महिंद्रा जीवो

सादर करत आहोत सुटसुटीत ट्रॅक्टर्सची विशाल महिन्द्रा जीवो श्रेणी जे सर्व शेतीच्या कामांसाठी सोयीस्कर आहेत. 14.9 kW (20 HP) ते 26.84 kW (36 HP), या ट्रॅक्टर्सना इंधन कार्यक्षम महिन्द्रा डीआय इंजिनने शक्ती प्रदान केलेली आहे आणि ते तुम्हाला सर्व लक्ष्ये सहजपणे पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी 4 व्हील ड्राउव्हसह अद्यतन वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. हे ट्रॅक्टर्स कपाशी आण ऊसासारख्या ओळीच्या पीकांसह, द्राक्षमळे आणि फळबागांसहित सर्व प्रकारच्या पीकांसाठी वापरता येतील. त्यांचे उच्च कार्यक्षम ट्रान्समिशन तुम्हाला रोटरी औजारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी देणारी अधिक पीटीओ पॉवर देण्याची खात्री करते.

महिन्द्रा जीवो ट्रॅक्टर श्रेणी

व्हिडीओ पहा

तुमचा तपशील द्या

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा
.