महिन्द्रा 265 DI

महिन्द्रा 265 DI रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि नांगरासारखी अवजड औजारे चालविण्यासाठी ताकदवान इंधन कार्यक्षम इंजिन असलेला एक 22.4 kW (30 HP) ट्रॅक्टर आहे. त्याच्या वर्गातील उत्तम इंधन कार्यक्षमता आणि त्याची जड भार वाहून नेण्याची क्षमता त्याला हॉलेज कामांसाठी अंतिम बनविते. हाय-टेक हायड्रॉलिक्स, अंशतः अविरत मेश ट्रान्समिशन, 13.6 * 28 मोठे टायर्स, पॉवर स्टिअरिंग, चालकाची सोयीस्कर बैठक यासारख्या तांत्रिक दृष्टय़ा प्रागतिक वैशिष्ट्यांमुळे तो शेती आणि हॉलेजच्या कामांसाठी आदर्श बनतो. देखभालीच्या आणि सुट्या भागांच्या कमी खर्चामुळे तो मालकीच्या कमी खर्चाची खात्री करतो. त्याची सहज उपलब्धता आणि पुनर्विक्रीची उत्तम किंमत यामुळे तो शेतकऱ्यासाठी एक आदर्श ट्रॅक्टर ठरतो.

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा 265 DI
इंजन पावर (kW)22.4 kW (30 HP)
रेटेड RPM(r/min)1900
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिन्द्रा 265 DI
इंजन पावर (kW)22.4 kW (30 HP)
रेटेड RPM(r/min)1900
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 3
स्टीयरिंग  टाइप पॉवर स्टेअरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 12.4 x 28
ट्रांसमिशन प्रकार आंशिक स्थिर जाळी (पर्यायी)
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1200

संबंधित ट्रैक्टर

.