- itemscope itemtype="http://www.schema.org/SiteNavigationElement">
- डिलर्स
- चौकशी करा
- वॉट्सअप
- आम्हाला कॉल करा
महिंद्रा युवो टेक+
नवीन युगाचे महिंद्रा युव्हो टेक + ट्रॅक्टर्स शेतीतल्या नवनवीन शक्यतांची दालने खुली करत आहेत. त्यांच्यातल्या ॲडवान्स तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट असणारे शक्तीशाली इंजिन, सर्व-नवीन गुणविशेषांसह ट्रान्समिशन आणि ॲडवान्स हायड्रॉलिक्स ते नेहमीच अधिकाधिक, जलद आणि आणखीन चांगले फलित देण्याची शाश्वती देतात. महिंद्रा युव्हो टेक+ ट्रॅक्टर्समध्ये अनेक बेस्ट-इन-क्लास गुणविशेषांचा समावेश होतो उदा. आणखीन बॅकअप टॉर्क, 12F + 3R गियर्स, अतिउच्च लिफ्ट क्षमता, समायोग्य डिलक्स सीट, शक्तीशाली रॅप-अराउंड क्लिअर लेन्स हेडलॅंप्स इ. ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. ते 30पेक्षा जास्त विविध प्रकारची कामे करु शकतात, ज्यामुळे महिंद्रा युव्हो टेक+ ट्रॅक्टर्स कोणत्याही गरजेसाठी सज्ज असण्याची शाश्वती मिळते.
महिंद्रा युवो टेक+
-
Mahindra 265 DI YUVO TECH+ Tractor24.6 kW (33.0 HP)
-
महिंद्रा 405 युवो टेक+ 4WD ट्रॅक्टर29.1 kW (39 HP)
-
महिंद्रा 405 युवो टेक+ ट्रॅक्टर29.1 kW (39 HP)
-
महिंद्रा 415 युवो टेक+ 4WD ट्रॅक्टर31.33 kW (42 HP)
-
महिंद्रा 415 युवो टेक+ ट्रॅक्टर31.33 kW (42 HP)
-
महिंद्रा 475 युवो टेक+ 4WD ट्रॅक्टर32.8 kW (44 HP)
-
महिंद्रा 475 युवो टेक+ ट्रॅक्टर32.8 kW (44 HP)
-
महिंद्रा 575 युवो टेक+ 4WD ट्रॅक्टर35 kW (47 HP)
-
महिंद्रा 575 युवो टेक+ ट्रॅक्टर35 kW (47 HP)
-
महिंद्रा 585 युवो टेक+ 4WD ट्रॅक्टर36.75 kW (49.3 HP)
-
महिंद्रा 585 युवो टेक+ ट्रॅक्टर36.75 kW (49.3 HP)