आम्ही का

आम्ही का 3 दशकांपेक्षा अधिक, महिन्द्रा भारताचा निर्विवाद क्र. 1 चा ट्रॅक्टर ब्रँड आणि संख्येनुसार जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर निर्माता राहिलेला आहे. $19.4 मिलीयनच्या महिन्द्रा समूहाचा भाग असलेली महिन्द्रा ट्रॅक्टर्स फार्म डिव्हीजनचा अविभाज्य भाग आहे जी महिन्द्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरची (FES) ची ध्वजनौका (फ्लॅगशिप) आहे.

40 पेक्षा जास्त देशांत अस्तित्वात असलेल्या महिन्द्राने, डेमिंग ऍवॉर्ड आणि जापनीज क्वालिटी मेडल अशी दोन्ही जिंकण्यासाठी जगातील एकमेव ट्रॅक्र ब्रँड म्हणून दर्जावर जोर दिला आहे. महिन्द्रापाशी भारतातल्या ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात जास्त सर्वसमावेशक ट्रॅक्टर्सची श्रेणी आहे आणि तो उद्योगाचे जणू दुसरे नाव आहे. मार्च 2019 मध्ये, महिन्द्रा ३ मिलीयन ट्रॅक्टर्स बाहेर काढणारा पहिला भारतीय ब्रढँ ठरला.

शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांबरोबर काम केल्यामुळे, महिन्द्रा ट्रॅक्टर्स आज त्यांच्या अपवादात्मक बांधणीसाठी आणि खडबडीत आणि कशालाही दाद न देणाऱ्या भूप्रदेशांवरील कामगिरीसाठी जाणली जाते. यात काहीच आश्चर्य नाही की महिन्द्राला 'टफ हरदम'- कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार, म्हटले जाते. पृथ्वीवरच्या सर्वात कणखर, सर्वात अवलंबनीय ट्रॅक्टर्ससह शेतकऱ्यांशी अशलेली त्यांची मजबूत भागीदारी आणखी भक्कम करण्यासाठी महिन्दा पुढाकारंची मालिका सुरूच ठेवेल.

अत्याधुनिक संशोधन आणि विकास आमच्या प्रागतिक R&D

सुविधा संपूर्ण जगातील शेतकऱ्यांना अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण तत्रज्ञान पुरवण्यात मदत करतात.

जागतिक दर्जाची निर्मिती

संपूर्ण जगातील ८ देशांतील मजबूत निर्मिती सुविधांनी, आम्ही प्रत्येक वर्षी संख्या आणि दर्जातील उत्कृष्टतेची पातळी उंचावतो

अतुलनीय दर्जा

महिन्द्राच्या आघाडीवर आहे त्यांचे दर्जा प्रती समर्पण. प्रतिष्ठेचे जपान क्वालिटी आणि डेमिंग ऍप्लीकेशन बक्षीस मिळवणारे आम्ही जगातील पहिले आणि एकमेव ट्रॅक्टर निर्माते आहोत.

अतुलनीय गुणवत्ता

महिंद्राच्या आघाडीवर हे गुणवत्तेचे समर्पण आहे. प्रतिष्ठित जपान गुणवत्ता पदक व डेमिंग Application प्लिकेशन पुरस्कार जिंकणारा आम्ही जगातील पहिले आणि एकमेव ट्रॅक्टर निर्माता आहोत.

पुढाकार

🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.