महिंद्राची धरती मित्र राउंड बेलर

महिंद्राच्या नाविन्यपूर्ण राऊंड बेलरसह तुमच्या शेतातल्या कामांमध्ये साधेपणा आणि कार्यक्षमता आणा. विशेषतः कार्यक्षम शेतीसाठी केलेले, ट्रॅक्टरवर चालणारे हे बेलर सहजपणे कापलेल्या गवताच्या समान आणि गोल अशा पेंढ्या बांधतात. त्यांच्या उत्कृष्ट संचालन उत्पादकतेसह तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता, पैसे वाचवू शकता आणि उर्जा देखील वाचवू शकता. शेतीच्या नवीन युगाचे साक्षीदार व्हा आणि जुन्या, हातांनी काम करण्याची पद्धत सोडून देऊन महिंद्राच्या राउंड बेलरसह परिवर्तनाचा मार्ग स्वीकारा. भविष्यात आपले स्वागत आहे जिथे शेती करणे अगदी सोपे आहे.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्राची धरती मित्र राउंड बेलर

उत्पादनाचे नावबेलची लांबी (मिमी)बेलचा व्यास (मिमी)बेलचे वजन (किलो)बांधणारी सुतळीपिकअप रुंदी (मिमी) चेंबरची रुंदी (मिमी)कार्यक्षमताट्रॅक्टर पॉवर रेंजपीटीओ स्पीड (r/min)परिमाण – लांबी x रुंदी x उंची (मिमी)वजन (किलो)Hitching
महिंद्रा एबी 1050 राउंड बेलर105061018-25ज्यूटची सुतळी1175105050-60 गाठी/h26 – 33 kW (35-45 HP).5401740 X 1450 X 1250610Cat-II 3 पॉईंट लिंकेज
 
महिंद्रा एबी 1000 राउंड बेलर93061025-30ज्यूटची सुतळी106093040-50 गाठी/h26 – 33 kW (35-45 HP)5401550 X 1450 X 1250625Cat-II 3 पॉईंट लिंकेज
 

ब्लॉग

Oct 30, 2026

Top 10 4WD Tractors in India: Prices, Features & Specifications


4WD tractors give farmers stronger traction, better control, and more confidence when working in wet

Read more

Oct 30, 2026

Post-Harvest Management: How to Reduce Crop Losses After Harvest


Post-harvest management is the set of practices used to protect a crop after it is

Read more

Oct 30, 2026

How to Select the Best Mahindra Tractor for a 10 Acres Farm


Choosing the right tractor for 10 acres depends less on acreage alone and more on

Read more

Oct 29, 2026

What Is Conservation Agriculture? Principles, Benefits & Methods


Conservation agriculture is a farming approach that protects soil while maintaining productive crops. Instead of

Read more
close

तुमचा वेबसाइटचा अनुभव कसा होता?

तुमचा अभिप्राय आम्हाला ते अधिक चांगले करण्यास मदत करतो.

आनंदी नाही
अजून चांगले असू शकले असते.
ठीक आहे.
चांगले
उत्कृष्ट

आम्हाला अधिक सांगा