेड आरपीएम (r/min))2300
  • गीअर्सची संख्या8 F + 4 R
  • इंजिन सिलिंडर्सची संख्या2
  • स्टीयरिंगचा प्रकारपॉवर स्टीयरिंग
  • मागील टायरचा आकार210.82 मिमी x 609.6 मिमी (8.3 इंच x 24 इंच)
  • ट्रान्समिशन प्रकारस्लायडिंग मेश
  • हायड्रोलिक्स उचलण्याची क्षमता (किलो)750

खास वैशिष्ट्ये

Smooth-Constant-Mesh-Transmission
4-व्हील ड्राईव्ह

यामुळे ट्रॅक्टर सर्व व्हील्सवर पॉवरचा वापर करतो. यात उत्पादकता वाढविण्यासाठी अधिक चांगले तंत्रज्ञान वापरले आहे. यात चालविताना आराम मिळतो आणि चिखल असलेल्या ठिकाणी आणि अवजड कामांमध्ये चांगले नियंत्रण मिळते. दलदलीच्या जमिनीत आणि साहित्य हाताळण्याच्या प्रक्रियेत सर्वोत्तम कामगिरी बजावतो.

Smooth-Constant-Mesh-Transmission
DI इंजिन

66.5 Nm चे सर्वोच्च टॉर्क, या श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज, मेंटेनन्सचा खर्च कमी, भरपूर बचत, कमी किमतीचे सुटे भाग सर्वत्र उपलब्ध.

Smooth-Constant-Mesh-Transmission
ऑटोमेटिक ड्राफ्ट आणि डेप्थ कंट्रोल (AD/DC)

नांगर आणि कल्टिवेटरसारख्या अवजारांसाठी सेटिंग नियंत्रित करण्यास मदत करते.

Smooth-Constant-Mesh-Transmission
दणकट बनण्यास डिझाईन केलेले

सोप्या नियंत्रणासाठी पॉवर स्टीयरिंग, सुलभ शिफ्टिंगसाठी साईड शिफ्ट गियर्स, सस्पेन्शन सीट.

Smooth-Constant-Mesh-Transmission
शैली आणि आरामातील उत्कृष्टतेसाठी प्रगत बांधणी

सुलभ नियंत्रणासाठी पॉवर स्टीयरिंग. सुलभ शिफ्टिंगसाठी साईड शिफ्ट. यात सस्पेन्शन सीट देखील असते.

Smooth-Constant-Mesh-Transmission
आंतरमशागत कार्ये करण्यात सुलभता

हाय ग्राउंड क्लियरन्स, अरुंद मागील अॅड्जस्टेबल ट्रक

Smooth-Constant-Mesh-Transmission
ट्रॉली

रस्त्यावरील 25 km/h या उच्च गतिमुळे तुम्ही एकाच वेळी जास्त फेऱ्या मारू शकता.

Smooth-Constant-Mesh-Transmission
5 वर्षांची वॉरंटी*

ट्रॅक्टर 5 वर्षांच्या वॉरंटीसह येतो, ज्यामुळे तुम्ही पूर्ण मानसिक समाधानात काम करू शकता.

बसू शकतील अशी अंमलबजावणी
  • रोटावेटर
  • कल्टीवेटर
  • MB प्लो
  • सीड फर्टिलायझर ड्रिल
  • रिव्हर्स फॉरवर्ड रोटरी टीलर
ट्रॅक्टरची तुलना करा
thumbnail
वैशिष्ट्यांची तुलना करण्यासाठी 2 पर्यंत मॉडेल निवडा महिंद्रा जीवो 225 DI 4WD NT ट्रॅक्टर
मॉडेल जोडा
इंजिन पॉवर (kW) 14.7 kW (20 HP)
मैक्सिमम टॉर्क (Nm) 66.5 Nm
मैक्सिमम पीटीओ पावर (kW) 13.7 kW (18.4 HP)
रेटेड आरपीएम (r/min)) 2300
गीअर्सची संख्या 8 F + 4 R
इंजिन सिलिंडर्सची संख्या 2
स्टीयरिंगचा प्रकार पॉवर स्टीयरिंग
मागील टायरचा आकार 210.82 मिमी x 609.6 मिमी (8.3 इंच x 24 इंच)
ट्रान्समिशन प्रकार स्लायडिंग मेश
हायड्रोलिक्स उचलण्याची क्षमता (किलो) 750
Close

Fill your details to know the price

तुम्हालाही आवडेल
225-4WD-NT-05
महिंद्रा जीवो 225 डीआय 4WD ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)14.7 kW (20 HP)
अधिक जाणून घ्या
JIVO-225DI-2WD
महिंद्रा जीवो 225 डीआय ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)14.7 kW (20 HP)
अधिक जाणून घ्या
Jivo-245-DI-4WD
महिंद्रा जीवो 245 डीआय ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)18.1 kW (24 HP)
अधिक जाणून घ्या
Jivo-245-Vineyard
महिंद्रा जीवो 245 व्हाइनयार्ड ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)18.1 kW (24 HP)
अधिक जाणून घ्या
Jivo-245-DI-4WD
महिंद्रा जीवो 305 DI 4WD ट्रॅक्टर
  •   
अधिक जाणून घ्या
MAHINDRA JIVO 305 DI
महिंद्रा जीवो 305 डीआय 4WD व्हाइनयार्ड ट्रॅक्टर
  •   
अधिक जाणून घ्या
Mahindra 305 Orchard Tractor
महिंद्रा 305 ऑर्चर्ड ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)20.88 kW (28 HP)
अधिक जाणून घ्या
JIVO-365-DI-4WD
महिंद्रा जीवो 365 DI 4WD ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)26.8 kW (36 HP)
अधिक जाणून घ्या
JIVO-365-DI-4WD
महिंद्रा जीव्हो 365 DI PP 4WD पुडलिंग स्पेशल ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)26.8 kW (36 HP)
अधिक जाणून घ्या