महिन्द्रा 265 DI पॉवर प्लस हा रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि नांगरासारखी अवजड औजारे चालविण्यासाठी ताकदवान इंधन कार्यक्षम इंजिन असलेला एक 26.1 kW (35 HP) ट्रॅक्टर आहे. त्याच्या वर्गातील उत्तम इंधन कार्यक्षमता आणि हाय-टेक हायड्रॉलिक्ससारखी प्रागतिक वैशिष्ट्य़े त्याला हॉलेज कामांसाठी सर्वात सुटसुटीत बनविते. देखभालीच्या आणि सुट्या भागांच्या कमी खर्चामुळे तो मालकीच्या कमी खर्चाची खात्री करतो. त्याची सहज उपलब्धता आणि पुनर्विक्रीची उत्तम किंमत यामुळे तो शेतकऱ्यासाठी एक आदर्श ट्रॅक्टर ठरतो. 1500 kg हायड्रॉलिक क्षमता असलेला 265 पीपी पोटॅटो स्पेशल ट्रॅक्टर सुद्धा उपलब्ध आहे.
महिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस | |
इंजन पावर (kW) | 26.1 kW (35 HP) |
रेटेड RPM(r/min) | 1900 |
गियर्सची संख्या | 8 F + 2 R |
महिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस | |
इंजन पावर (kW) | 26.1 kW (35 HP) |
रेटेड RPM(r/min) | 1900 |
गियर की संख्या | 8 F + 2 R |
सिलिंडरची संख्या | 3 |
स्टीयरिंग टाइप | पॉवर स्टेअरिंग (पर्यायी) |
पिछ्ला टायर | 12.4 x 28 |
ट्रांसमिशन प्रकार | आंशिक सतत जाळी प्रेषण |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1200 |
महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा तीन-सिलिंडर इंजिन असलेला 25.7 kW (35 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे. त्याच्यामध्ये 1200 किलोपर्यंत अवजड सामान उचलण्याची मोठी क्षमता आहे. महिंद्रा 265 DI पॉवर प्लसमध्ये 45 लीटर क्षमतेची इंधनाची टाकी आहे, ज्यामुळे तो शेतामध्ये भरपूर तास काम करू शकतो.
शक्तिशाली इंजिन, 1200 किलो वजन उचलण्याची उच्च क्षमता, इंधन कार्यक्षमता आणि इंधनाची मोठी टाकी या सर्व बाबी विचारात घेता, महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा अनेक भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे. त्याची उत्कृष्ट वैशिष्ट्ये लक्षात घेता, महिंद्रा 265 DI पॉवर प्लस पुरेपूर पैसे वसूल करतो. अधिक माहितीसाठी तुमच्या अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधा.
महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा त्याची प्रगत वैशिष्ट्ये, अॅटॅचमेंट क्षमता आणि सुरळीतपणे गिअर बदलणे यामुळे लोकप्रिय आहे. त्यामुळे तो शेतीच्या तसेच व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या कामांसाठी वापरला जातो. महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा मशागत, पेरणी, खड्डे काढणे आणि ओढणे या कामासाठी लागणाऱ्या विविध अवजारांबरोबर वापरण्यासाठी योग्य आहे.
महिंद्रा 265 DI पॉवर प्लसवर त्याच्या श्रेणीतीली सर्वोत्तम हमी देऊन आम्ही गुणवत्तेचे दिलेले वचन पूर्ण करतो. तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडूनच तुमचा ट्रॅक्टर खरेदी करण्याची खबरदारी घ्या.
महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हा विलक्षण मालवाहतूक क्षमता असलेला 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. त्याचे सुटे भाग सहज उपलब्ध असतात आणि त्याच्या देखभालीचा खर्च बराच कमी आहे. त्यामुळे तो विकत घेण्यासाठी अतिशय चांगला ट्रॅक्टर आहे. महिंद्रा 265 DI पॉवर प्लसचे मायलेज हे तो खरेदी करण्याचे आणखी एक चांगले कारण आहे.
महिंद्रा 265 DI पॉवर प्लसच्या इंजिनाची शक्ती 26.1 kW (35 HP) इतकी आहे. त्यामुळे हा ट्रॅक्टर अवजड अवजारे ओढू शकतो आणि मालवाहतुकीच्या कामासाठी वापरता येतो. याच्या देखभालीसाठी कमी खर्च येतो त्यामुळे महिंद्रा 265 DI पॉवर प्लसच्या पुनर्विक्रीचे अतिशय आकर्षक मूल्य मिळते.
तुम्हाला महिंद्रा 265 DI पॉवर प्लसचे अधिकृत विक्रेते शोधण्यासाठी फक्त महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. डीलर लोकेटर पेजवर क्लिक करा, तिथे तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टरचे भारतातील अधिकृत विक्रेते शोधता येतील आणि तुमच्या पसंतीच्या ठिकाणी अधिकृत विक्रेता सापडू शकेल.
महिंद्रा 265 DI पॉवर प्लस हे भरपूर शक्ती असलेले 26.1 kW (35 HP) अश्वशक्तीचे इंजिन आहे. परिणामी हा ट्रॅक्टर अवजड अवजारे ओढू शकतो आणि मालवाहतुकीच्या कामासाठीही परिणामकारक आहे. त्याचे सुटे भाग सहज उपलब्ध असतात, त्यामुळे या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग फार सोयीची होते. महिंद्रा 265 DI पॉवर प्लसच्या सर्व्हिसिंगचा खर्चही अगदी कमी आहे.