3 दशकांपेक्षा जास्त काळ, महिन्द्रा भारताचा निर्विवादपणे नं. १ चा ट्रॅक्टर ब्रँड आणि संख्येने जगातली सर्वात मोठी ट्रॅक्टर निर्माती आहे. ४० पेक्षा जास्त देशांत अस्तित्व असलेली महिन्द्राने डेमिंग ऍवॉर्ड आणि जापनीज् क्वालिटी मेडल अशी दोन्ही जिंकणारा जगातला एकमेव ट्रॅक्टर ब्रँड म्हणून, तिच्या दर्जावर जास्तच जोर दिला आहे. शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्याबरोबर काम केल्यानंतर, आज महिन्द्रा ट्रॅक्टर्स त्यांच्या अपवादात्मक बांधणीसाठी आणि खडबडीत आणि कशालाही दाद न देणाऱ्या पभूप्रदेशावरील कामगिरीसाठी जाणली जाते. यात काहीच आश्चर्य नाही की महिन्द्रा ट्रॅक्टर्सना 'टफ हरदम'- कोणतेही आव्हान स्वीकारायला तयार म्हटले जाते. महिन्द्रा पृथ्वीववीरल सर्वात कणखर आणि अवलंबून रहाण्यास योग्य अशा ट्रॅक्टर्सससहित शेतकऱ्यांबरोबर त्यांची असलेली मजबूत भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी उपाक्रमांच्या अनेक मालिका हाती घेणे चालूच ठेवेल.

महिन्द्रा ट्रॅक्टर श्रेणी

सादर करत आहोत शेतीच्या सर्व कामांसाठी सोयीस्कर असलेल्या सुटसुटीत ट्रॅक्टर्सची महिन्द्रा जीवो श्रेणी. 14.9 kW (20 HP) पासून 26.84 kW (36 HP) पर्यंतचीः या ट्रॅक्टर्सना इँधन कार्यक्षम महिन्द्रा DI इंजिनने ताकद दजिली आहे आणि सर्व कामे तुम्हाला सहजपणे करता यावीत म्हणून 4 व्हील ड्राइव्हसह अद्यतन वैशिष्ट्य़ानी ते सुसज्ज आहेत. हे ट्रॅक्टर्स कपाशी आणि ऊस, द्राक्षमळे आणि फळबागा यासारख्या ओळीतील पीकांसह सर्व प्रकारच्या पीकांसाठी वापरता येतील. त्यांचे अत्यंत कार्यक्षम ट्रान्समिशन रोटरी औजारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ् PTO पॉवर मिळेल याची खात्री करते.

अर्जुन नोव्हो हा तांत्रिकदृष्ट्य़ा प्रागतिक ट्रॅक्टर आहे जो तुम्ही शेती करता ती पद्धत बदलेल. त्याचे शक्तीशाली इंजिन शेतीची अत्यंत खडतर कामे सुद्धा हाती घेऊ शकते. अर्जुन नोव्होची बांधणी शेती करण्याची 40 उपयोजने हाताळण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यामध्ये इतरांबरोबरच पडलिंग, हार्वेस्टिंग, रिपंग आणि हॉलेज समाविष।ट आहेत. उचलण्याची उच्च क्षमता, प्रागतिक सिंक्रोमेश 15F + 3R ट्रान्समिशन आणि 400 तसांचा सर्वात प्रदीर्घ सर्विस मध्यांतर ट्रॅक्चरला अधिक खास बनवतो. अर्जुन नोव्हो सर्व उपयोजनांमध्ये आणि मातीच्या स्थितीत, कमीत कमी आरपीएम ड्रॉपसह एकसमान आणि अविरत पॉवर पुरवतो. त्याची उचलण्याची उच्च क्षमता असलेली हायड्रॉलिक सिस्टीम, त्याला अत शेतीविषयक आणि हॉलेजच्या कामांसाठी सोयीस्कर बनवते. कार्याभ्यासाने तयार केलेले ऑपरेटर स्टेशन, कमी देखभाल आणि प्रवर्गातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता ही या तांत्रिकदृष्ट्य़ा प्रागतिक ट्रॅक्टरची काही ठळक वैशिष्ट्य़े आहेत.

