ट्रॅक्टर किंमत चौकशी

Please agree form to submit

महिन्द्रा जीवो 245DI 4WD

पॉवर. परफॉर्मन्स. प्रॉफिट.


महिन्द्रा जीवो 245 DI 4WD चे 86 Nm टॉर्क, अतुलनीय पॉवर आणि पीटीओ एचपी सर्व औजारे कार्य क्षमतेने चालविण्यासाठी आणि सर्व काम सहजपणे करण्यासाठी सर्वात उत्तम ट्रॅक्टर आहे.
रोजच्या खडतर वापरासाठी तो त्याच्या कणखर मेटल बॉडीने उत्कृष्ट कामगिरी, जड भार सहजपणे उचलण्यासाठी, 750 kg उचलण्याची उच्च क्षमता, अधिकचांगल्या ट्रॅक्शनसाठी ४ व्हील ड्राईव्ह आणि विविध प्रकारची औजारे ओढण्यासाठी क्षमता आणतो.
महिन्द्रा जीवो म्हणजे त्याच्या कम देखभालीच्या, बेस्ट-इन-क्लास माइलेजच्या आणि कमी किंमतीत स्पेर पार्टस सहज उलब्ध असल्यामुळे अधिक नफा सुद्धा मिळवून देतो . पॉवर, परफॉर्मन्स आणि प्रॉफिट चे अनुभव घेण्यासाठी नवीन महिन्द्रा जीवो घ्या.

विशेषताएं

विशेषताएं

सर्वश्रेष्ठ बहु-फसल उपयुक्तता

तपशील

महिन्द्रा जीवो 245DI 4WD
इंजन पावर (kW)17.9 kW (24 HP)
अधिकतम टौर्क (Nm)86.3 Nm
अधिकतम PTO पावर (kW)16.4 kW (22 HP)
रेटेड RPM(r/min)2300
गियर्सची संख्या 8 F + 4 R
महिन्द्रा जीवो 245DI 4WD
इंजन पावर (kW)17.9 kW (24 HP)
अधिकतम टौर्क (Nm)86.3 Nm
अधिकतम PTO पावर (kW)16.4 kW (22 HP)
रेटेड RPM(r/min)2300
गियर की संख्या 8 F + 4 R
सिलिंडरची संख्या 2
स्टीयरिंग  टाइप पॉवर स्टेअरिंग
पिछ्ला टायर 8.3 x 24
ट्रांसमिशन प्रकार सरकता जाळी
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 750

संबंधित ट्रैक्टर

महिन्द्रा जीवो 245DI 4WD FAQs

महिंद्रा जिवो 245 DI हा सामर्थ्य आणि कामगिरीचे चांगले मिश्रण आहे, ज्याचा अंतिम परिणाम शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्यात होतो. महिंद्रा जिवो 245 DI ची अश्वशक्ती 17.9 kW (24 HP) इतकी आहे आणि त्याच्या जोडीला त्याची जड भार लादण्याची क्षमता आणि 4WD यामुळे हा ट्रॅक्टर शेतीच्या विविध प्रकार्या कामांसाठी वापरता येतो.


महिंद्रा जिवो 245 DI हा आमच्या आघाडीच्या ट्रॅक्टरपैकी एक आहे. तो अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे तरीही त्याची किंमत वाजवी आहे. महिंद्रा जिवो 245 DI च्या सर्वात अद्ययावत किंमती जाणून घेण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.


महिंद्रा जिवो 245 DI हा अवजारे ही कृषी आणि व्यावसायिक अशा दोन्ही उद्दिष्टांसाठी योग्य आहेत. त्याच्या श्रेणीतील सर्वोच्च पीटीओ शक्तीमुळे तो स्प्रेअरसह वापरण्यासाठी अगदी योग्य आहे. ऑटोमॅटिक ड्राफ्ट अँड डेफ्थ कंट्रोल वैशिष्ट्यामुळे तो नांगर आणि मशागत यंत्रासारख्या कृषी उपकरणांबरोबर वापरता येतो.


महिंद्रा जिवो 245 DI अनेक गोष्टींबरोबर त्याच्या श्रेणीमधील सर्वोच्च टॉर्क (89 nm), प्रखर पीटीओ शक्ती, आणि अनेक अवजारांसह काम करण्याची क्षमता देऊ करतो. महिंद्रा जिवो 245 DI चा हमी कालावधी हा 1 वर्षे किंवा शेताच्या कामाचे 1000 तास, यापैकी जे लवकर असेल तो, असतो.


महिंद्रा जिवो 245 DI ची बांधणी मजबूत धातूपासून केलेली असते ज्यामुळे तो विविध प्रकारचे अवजारे ओढण्यासाठी अगदी योग्य असतो. त्याच्यामध्ये अधिक उत्तम भार उचलण्याची क्षमता आणि फोर व्हील ड्राइव्ह असते. महिंद्रा जिवो 245 DI चे मायलेज त्याच्या श्रेणीमधील सर्वोत्तमपैकी एक आहे. त्यामुळे तो खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर आहे.


महिंद्रा जिवो 245 DI हा 86 nm इतके सर्वोच्च टॉर्क, 750 किलो वजन उचलण्याची क्षमता आणि मजबूत धातूची बांधणी असलेला शक्तिशाली ट्रॅक्टर आहे जो अनेक अवजड कृषी अवजारे वापरू शकतो. त्याच्या देखभालीसाठी फारसा खर्च येत नाही आणि या सर्व घटकांमुळे महिंद्रा जिवो 245 DI च्या पुनविक्रीला चांगली किंमत मिळते.


महिंद्रा जिवो 245 DI भारतातील अधिकृत महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्यापैकी एकाकडून खरेदी करता येईल. तुमचा ट्रॅक्टर अधिकृत महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याकडूनच विकत घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून ते तुम्हाला अस्सल भाग, त्वरित सेवा आणि बरेच काही देऊ करतात. तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवर महिंद्रा जिवो 245 DI च्या विक्रेत्यांची यादी मिळू शकेल.


महिंद्रा जिवो 245 DI चा टॉर्क त्याच्या श्रेणीतील सर्वाधिक आहे, तसेच तो त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज देतो आणि त्याच्या उत्कृष्ट धातूच्या बांधणीमुळे त्याचा ओबडधोबड वापर शक्य आहे. त्याचे सुटे भाग अगदी सहज उपलब्ध असतात आणि त्यामुळे महिंद्रा जिवो 245 DI च्या सर्व्हिसिंगसाठी अगदी कमी खर्च येतो.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.