महिंद्रा हार्वेस्टमास्टर H12 2WD : ट्रॅक्टर माउंडेट कंबाईन हार्वेस्टर

महिंद्रा हार्वेस्ट मास्टर H12 2WD हा महिंद्रा अर्जुन नोवो मालिकेतील ट्रॅक्टर्सना अचूक जुळणारा महिद्राद्वारा विविध पिकांसाठी डिझाईन आणि विकसित करण्यात आलेला हार्वेस्टर आहे. कोरड्या आणि काही अंशी ओल्या परिस्थितीत हे उपकरण उत्तम कामगिरी करते.

जलद काम करते
धान्याचे कमी नुकसान होते
कमी इंधन लागते
सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशीरापर्यंत हार्वेस्ट (कापणी) करण्याची क्षमता

FEATURES

FEATURES

SPECIFICATIONS

मॉडेलचे नाव महिंद्रा हार्वेस्ट मास्टर H12 2WD
ट्रॅक्टर  
मॉडेल अजून नोवो 605 DI-i
इंजिन पॉवर kW (HP) 42 kW (सुमारे 57 HP)
ड्राईव्ह प्रकार 2WD
कटर बार अॅसेंब्ली  
कामाची रूंदी (mm) 3580
कापणीची उंची (mm) 30-1000
कटर बार ऑगर/td> व्यास - 575 (mm) X रूंदी -3540 (mm)
नाईफ ब्लेडसची संख्या 49
नाईफ गार्डसची संख्या 24
नाईफ स्ट्रोक्स (mm) 80
रिळ अॅसेंब्ली  
इंजिनच्या वेगाची श्रेणी (r/min)  
किमान r/min 30
कमाल r/min 37
रिळाचा व्यास (mm) 885
थ्रेशर यंत्रणा  
भात  
थ्रेशर ड्रम  
रूंदी (mm) 1120
थ्रेशर ड्रमचा व्यास (mm) 592
इंजिनच्या वेगाची श्रेणी r/min  
किमान r/min 600
कमाल r/min 800
कॉन्केव  
क्लिअरिंग कमीअधिक करण्याचे प्रमाण पुढचे (mm) 12 to 30
  मागचे (mm) 16 to 40
अॅडजस्टमेंट क्लियरिंग अॅडजस्ट करण्यासाठी ऑपरेटरच्या उजव्या बाजूला एक अॅडजस्टमेंट लिव्हर देण्यात आला आहे.
चाळणी स्वच्छ करणे  
वरच्या चाळण्यांची संख्या 2
परच्या चाळणीचे क्षेत्र ((m2) 1.204/0.705
खालच्या चाळणीचे क्षेत्र (m2) 1.156
स्ट्रॉ वॉकर  
स्ट्रॉ वॉकर्सची संख्या 5
टप्यांची संख्या 4
लांबी (mm) 3540
रूंदी (mm) 210
क्षमता  
धान्याची टाकी(kg) भात: 750 kg
धान्याची टाकी(m3) 1.2
टायर  
पुढचा (ड्राईव्ह व्हिल्स) 16.9 -28, 12 PR
मागचे (स्टियरिंग व्हिल्स) 7.5-16, 8 PR
एकुण आकारमान  
ट्रेलरसह /ट्रेलरशिवाय लांबी (mm) 10930/6630
रूंदी (mm) 2560
उंची (mm) 3730
ग्राउंड क्लियरन्स (mm) 422
ट्रॅक्टरवर बसविलेल्या हार्वेस्टरचे एकुण वजन (kg) 6750
चॅसिसची रूंदी (m) 1.1684
Track Width  
पुढची (mm) 2090
मागची (mm) 1920
किमान टर्निंगचा व्यास  
ब्रेक्ससह (m) 7.8/8.0
ब्रेक्सशिवाय (m) 13.6/13.9

JIVO TV Ad

360 view

Brochure

Mahindra Harvest Master 2WD Download

SHARE YOUR DETAILS

Please agree form to submit

🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.