महिंद्रा फ्रंट एंड लोडर शेतातील अवजड कामे करण्याच्या दृष्टिकोनातून बनविण्यात आला आहे. विविध प्रकारच्या बकेटसच्या पर्यायसह ह्या लोडरचा उपयोग करता येतो व त्यामुळे वेगवेगळ्या शेतीव्यतिरिक्त वेग वेगळ्या व्यावसाईक प्रकारच्या कामांसाठी सुद्धा उपयोगी पडतो.
आपोआप योग्य लेव्हल सांभाळणारी यंत्रणा
पार्किंग स्टँड्स
सहज उपयोग
गॅस आणि ऑईल फिल्ड शॉक एलिमिनेटर
पिन टाईपची जोडणी
हार्डनड पिन्स आणि बुशेस
उत्तम प्रकारे इंजीनियरिंग वापरून बनवलेले उत्पादन, ट्रॅक्टरमध्ये शून्य बदल
बकेटचे प्रकार
आपोआप योग्य लेव्हल सांभाळणारी यंत्रणा
पार्किंग स्टँड्स
सहज उपयोग
गॅस आणि ऑईल फिल्ड शॉक एलिमिनेटर
पिन टाईपची जोडणी
हार्डनड पिन्स आणि बुशेस
उत्तम प्रकारे इंजीनियरिंग वापरून बनवलेले उत्पादन, ट्रॅक्टरमध्ये शून्य बदल
बकेटचे प्रकार
लोडरचे प्रकार | युनिटस |
---|---|
बकेट पिवोटपाशी कमाल उंची |
3960 mm |
हॉरिझॉन्टल स्टँडर्ड बकेट अंतर्गत कमाल उंची |
3700 mm |
डम्प स्टँडर्ड बकेट अंतर्गत कमाल उंची |
3230 mm |
डम्प कन्स्ट्रक्शन बुस्टर अंतर्गत कमाल उंची |
4450 mm |
डम्प लाईट मटिरियल बूस्टर अंतर्गत कमाल उंची |
4450 mm |
खणण्याची खोली |
150 mm |
कमाल उंचीवर डंपिंग करण्याचा कोन (स्टॅंडर्ड बकेट) |
52 degree |
जमिनीच्या पातळीवर लोडिंगचा कोन (स्टॅंडर्ड बकेट) |
48 degree |
Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !