महिंद्राचा धरती मित्र एमबी प्लो

महिंद्राच्या धरती मित्र एमबी प्लोच्या (मोल्ड बोर्ड प्लो) उत्तम कार्यक्षमतेचा अनुभव घ्या. हे नांगरणी करण्याचे एक मुख्य क्रांतिकारी साधन आहे जे मातीची ढेकळे मोडून वाफे तयार करण्यासाठी आणि पिकांचे शिल्लक राहिलेले खुंट मातीमध्ये व्यवस्थितपणे मिसळण्यासाठी उत्तम प्रकारे तयार केलेले आहे. महिंद्राच्या एमबी प्लोच्या सहाय्याने तुम्ही सहजपणे 10-15 सेमी खोल नांगरू शकता आणि वेगवेगळ्या आकाराची ढेकळे मोडून सहजपणे माती मऊ करू शकता. हे साधन मातीच्या वरच्या थराला मोकळे करण्याची आणि पाणी साठवण्यात मदत करण्याची हमी देते ज्यामुळे हे विविध प्रकारच्या मातीसाठी उपयुक्त ठरते. कार्यक्षम पद्धतीने तयार केलेला महिंद्राचा एमबी प्लो आधुनिक काळातील शेतीचे लक्षण आहे.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्राचा धरती मित्र एमबी प्लो

उत्पादनाचे नाववजन (किलो)कटिंग रुंदी (सेमी)एकूण रुंदी (इंच)कटिंगची खोली (सेमी)कटिंगची खोली (इंच)फ्रेमचा प्रकारफरोट्रॅक्टर पॉवर (kW)ट्रॅक्टर पॉवर (HP)
अल्ट्रा-डिलक्स एचव्हायडी 42 एचपी405512031-3612-14बॉक्स टाईप2 + 23142
अल्ट्रा-डिलक्स एचव्हायडी 45 एचपी405512031-3612-14बॉक्स टाईप2 + 23142
अल्ट्रा-डिलक्स एचव्हायडी 50 एचपी405512031-3612-14बॉक्स टाईप2 + 23142
अल्ट्रा-डिलक्स एचव्हायडी 55 एचपी405512031-3612-14बॉक्स टाईप2 + 23142
अल्ट्रा-डिलक्स एचव्हायडी 45 एचपी405512031-3612-14बॉक्स टाईप2 + 23142
अल्ट्रा-डिलक्स मेक 50 एचपी405512031-3612-14बॉक्स टाईप2 + 23142
सुपर रेव एचव्हायडी 3 एमबी प्लो405512031-3612-14बॉक्स टाईप2 + 23142
सुपर रेव एचव्हायडी 2 एमबी प्लो405512031-3612-14बॉक्स टाईप2 + 23142

ब्लॉग

Oct 29, 2026

Tractor Tyre Retreading: Pros, Cons, Costs & Is It Worth It?

Tractor tyre retreading can reduce replacement costs when the tyre casing is still structurally sound

Read more

Sep 29, 2026

Best Paddy Harvester Machines: Types, Capacity & Buying Guide

Paddy is one of India’s most important food crops, and efficient harvesting plays a crucial

Read more

Sep 29, 2026

How to Install a Tractor Land Leveller: Setup & Maintenance Guide

A properly levelled field is essential for efficient and productive farming. Uneven land can lead

Read more

Sep 29, 2026

Duster vs Sprayer in Agriculture: Which One Should You Use?

Effective crop protection is essential for maintaining healthy crops and achieving better yields. Farmers use

Read more
close

तुमचा वेबसाइटचा अनुभव कसा होता?

तुमचा अभिप्राय आम्हाला ते अधिक चांगले करण्यास मदत करतो.

आनंदी नाही
अजून चांगले असू शकले असते.
ठीक आहे.
चांगले
उत्कृष्ट

आम्हाला अधिक सांगा