महिंद्रा 275 डीआय TU एक्सपी प्लस ट्रॅक्टर

महिंद्रा 275 DI TU XP प्लस ट्रॅक्टरसह उच्च उत्पादकता आणि जास्तीत जास्त फायद्याच्या जगात पाऊल ठेवा. 275 TU XP प्लस ट्रॅक्टरमध्ये शक्तिशाली 29.1 kW (39 HP) ELS DI इंजिन आहे आणि प्रभावी इंधन क्षमतेसह 145 Nm टॉर्क आहे. हायड्रॉलिकच्या प्रभावी अशा 1500 kg उचलण्याच्या क्षमतेसह तुम्ही विनासायास मोठी वजने हाताळू शकता आणि पूर्वीपेक्षा जलद कामे पूर्ण करू शकता. उल्लेखनीय अशा 25.35 kW (34 HP) PTO पॉवरसह सुसज्ज असा हा ट्रॅक्टर व्यापक स्तरावर कामे पूर्ण करण्यासाठी वाढीव कार्यक्षमतेसह सुसज्ज आहे. सोबत, या महिंद्रा 2WD ट्रॅक्टरमध्ये सुकर असे ट्रान्समिशन, मेंटेनन्सचा कमी खर्च, अधिक चांगल्या ट्रॅक्शनसाठी मोठे टायर्स आणि आरामदायक बैठकीची व्यवस्था आहे. या उद्योगात सहा वर्षांची वॉरंटी देणारे देखील महिंद्रा XP ट्रॅक्टर्स हे पहिलेच आहेत. महिंद्रा 275 DI TU XP प्लस ट्रॅक्टर एक अष्टपैलू असून तुमच्या शेतीच्या सर्व गरजा भागविण्याची खात्री करतो.
 

तपशील

महिंद्रा 275 डीआय TU एक्सपी प्लस ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)29.1 kW (39 HP)
  • मैक्सिमम टॉर्क (Nm)145 Nm
  • मैक्सिमम पीटीओ पावर (kW)25.35 kW (34 HP)
  • रेटेड आरपीएम (r/min))2200
  • गीअर्सची संख्या8 F + 2 R
  • इंजिन सिलिंडर्सची संख्या3
  • स्टीयरिंगचा प्रकारड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी)
  • मागील टायरचा आकार345.44 मिमी x 711.2 मिमी (13.6 इंच x 28 इंच). यासह देखील उपलब्ध: 314.96 मिमी x 711.2 मिमी (12.4 इंच x 28 इंच)
  • ट्रान्समिशन प्रकारपार्शियल काँस्टंट मेश
  • हायड्रोलिक्स उचलण्याची क्षमता (किलो)1500

खास वैशिष्ट्ये

Smooth-Constant-Mesh-Transmission
DI इंजिन - एक्स्ट्रॉ लॉंग स्ट्रोक इंजिन

ELS इंजिनसह, 275 TU XP प्लस शेताच्या अत्यंत कठीण कामांमध्ये अधिक प्रमाणात आणि अधिक जलद काम करतो.

Smooth-Constant-Mesh-Transmission
उद्योगात पहिल्यांदाच 6 वर्षांची वॉरंटी*

2 + 4 वर्षांच्या वॉरंटीसह, 275 TU XP प्लस ट्रॅक्टरवर कोणत्याही चिंतेविना काम करा. *संपूर्ण ट्रॅक्टरवर 2 वर्षांची प्रमाणित वॉरंटी आणि इंजिन आणि ट्रान्समिशनच्या झिजेवर 4 वर्षांची वॉरंटी. ही वॉरंटी OEM आयटम्स आणि झिजणाऱ्या आयटम्ससाठी लागू नसेल.

Smooth-Constant-Mesh-Transmission
स्मूथ पार्शियल काँस्टंट मेश ट्रान्समिशन

यामुळे सुलभतेने आणि सुरळीतपणे गियर शिफ्ट केले जाऊ शकतात, ज्यामुळे गियर बॉक्सचे आयुष्य वाढते आणि चालवताना कमी थकवा लागतो.

Smooth-Constant-Mesh-Transmission
प्रगत असे ADDC हायड्रॉलिक्स

प्रगत आणि उच्च अचूकतेचे हायड्रॉलिक्स, खास करून गायरोवेटरसारख्या आधुनिक अवजारांच्या सुलभ वापरासाठी.

