ट्रॅक्टर किंमत चौकशी

Please agree form to submit

महिन्द्रा 275 DI XP PLUS

सादर करत आहोत अत्यंत टफमहिन्द्रा 275 DI XP PLUS
महिन्द्रा ट्रॅक्टर्स, 30 वर्षांपेक्षा अधिका काळात 30 लाकांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची निर्मिती करणारी एक कंपनी या वेळी देऊ करत आहे एक टफमहिन्द्रा 275 DI XP PLUS.
महिन्द्रा 275 DI XP PLUS हे त्यांच्या वर्गातील इंधनाचा सर्वत कमी वापर करणारे अत्यंत शक्तीशाली ट्रॅक्टर्स आहेत. त्यांचे शक्तीशाली ELS DI इंजिन, उच्च हाय टॉर्क, आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यामुळे ते शेतीच्या सर्व उपकरणांमध्ये उच्च कामगिरी करतात. उद्योगातील प्रथमच दिलेल्या 6-वर्षांच्या वॉरंटीने महिन्द्रा 275 DI XP PLUS खरोखरच टफआहेत.

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा 275 DI XP PLUS
इंजन पावर (kW)27.6 kW (37 HP)
अधिकतम टौर्क (Nm)136 Nm
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક117 Nm
अधिकतम PTO पावर (kW)24.5 kW (32.9 HP)
रेटेड RPM(r/min)2100
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिन्द्रा 275 DI XP PLUS
इंजन पावर (kW)27.6 kW (37 HP)
अधिकतम टौर्क (Nm)136 Nm
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક117 Nm
अधिकतम PTO पावर (kW)24.5 kW (32.9 HP)
रेटेड RPM(r/min)2100
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 3
स्टीयरिंग  टाइप ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 13.6 x 28 / 12.4 X 28 available
इंजन कूलिंग पाणी थंड
ट्रांसमिशन प्रकार आंशिक सतत जाळी
ग्राउंड स्पीड (km/h) F - 2.8 km/h - 28.5 km/h R - 3.9 km/h - 11.4 km/h
क्लच आरसीआरपीटीओ (opt) सह एकल (std) ड्युअल
हाइड्रोलिक पम्प फ्लो (l/m) 29.5 (l/m)
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1480

संबंधित ट्रैक्टर

महिन्द्रा 275 DI XP PLUS FAQs

महिंद्रा 275 DI XP प्लस हे एक 27.6 kW (37 HP) अश्वशक्तीचे इंजिन आणि तीन सिलिंडर असलेले उत्कृष्ट यंत्र आहे. हे ट्रॅक्टरचे पॉवरहाऊस आहे जे शेतावरील अनेक अवजारांबरोबर काम करू शकते आणि जोडता येते. तीन महिंद्रा 275 DI XP प्लस सिलिंडरमुळे हा प्रगत कामगिरी बजावतो.


महिंद्रा 275 DI XP प्लस हा 27.6 kW (37 HP) अश्वशक्तीचे इंजिन असलेला अतिशय शक्तिशाली ट्रॅक्टर आहे, आणि अतिरिक्त शक्तीमुळे तो या श्रेणीतील सर्वात शक्तिशाली ट्रॅक्टर होतो. तो केवळ भरीव कामगिरीच बजावत नाही तर तो इंधनाचा वापरदेखील कमी करतो ज्यामुळे महिंद्रा 275 DI XP प्लस hp मध्ये भर पडते.


महिंद्रा 275 DI XP प्लस हे विकत घेण्यासाठी आणि चालवण्यासाठी ठोस यंत्र आहे. ते उच्च शक्ती, कमी इंधनाचा वारक आणि भार उचलण्याची चांगली क्षमता देऊ करते. महिंद्रा 275 DI XP प्लसची सर्वोत्तम किंमत मिळवण्यासाठी महिंद्रा विक्रेत्याशी संपर्क साधा.


महिंद्रा 275 DI XP प्लसमध्ये शक्तिशाली, 27.6 kW (37 HP) अश्वशक्तीचे तीन-सिलिंडरचे ELS इंजिन आहे. त्याच्या प्रगत आणि उच्च-अचूकतेचे हायड्रॉलिक्समुळे तो गायरोव्हेटर, नांगर, मशागतीचे यंत्र, बियाणे ड्रिल, मळणीचे यंत्र, दंताळे, डिगर, प्लँटर, टिपिंग ट्रेलर आणि इतर अनेक महिंद्रा 275 DI XP प्लस अवजारांबरोबर वापरण्यासाठी योग्य आहे.


मजबूत ELS इंजिन दिमाखात मिरवणाऱ्या महिंद्रा 275 DI XP प्लस या शक्तिशाली कामगिरी बजावणाऱ्या ट्रॅक्टरवर सहा वर्षांची हमी आहे. महिंद्रा 275 DI XP प्लस हमीची दोन वर्षे संपूर्ण ट्रॅक्टरवर आणि इंजिन व ट्रान्समिशनची होणारी झीज यावर चार वर्षे आहे.


DI ELS इंजिनामुळे महिंद्रा 275 DI XP प्लस ट्रॅक्टर अगदी खडतर परिस्थितीमध्येही जलद गतीने काम करू शकतो. याबरोबर सहा वर्षांची हमी आणि अनेक प्रगत वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हा इतरांपेक्षा वेगळा उठून दिसतो. महिंद्रा 275 DI XP प्लसचे मायलेजदेखील खूप चांगले आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधून मिळू शकेल.


महिंद्रा 275 DI XP प्लसमध्ये 27.6 kW (37 HP) अश्वशक्तीचे प्रगत DI ELS इंजिन आहे आणि तो अगदी सर्वात खडतर परिस्थितींमध्येही जलद गतीने काम करू शकणारा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. त्याच्यावर सहा वर्षांची हमी आहे आणि त्याच्या इतर प्रगत वैशिष्ट्यांमुळे तो अतिशय भक्कम ट्रॅक्टर ठरतो. या सर्व घटकांमुळे महिंद्रा 275 DI XP प्लसच्या पुनर्विक्री मूल्यामध्ये भर पडते.


तुम्हाला तुमचा महिंद्रा 275 DI XP प्लस ट्रॅक्टर कुठून विकत घ्यायचा आहे यावर भरपूर विचार करणे महत्त्वाचे असते. तुम्ही केवळ अधिकृत महिंद्रा विक्रेत्याकडून खरेदी करण्याचीच खबरदारी घ्या. तुमच्या भागातील अधिकृत महिंद्रा 275 DI XP प्लस विक्रेता शोधण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


महिंद्रा 275 DI XP प्लसमध्ये शक्तिशाली ELS DI इंजिन आहे आणि त्यामुळे ट्रॅक्टरला खडतर जमिनीवरही भरपूर काम करता येते. याच्यामध्ये पार्शल कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन, प्रगत ADCC हायड्रॉलिक्स, आणि बरेच काही आहे. कोणत्याही अधिकृत महिंद्रा सर्व्हिस सेंटरवर त्याची सर्व्हिसिंग परिणामकारकपणे करता येते. महिंद्रा 275 DI XP प्लसच्या सर्व्हिसिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.