महिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD : ट्रॅक्टर माउंडेट कंबाईन हार्वेस्टर

महिंद्रा हार्वेस्ट मास्टर H12 2WD हे महिंद्रा अर्जुन नोवो मालिकेतील ट्रॅक्टर्सना अचूक जुळेल अशा प्रकारे महिंद्राद्वारा डिझाईन आणि विकसित करण्यात आलेले विविध पिकांचे कापणी यंत्र (हार्वेस्टर) आहे. कोरड्या आणि काही अंशी ओल्या परिस्थितीत हे उपकरण उत्तम कामगिरी करते.

जलद काम करते
धान्याचे कमी नुकसान होते
कमी इंधन लागते
सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशीरापर्यंत हार्वेस्ट (कापणी) करण्याची क्षमता

FEATURES

FEATURES

SPECIFICATIONS

उत्पादन ट्रॅक्टरवर बसविलेला एकत्रित हार्वेस्टर
मॉड़ेलचे नाव महिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 4WD
अनुरूप ट्रॅक्टर  
मॉडेल अजून नोवो 605 DI-I / 655 DI
इंजिनची शक्ती kW (HP) 41.56 kW and 47.80 kW (सुमारे 57 HP आणि 65 HP)
ड्राईव्हचा प्रकार 4WD
कटर बार अॅसेंब्ली  
कामाची रूंदी (mm) 3690
कटिंगची उंची (mm) 30-1000
कटर बार ऑगर Diameter-575 (mm) X Width-3560 (mm)
नाईफ ब्लेडसची संख्या 49
नाईफ गार्डसची संख्या 24
नाईफ स्ट्रोक (mm) 80
रिळ असेंब्ली  
इंजिनच्या वेगाची श्रेणी (r/min)  
किमान /min 30
कमाल r/min 37
रिळाचा व्यास (mm) 885
फिडर टेबल टाईप कोंब आणि चेन
थ्रेशर यंत्रणा  
भात  
थ्रेशर ड्रम  
रूंदी (mm) 1120
थ्रेशर ड्रमचा व्यास (mm) 592
Rइंजिनच्या वेगाची श्रेणी r/min  
किमान r/min 600
कमाल r/min 800
कॉन्केव  
क्लिअरिंग कमीअधिक करण्याचे प्रमाण पुढचे (mm) 12 to 30
  Rear (mm) 16 to 40
अॅडजस्टमेंट क्लियरिंग अॅडजस्ट करण्यासाठी ऑपरेटरच्या उजव्या बाजूला एक अॅडजस्टमेंट लिव्हर देण्यात आला आहे.
चाळणी स्वच्छ करणे  
वरच्या चाळण्यांची संख्या 2
परच्या चाळणीचे क्षेत्र (m2) 1.204/0.705
खालच्या चाळणीचे क्षेत्र (m2) 1.156
स्ट्रॉ वॉकर  
स्ट्रॉ वॉकर्सची संख्या 5
टप्यांची संख्या 4
लांबी (mm) 3540
रूंदी (mm) 210
क्षमता  
धान्याची टाकी (kg) भातः 750 kg
धान्याची टाकी (m3) 1.9
Tyre  
पुढचा (ड्राईव्ह व्हिल्स) 16.9 -28, 12 PR
मागचे (स्टियरिंग व्हिल्स) 9.5-24, 8 PR
एकुण आकारमान  
ट्रेलरसह /ट्रेलरशिवाय लांबी (mm) 11315/6630
रूंदी (mm) 2560
उंची (mm) 3680
ग्राउंड क्लियरन्स (mm) 380
ट्रॅक्टरवर बसविलेल्या हार्वेस्टरचे एकुण वजन (kg) 6920
चॅसिसची रूंदी (m) 1168
ट्रॅकची रूंदी  
पुढची (mm) 2050
मागची (mm) 2080
किमान टर्निंगचा व्यास  
ब्रेक्ससह (m) 12.1 (LH) /12.44 (RH)
ब्रेक्सशिवाय (m) 16.7 (LH) /16.9 (RH)

JIVO TV Ad

360 view

Brochure

Mahindra Harvest Master H12 4WD Download

SHARE YOUR DETAILS

Please agree form to submit

🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

Our website uses cookies to provide your browsing experience and relavent informations.Before continuing to use our website, you agree & accept of our Cookie Policy & Privacy

.