महिंद्रा मिनीव्हेटर

महिंद्राच्या धरती मित्र एमबी प्लोच्या (मोल्ड बोर्ड प्लो) उत्तम कार्यक्षमतेचा अनुभव घ्या. हे नांगरणी करण्याचे एक मुख्य क्रांतिकारी साधन आहे जे मातीची ढेकळे मोडून वाफे तयार करण्यासाठी आणि पिकांचे शिल्लक राहिलेले खुंट मातीमध्ये व्यवस्थितपणे मिसळण्यासाठी उत्तम प्रकारे तयार केलेले आहे. महिंद्राच्या एमबी प्लोच्या सहाय्याने तुम्ही सहजपणे 10-15 सेमी खोल नांगरू शकता आणि वेगवेगळ्या आकाराची ढेकळे मोडून सहजपणे माती मऊ करू शकता. हे साधन मातीच्या वरच्या थराला मोकळे करण्याची आणि पाणी साठवण्यात मदत करण्याची हमी देते ज्यामुळे हे विविध प्रकारच्या मातीसाठी उपयुक्त ठरते. कार्यक्षम पद्धतीने तयार केलेला महिंद्राचा एमबी प्लो आधुनिक काळातील शेतीचे लक्षण आहे.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्रा मिनीव्हेटर

उत्पादनाचे नावट्रॅक्टर पॉवर (kW)ट्रॅक्टर पॉवर (hp)एकूण रुंदी (मिमी)टीलेजची रुंदी (मिमी)टीलेजची खोली (मिमी)गिअर बॉक्ससाईड ट्रान्समिशनपीटीओ स्पीड (r/min)ब्लेडची संख्यावजन(kg)ब्लेडचा प्रकार
मिनीव्हेटर 0.8 मी/2.6 फुट15-2016-20952800100-120सिंगल स्पीडगिअर54016175L टाईप
मिनीव्हेटर 1 मी/3 फुटNov-1915-2511701000100-120सिंगल स्पीडगिअर54020195L टाईप
मिनीव्हेटर 1.2 मी/4 फुट19-2225-3013551200100-120सिंगल स्पीडगिअर54024215L टाईप