"सर्व कामे सहजपणे करण्यासाठी 86 Nm उच्चतम टॉर्कने महीन्द्रा जीवो अतुलनीय शक्ती आणतो. औजाराने कार्यक्षमतेने चालवण्यासाठी तो उच्चतम PTO HP सुद्धा देतो. या ट्रॅक्टरबरोबर आता उंची जुळवता येणारी सीट येते जी तुम्हाला खाली केलेल्या सीटवरून काम करू देते. त्यामुळे खाली लटकणाऱी फळे आणि वेली यांची ड्रायव्हरच्या डोक्याशी टक्कर होणार नाही याची खात्री होते. कमी केलेला NVH सुखदायक आणि तणावमुक्त अनुभव देतो. द्राक्षमळ्यांतील सर्वात अरुंद वाटांमधून दिशादर्शन करण्यासाठी आम्ही बॉनेट 60 mm, स्टिअरिंग कॉलम 90 mm आणि फेंडर उंची 90 mm लहान केली आहे. नवीन महिन्द्रा जीवो मध्ये 750 kg ची उच्च भरण्याची क्षमता आहे आणि तो वाढीव ट्रॅक्शनसाठी 4व्हील-ड्रइव्हने सुसज्ज आहे.
देखभालीचा कमी झालेला खर्च, वर्गातील सर्वोत्तम माइलेज आणि सुट्या भागांची सहज उपलब्धता यामुळे तुमचा नफा निव्वळ पटींमध्ये वाढेल. नवीन पूर्वी कधीही नव्हती अशी शक्ती, कामगिरी आणि नफ्याचा अनुभव घेण्यासाठी नवीन महिन्द्रा जीवो JIVO 245 4WD मिळवा.
महिंद्रा जीवो 245 वाइनयार्ड | |
इंजन पावर (kW) | 17.9 kW (24 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 86 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 16.4 kW (22 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2300 |
गियर्सची संख्या | 8 F + 4 R |
महिंद्रा जीवो 245 वाइनयार्ड | |
इंजन पावर (kW) | 17.9 kW (24 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 86 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 16.4 kW (22 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2300 |
गियर की संख्या | 8 F + 4 R |
सिलिंडरची संख्या | 2 |
स्टीयरिंग टाइप | पॉवर स्टेअरिंग |
पिछ्ला टायर | Front: 6 x 14, Rear: 8.3 x 24 |
ट्रांसमिशन प्रकार | सरकता जाळी |
ग्राउंड स्पीड (km/h) | Min: 2.08 km/h Max: 25 km/h |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 750 |
महिंद्रा जिवो 245 DI 4WD त्याच्या श्रेणीमध्ये सर्वोत्तम मायलेज देते, त्या त्याच्या देखभालीसाठी येणारा खर्च कमी असतो आणि त्याचे सुटे भाग अगदी आरामात मिळू शकतात. महिंद्रा जिवो 245 DI 4WD हा 17.9 kW (24 HP) अश्वशक्ती असलेला ट्रॅक्टर आहे, ज्याच्या 4WD मुळे त्याची कामगिरी उंचावते. तो अनेक कामांसाठी वापरला जाऊ शकतो.
वाढीव शक्ती आणि कामगिरी यांच्यामुळे महिंद्रा जिवो 245 DI 4WD पैशांचे सर्वोत्तम मूल्य देण्याचे वचन देतो. महिंद्रा जिवो 245 DI 4WD च्या किंमतीमुळे त्याला फळबागा, द्राक्षांचे मळे आणि तत्सम शेती प्रकार असलेल्या शेतकऱ्यांची प्रथम पसंती मिळते. सर्वात अलिकडील किंमती जाणून घेण्यासाठी तुमच्या महिंद्रा ट्रॅक्टरच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.
महिंद्रा जिवो 245 DI 4WD, त्याच्या श्रेणीतील इतर ट्रॅक्टरपेक्षा अधिक चांगली कामगिरी बजावण्यासाठी आवश्यक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. तो शेतीच्या तसेच व्यावसायिक अशा दोन्ही कामांसाठी योग्य आहे. महिंद्रा जिवो 245 DI 4WD हा जमिनीची मशागत करणे, जमीन समतल करणे, पेरणी, खड्डे काढणे, ओढणे आणि कापणी यासाठी आवश्यक उपकरणांसारख्या विविध शेती अवजारांसह वापरता येतो. हा ट्रॅक्टर पूर्णपणे त्याच्या उपयुक्ततेसाठी ओळखला जातो.
महिंद्रा ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही गुणवत्ता आणि सेवेची खात्री बाळगू शकता. महिंद्रा जिवो 245 DI 4WD ची हमी त्याची साक्ष आहे. या शक्तिशाली ट्रॅक्टरच्या हमी कालावधीमध्ये यंत्राशी संबंधित समस्यांचाही समावेश आहे. तुमची खरेदी केवळ अधिकृत विक्रेत्याकडूनच करा.
महिंद्रा जिवो 245 DI 4WD हा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे, त्याचा 86 nm इतका उच्च टॉर्क आणि उच्च पीटीओ शक्ती असते, जी अनेक अवजड अवजारे परिणामकारकपणे चालवण्यात मदत करते. त्याशिवाय, त्याचे मायलेज विलक्षण आहे आणि त्यामुळे महिंद्रा जिवो 245 DI 4WD हा अतिशय किफायतशीर ट्रॅक्टरही आहे.
ट्रॅक्टरचे उत्कृष्ट मायलेज, उच्च टॉर्क, पीटीओ शक्ती, आणि भार उचलण्याची क्षमता यमुळे महिंद्रा जिवो 245 DI 4WD ची पुनर्विक्री ही साधी प्रक्रिया आहे. तसेच महिंद्रा जिवो 245 DI 4WD मध्ये 750 किलो वजन उचलण्याची क्षमता आहे आणि अधिक चांगल्या कर्षणासाठी फोर व्हील ड्राइव्ह आहे.
भारतातील सर्व महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्यांची यादी शोधण्यासाठी तुम्ही महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायला हवी. येथे तुमच्या राज्यातील किंवा भागातील महिंद्रा जिवो 245 DI 4WD चे सर्व विक्रेते शोधण्यासाठी डीलर लोकेटरवर क्लिक करा. जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी, तुमचा ट्रॅक्टर अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करण्याची खबरदारी घ्या.
86 nm चा सर्वोच्च टॉर्क आणि 750 किलो वजन उचलण्याची उत्कृष्ट क्षमता असलेला महिंद्रा जिवो 245 DI 4WD हा मजबूत ट्रॅक्टर आहे. त्याबरोबर त्यामध्ये अतिरिक्त कर्षणासाठी फोर व्हील ड्राइव्ह आहे. त्याचे सुटे भाग अगदी सहज उपलब्ध असतात आणि त्यामुळे महिंद्रा जिवो 245 DI 4WD च्या सर्व्हिसिंगसाठी कमी खर्च येतो.