Smooth-Constant-Mesh-Transmission
मल्टी-डिस्क ऑईल इमर्स्ड ब्रेक्स

इष्टतम ब्रेकिंग कामगिरी आणि दीर्घायुष्यी ब्रेक्स, जे कमी मेंटेनन्स आणि उत्कृष्ट कामगिरी सुनिश्चित करतात.

Smooth-Constant-Mesh-Transmission
आकर्षक डिझाईन

आकर्षक फ्रंट ग्रील आणि शैलीदार डेकल डिझाईनसह क्रोम फिनिश असलेले हेडलॅम्प्स.

Smooth-Constant-Mesh-Transmission
अर्गोनॉमिकली डिझाईन्ड

आरामदायक बैठक, लिव्हर्सकडे सहज हात जाऊ शकतो, व्यवस्थित दिसण्यासाठी LCD क्लस्टर पॅनेल आणि मोठ्या व्यासाच्या स्टीयरिंग व्हीलमुळे दीर्घकाळ कामासाठी योग्य.

Smooth-Constant-Mesh-Transmission
बो-टाईप फ्रंट अॅक्सल

शेतीच्या कामात ट्रॅक्टरचे अधिक चांगले संतुलन आणि वळणाच्या गतीत सुलभता आणि सुसंगतता

Smooth-Constant-Mesh-Transmission
ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग

आरामदायक प्रचालन आणि दीर्घकाळ काम करण्यासाठी योग्य असे सोपे आणि चपखल स्टीयरिंग.

बसू शकतील अशी अंमलबजावणी
  • कल्टीवेटर
  • MB प्लो (मॅन्युअल/हायड्रॉलिक्स)
  • रोटरी टीलर
  • गायरोवेटर
  • हॅरो
  • टिपिंग ट्रेलर
  • हाफ केज व्हील
  • रीजर
  • प्लँटर
  • लेव्हलर
  • थ्रेशर
  • पोस्ट होल डिगर
  • Seed drill
  • सीड ड्रिल
ट्रॅक्टरची तुलना करा
thumbnail
वैशिष्ट्यांची तुलना करण्यासाठी 2 पर्यंत मॉडेल निवडा महिंद्रा 275 डीआय TU एक्सपी प्लस ट्रॅक्टर
मॉडेल जोडा
इंजिन पॉवर (kW) 29.1 kW (39 HP)
मैक्सिमम टॉर्क (Nm) 145 Nm
मैक्सिमम पीटीओ पावर (kW) 25.35 kW (34 HP)
रेटेड आरपीएम (r/min)) 2200
गीअर्सची संख्या 8 F + 2 R
इंजिन सिलिंडर्सची संख्या 3
स्टीयरिंगचा प्रकार ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी)
मागील टायरचा आकार 345.44 मिमी x 711.2 मिमी (13.6 इंच x 28 इंच). यासह देखील उपलब्ध: 314.96 मिमी x 711.2 मिमी (12.4 इंच x 28 इंच)
ट्रान्समिशन प्रकार पार्शियल काँस्टंट मेश
हायड्रोलिक्स उचलण्याची क्षमता (किलो) 1500
Close

Fill your details to know the price

तुम्हालाही आवडेल
AS_265-DI-XP-plus
महिंद्रा 265 डीआय एक्सपी प्लस ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)24.6 kW (33 HP)
अधिक जाणून घ्या
Mahindra XP Plus 265 Orchard
महिंद्रा XP प्लस 265 ऑर्चर्ड ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)24.6 kW (33.0 HP)
अधिक जाणून घ्या
275-DI-XP-Plus
महिंद्रा 275 डीआय एक्सपी प्लस ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)27.6 kW (37 HP)
अधिक जाणून घ्या
415-DI-XP-Plus
महिंद्रा 415 डीआय एक्सपी प्लस ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)31.3 kW (42 HP)
अधिक जाणून घ्या
475-DI-XP-Plus
महिंद्रा 475 DI एमएस XP प्लस ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)31.3 kW (42 HP)
अधिक जाणून घ्या
475-DI-XP-Plus
महिंद्रा 475 DI XP प्लस ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)32.8 kW (44 HP)
अधिक जाणून घ्या
575-DI-XP-Plus
महिंद्रा 575 डीआय एक्सपी प्लस ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)35 kW (46.9 HP)
अधिक जाणून घ्या
585-DI-XP-Plus (2)
महिंद्रा 585 डीआय एक्सपी प्लस ट्रॅक्टर
  • इंजिन पॉवर (kW)36.75 kW (49.3 HP)
अधिक जाणून घ्या