नव्या.युगातील महिन्द्रा युवो शेतीमध्ये नवीन शक्यतांची दारे उघडतो. त्याचे शक्तीशाली इंजिन, संपूर्ण नवी वैशिष्ट्य़े असलेले ट्रान्समिशन आणिप्रागतिक हायड्रॉलिकस् तो नेहमीच अधिक, अधिक जलद आणि अधिक चांगले करेल याची खात्री करतात. महिन्द्रा युवो त्याच्या वर्गातील सर्वोत्तम अशा अधिक बॅकअप टॉर्क, महिन्द्रा युवो नव्या.युगातील महिन्द्रा युवो शेतीमध्ये नवीन शक्यतांची दारे उघडतो. त्याचे शक्तीशाली इंजिन, संपूर्ण नवी वैशिष्ट्य़े असलेले ट्रान्समिशन आणि प्रागतिक हायड्रॉलिकस् तो नेहमीच अधिक, अधिक जलद आणि अधिक चांगले करेल याची खात्री करतात. महिन्द्रा युवो त्याच्या वर्गातील सर्वोत्तम अशा अधिक बॅकअप टॉर्क, 12F + 3R गिअर्स, उचलण्याची उच्च क्षमता, जुळवून येता येणारी डिलक्स सीट, शक्तीशाली व्रॅपअराउंड क्लिअर लेन्स हेडलँपस् वगैरेंसारख्या वैशिष्ट्य़ांनीसुसज्ज आहे, ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. तो 30 पेक्षा जास्त वेगवेगळी उपयोजने करतो ज्यामुळे काही आवश्यक असू दे युवो त्यासाठी आहे याची खात्री होते.

सादर करत आहोत प्रचंड कणखर असलेला महिन्द्रा XP प्लस. 30 लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची निर्मिती करणाऱी एक आंतरराष्ट्रीय कंपनी, महिन्द्रा ट्रॅक्टर्स, यावेळी देत आहे एक कणखर महिन्द्रा XP प्लस. महिन्द्रा XP प्लस ट्रॅक्टर्स त्यांच्या प्रवर्गातील सर्वात कमी इंधन वापरणारे अत्यत शक्तीशाली ट्रॅक्टर्स आहेत. त्यांचे शक्तीशाली ELS DI इंजिन, फाय मॅक् सटॉर्क आणि उत्कृष्ठ बॅकअप टॉर्कयामुळे तचो सर्व शेती औजारांमध्ये अतुल्य कामगिरी देतो. उद्योगात प्रथमच दिल्या जाणाऱ्या 6-वर्षांच्या वॉरंटी मुळे, महिन्द्रा XP प्लस खरोखर कणखर आहे.

सादर करत आहोत अतिशय कणखर महिन्द्रा SP प्लस ट्रॅक्टर्स. 30 वर्षांपेक्षा जास्त काळात 30 लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची निर्मिती करणारी एक आंतरराष्ट्रीय कंपनी, यावेळी देऊ करत आहे एक कणखर महिन्द्रा SP प्लस. महिन्द्रा SP प्लस ट्रॅक्टर्स त्यांच्या प्रवर्गातील सर्वात कमी इंधनाचा वापर करणारे अत्यंत शक्तीशाली ट्रॅक्टर्स आहेत. त्याचे शक्तीशाली ELS, DI इंजिन, उच्च कमाल टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यामुळे, तो सर्व शेतीच्या औजारांबरोबर अतुल्य कामगिरी देतो. उद्योगातील प्रथमच अशा ६-वर्षांच्या वॉरंटीसह महिन्द्रा SP प्लस खरोखरच कणखर आहे.

महिन्द्रा ट्रॅक्टर श्रेणी

महिन्द्रा ट्रॅक्टरच्या संपूर्ण
श्रेणीचा शोध घ्या

सर्व महिन्द्रा ट्रॅक्टर्स पहा

तुमच्या जवळचा महिन्द्रा ट्रॅक्टर
डिलर शोधा

महिन्द्रा ट्रॅक्टर डिलरचे ठिकाण शोधा

तुमच्या पसंतीच्या महिन्द्रा ट्रॅक्टर
मॉडेलची किंवा औजारांची किंमत विचारा

महिन्द्रा ट्रॅक्टरची किंमत तपासा
.