महिंद्रा 585 di पॉवर + हा 37.3 kW (50 HP) ट्रॅक्टर प्रचंड शक्तीसह सर्वात अवघड कामे लक्षणीय सहजतेने हाताळण्यासाठी आहे. तो सर्व प्रकारची शेतीची कामे आणि ओढून नेण्याची कामे हाताळण्यासाठी खास डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये गीयर स्पीड आहेत, जे अनेक प्रकारची शेतीची कामे जसे रोटावेटर, बटाटा लागवड, बटाटा खणणी, रीपर आणि लेव्हलर अशा सारखी कामे हाताळण्यासाठी योग्य आहेत. तो दोन्हीं सरपंच आणि भूमीपुत्र लुकमध्ये उपलब्ध आहे ज्यामुळे आपल्या गरजांनुरूप निवड करण्यास लवचिकता मिळते.
महिंद्रा 585 DI | |
इंजन पावर (kW) | 33.9 kW (45.5 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 197 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 33.9 kW (45.5 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2100 |
गियर्सची संख्या | 8 F + 2 R |
महिंद्रा 585 DI | |
इंजन पावर (kW) | 33.9 kW (45.5 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 197 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 33.9 kW (45.5 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2100 |
गियर की संख्या | 8 F + 2 R |
सिलिंडरची संख्या | 4 |
स्टीयरिंग टाइप | यांत्रिकी री-सर्कुलेटिंग बॉल आणि नट प्रकार / हायड्रोस्टॅटिक प्रकार (पर्यायी) |
पिछ्ला टायर | 6.0 x 16 / 14.9 x 28 |
ग्राउंड स्पीड (km/h) | F - 3.09 km/h/ 3.18 km/h - 32.04 km/h /33.23 km/h |
क्लच | हेवी ड्यूटी डायफ्राम प्रकार - 280 mm |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1640 |
महिंद्राच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी महिंद्रा ट्रॅक्टर hp सुप्रसिद्ध आहे. महिंद्रा 585 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे, त्यामध्ये शेतीचे किंवा मालवाहतुकीचे कोणतेही काम सहजपणे हाताळण्यासाठी प्रचंड शक्ती आहे. त्याच्या एकापेक्षा जास्त गिअर स्पीडसह महिंद्रा 585 DI hp हा शक्ती हाताळण्यासाठी आहे.
महिंद्रा 585 DI अतिशय परवडणाऱ्या किंमतीला उत्कृष्ट शक्ती, व्यवहार्यता, आणि प्रगत वैशिष्ट्ये देऊ करतो. तो कमी पैसे असलेल्या लहान शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम आहे. अधिकृत महिंद्रा विक्रेत्याकडून अलिकडील किंमत जाणून घ्या.
महिंद्रा 585 DI ची अवजारे विविध प्रकारच्या शेतीकामांसाठी अतिशय चांगले काम करतात. महिंद्रा 585 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे जो रोटेव्हेटर, पोटॅटो प्लँटर, पोटॅटो डिगर, रिपर, मळणीचे यंत्र, दंताळे, नांगर, जमीन समतल करण्याचे यंत्र, मशागतीचे यंत्र आणि इतर अनेक कृषी अवजरांबरोबर वापरण्यासाठी अनुरूप आहे.
महिंद्रा 585 DI हा भरपूर शक्ती असलेला सुपर ट्रॅक्टर आहे आणि तो जवळपास कोणत्याही कामासाठी वापरता येतो. बहुसंख्य महिंद्रा ट्रॅक्टरवर उपलब्ध असलेली हमी या ट्रॅक्टरवरही आहे. महिंद्रा 585 DI ची हमी दोन वर्षे वापर किंवा कामाचे 2000 तास, यापैकी जे आधी असेल ते, इतकी आहे.
महिंद्रा 585 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे, जो शेतकऱ्यांना सर्वात गुंतागुंतीची कामे अतिशय सहजपणे हाताळण्यात मदत करतो. तो विविध प्रकारच्या कृषी कामांसाठी आणि अनेक अवजारांबरोबर वापरता येतो. तो खूप चांगले मायलेज देऊन एकंदर खर्चही कमी ठेवतो. तुम्हाला महिंद्रा 585 DI च्या मायलेजबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या महिंद्रा विक्रेत्याशी संपर्क साधू शकता.
37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचे इंजिन आणि एकापेक्षा अधिक गिअर स्पीडसह अनेक प्रगत वैशिष्ट्ये असलेला महिंद्रा 585 DI हा उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. तो शेतीच्या अनेक कामांसाठीही वापरता येतो. महिंद्रा 585 DI च्या पुनर्विक्री मूल्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याशी संपर्क साधा.
भारतात महिंद्रा 585 DI चे अनेक विक्रेते आहेत. मात्र तुम्ही फक्त अधिकृत विक्रेत्याकडूनच तुमचा ट्रॅक्टर खरेदी करणे महत्त्वाचे आहे. महिंद्रा 585 DI च्या विक्रेत्यांची यादी शोधण्यासाठी, महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तुमच्या जवळचा विक्रेता शोधण्यासाठी तुम्ही येथे ट्रॅक्टर डीलर लोकेटर फिचर वापरा.
महिंद्रा 585 DI च्या 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचे इंजिनामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि तो विविध प्रकारची शेतीची कामे आणि मालवाहतुकीची कामे हाताळू शकतो. तुम्हाला तुमच्या सर्वात जवळच्या महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याशी संपर्क साधून महिंद्रा 585 DI च्या सर्व्हिसिंगबद्दल अधिक जाणून घेता येईल.