महिंद्र अर्जुन अल्ट्रा -1 555 DI | |
इंजन पावर (kW) | 37.3 kW (50 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2100 |
गियर्सची संख्या | 8 F + 2 R |
महिंद्र अर्जुन अल्ट्रा -1 555 DI | |
इंजन पावर (kW) | 37.3 kW (50 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2100 |
गियर की संख्या | 8 F + 2 R |
सिलिंडरची संख्या | 4 |
स्टीयरिंग टाइप | पावर स्टीयरिंग / मेकेनिकल (ऑप्शनल) |
पिछ्ला टायर | 6.00-16/14.9-28; (7.5 X 16 / 16.9 X 28 Optional) |
क्लच | सिंगल (वैकल्पिक डबल) |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1850 |
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली आणि मजबूत ट्रॅक्टर आहे, त्यामधील अनेक वैशिष्ट्यांमुळे तो वेगळा उठून दिसतो. प्रगत इंजिन, अद्वितीय KA तंत्रज्ञान, फुल कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन, आणि एर्गोनॉमिक डिझाईन यामुळे महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI hp च्या कामगिरीमध्ये आणि श्रेणीमध्ये अधिक भर पडते.
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI पॉवरहाऊस आहे. हा अनेक प्रगत वैशिष्ट्ये असलेला 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे, त्यामुळे तो तुमच्या शेतावर विविध प्रकारची कामे करण्यासाठी योग्य आहे. महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI ची सर्वात अलिकडील किंमत जाणून घेण्यासाठी तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI भारतातील अनेक कृषी अवजारांबरोबर वापरता येतो. तो तितका बहुगुणी आहे. काही साध्या पायऱ्यांचे पालन करून महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI ची अवजारे आहेत रोटेव्हेटर, डिस्क नांगर, दंताळे, मळणीचे यंत्र, पाण्याचे पंप, सिंगल अॅक्सल, आणि टिपिंग ट्रेलर, बियाणांचे ड्रिल आणि मशागतीचे यंत्र.
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे जो अद्वितीय KA तंत्रज्ञानासह प्रगत इंजिन, प्रगत हायड्रॉलिक्स, इ. अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI हमी ही दोन वर्षे किंवा शेतावर 2000 तास काम, वापरादरम्यान यापैकी जे आधी येईल ते, इतकी आहे.
महिंद्रा अर्जुन 555 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचा अद्वितीय KA तंत्रज्ञानासह प्रगत इंजिन असलेला शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. यामुळे इंधनाचा इष्टतम वापर सुनिश्चित होतो आणि त्यामुळे चांगले मायलेज देऊ करतो. तुम्हाला तुमच्या विक्रेत्याकडून महिंद्रा अर्जुन 555 DI च्या मायलेजबद्दल अधिक माहिती घेता येईल.
महिंद्रा अर्जुन 555 DI हा 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीचे इंजिन असलेला भक्कम आणि मजबूत ट्रॅक्टर आहे. हे इंजिन प्रगत आहे आणि अद्वितीय KA तंत्रज्ञानावर चालते ज्यामुळे अनेक अवजारांबरोबर वापरले तरी इंधनाचा इष्टतम वापर सुनिश्चित होतो. तुम्ही तुमच्या विक्रेत्याकडे महिंद्रा अर्जुन 555 DI च्या पुनर्विक्री मूल्याची चौकशी करू शकता.
तुम्हाला भारतातील महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI च्या सर्व अधिकृत विक्रेत्यांची यादी अगदी सहज शोधू शकता. महिंद्रा ट्रॅक्टरच्या वेबसाईटवर जा आणि इच्छित माहिती शोधा. येथे तुमच्या प्रदेशातील महिंद्रा अर्जुन अल्ट्रा -1 555 DI चा अधिकृत विक्रेता शोधण्यासाठी ट्रॅक्टर डीलर लोकेटरवर क्लिक करा.
अद्वितीय KA तंत्रज्ञानावर चालणाऱ्या 37.3 kW (50 HP) अश्वशक्तीच्या प्रगत इंजिनामुळे महिंद्रा अर्जुन 555 DI अनेक अवजारांबरोबर भरीव कामगिरी बजावतो. तुम्हाला महिंद्रा अर्जुन 555 DI च्या सर्व्हिसिंगच्या खर्चाबद्दल तपशील जाणून घ्यायचे सतील तर, कृपया तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.