महिन्द्रा जिवो 225DI 2WD

महिन्द्राचा नवीन 2WD, ट्रॅक्टर, खास तुमच्या गरजांसाठी तयार करण्यात आला आहे. त्याची प्लोइंग, पुलिंग, आणि हॉलेजची, बहुआयामी उपकरणांची मदत असणारी प्रागतिक वैशिष्ट्ये, त्याला अन्य प्रत्येक ट्रॅक्टरवरएक वरच्ष्मा प्राप्त करून देतात. डीआय इंजिन असलेला एकमेव असा 14.9 kW (20 HP) २व्हीड्रा महिन्द्रा जीवो तुम्हाला अतुलनीय कामगिरी, पॉवर आणि मायलेज देतो, ज्यामुले तुम्हाला कमी खर्चात जास्त कामे करू देतो. तर मग, व्हा पुढे तुमचे भविष्य घडवणारी शक्ती आता तुमच्या हातात आहे.

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

सर्वश्रेष्ठ बहु-फसल उपयुक्तता

तपशील

महिन्द्रा जिवो 225DI 2WD
इंजन पावर (kW)14.9 kW (20 HP)
अधिकतम टौर्क (Nm)73 Nm
अधिकतम PTO पावर (kW)13.7 kW (18.4 HP)
रेटेड RPM(r/min)2300
गियर्सची संख्या 8 F + 4 R
महिन्द्रा जिवो 225DI 2WD
इंजन पावर (kW)14.9 kW (20 HP)
अधिकतम टौर्क (Nm)73 Nm
अधिकतम PTO पावर (kW)13.7 kW (18.4 HP)
रेटेड RPM(r/min)2300
गियर की संख्या 8 F + 4 R
सिलिंडरची संख्या 2
स्टीयरिंग  टाइप पॉवर स्टेअरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 8.3 x 24
ट्रांसमिशन प्रकार सरकता जाळी
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 750

संबंधित ट्रैक्टर

महिन्द्रा जिवो 225DI 2WD FAQs

महिंद्रा जिवो 225 DI चे इंजिन 14.9 kW (20 HP) अश्वशक्तींचे आहे. याचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य हे आहे की, DI इंजिन असलेला हा एकमेव 20-HP ट्रॅक्टर आहे. महिंद्रा जिवो 225 DI ची अश्वशक्ती ही प्रगत नांगरणी, ओढणी आणि मालवाहतुकीची कामे करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक आहे.


महिंद्रा जिवो 225 DI हा उपयुक्त वैशिष्ट्ये असलेला मजबूत ट्रॅक्टर आहे. महिंद्रा जिवो 225 DI च्या किंमतीमुळे अनेक शेतकरी त्याच्या खरेदीला पसंती देतात. तुम्हाला सर्वात चांगल्या किंमतीला महिंद्रा ट्रॅक्टर मिळण्यासाठी तुमच्या सर्वात जवळच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.


महिंद्रा जिवो 225 DI हा बहुपयोगी ट्रॅक्टर आहे जो कमी किंमतीमध्ये भरपूर काम करतो. या कारणामुळे हा सर्वात लोकप्रिय महिंद्रा ट्रॅक्टरपैकी एक आहे. त्याच्या 2-स्पीड पॉवर टेक ऑफमुळे (पीटीओ) तो विविध कृषी अवजारे वापरण्यासाठी उत्कृष्ट आहे. कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, ट्रेलर, कापणी यंत्र, आणि सीड ड्रिल यासह याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.


महिंद्रा जिवो 225 DI हा 20-HP ट्रॅक्टर आहे. त्याचे आकारमान आणि शक्ती यामुळे तो लहान शेतांमध्ये वापरण्यासाठी अतिशय चांगला आहे आणि तो अनेक अवजारांसह वापरता येतो. महिंद्रा जिवो 225 DI हमी 1 वर्षांसाठी किंवा 1000 तासांसाठी जे लवकर असेल ते, आहे.


महिंद्रा जिवो 225 DI ला एकल क्लच आणि पॉवर स्टिअरिंग असते. यामुळे ट्रॅक्टरचे कामकाज सुरळीतपणे चालते. महिंद्रा ट्रॅक्टरच्या गिअरबॉक्समध्ये आठ पुढे जाणारे आणि चार मागे नेणारे गिअर असतात, ज्यामध्ये साईड शिफ्ट आणि स्लाईडिंग मेश ट्रान्समिशन यंत्रणा असते. हे सर्व उत्तम नियंत्रणासाठी असते.


महिंद्रा जिवो 225 DI हा 14.9 kW (20 HP) DI इंजिन असलेला एकमेव 2WD ट्रॅक्टर आहे. तो शेतकऱ्यांसाठी अतुलनीय कामगिरी बजावतो, तो अनेक अवजारांसह वापरता येतो. त्याबरोबरच, महिंद्रा जिवो 225 DI च्या मायलेजमुळे तो कमी खर्चात अधिक कामे पूर्ण करतो.


महिंद्रा जिवो 225 DI हा अरुंद वाट आणि कमी उंचीवरील आसन असलेला आटोपशीर ट्रॅक्टर आहे. तो फळबागा, द्राक्षांचे मळे, ऊसाची शेती, आणि कापसाच्या शेतीमध्ये वापरण्यासाठी अगदी योग्य आहे. महिंद्रा जिवो 225 DI चे मायलेज चांगले आहे आणि त्याचा आटोपशीर आकार व मोठे टायर यामुळे तो त्वरित काम करतो आणि अधिक जड भार ओढतो.


महिंद्रा जिवो 225 DI हा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. DI इंजिन असलेला तो एकमेव 14.9 kW (20 HP) ट्रॅक्टर आहे ज्यामुळे तो शेतामध्ये जोमदार कामगिरी बजावतो. मायलेज आणि इतर वैशिष्ट्यांमुळे शेतकऱ्यांना महिंद्रा जिवो 225 DI ची पुनर्विक्री करून चांगली किंमत मिळते.


खरेदीचा सर्वोत्तम अनुभव मिळण्यासाठी आणि अस्सल भागांची खात्री आणि हमी यासाठी तुम्ही तुमचा ट्रॅक्टर अधिकृत महिंद्रा जिवो 225 DI च्या विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा असा सल्ला देण्यात येतो. तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आणि महिंद्रा ट्रॅक्टर डीलर लोकेटर पेजमध्ये शोध घेऊन तुमच्या शहरातील पात्र विक्रेता शोधता येईल.


महिंद्रा ट्रॅक्टर हे या उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित ट्रॅक्टरपैकी आहेत. त्यामुळे तुम्ही महिंद्रा जिवो 225 DI साठी चांगली सेवा मिळण्याची खात्री बाळगू शकता. यामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट शक्ती असली तरी महिंद्रा जिवो 225 DI च्या सर्व्हिसिंगचा खर्च परवडणारा असतो.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.