महिंद्रा 275 TU XP प्लस

सादर करत आहोत नवीन अत्यंत टफमहिन्द्रा 275 TU XP PLUS
30 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी 30 लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची निर्मिती करणारी एक आंतरराष्ट्रीय कंपनी, महिन्द्रा ट्रॅक्टर्स या वेळी देऊ करत आहे टफमहिन्द्रा 275 TU XP PLUS
महिन्द्रा 275 TU XP PLUS ट्रॅक्टर्स त्यांच्या प्रवर्गातील सर्वात कमी इंधनाच्या वापरामुळे अत्यंत शक्तीशाली आहेत. त्याचे शक्तीशाली ELS TU इंजिन, उच्च मॅक्स टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यामुळे शेतीच्या सर्व उपकरणांमध्ये अतुलनीय कामगिरी देतो. उद्योगात प्रथमच दिलेल्या 6-वर्षांच्या वॉरंटीने महिन्द्रा MAHINDRA 275 TU XP PLUS खरोखरच टफआहे.

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिंद्रा 275 TU XP प्लस
इंजन पावर (kW)29.1 kW (39 HP)
अधिकतम टौर्क (Nm)135 Nm
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક116 Nm
अधिकतम PTO पावर (kW)25.35 kW (34 HP)
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिंद्रा 275 TU XP प्लस
इंजन पावर (kW)29.1 kW (39 HP)
अधिकतम टौर्क (Nm)135 Nm
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક116 Nm
अधिकतम PTO पावर (kW)25.35 kW (34 HP)
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 3
स्टीयरिंग  टाइप ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 13.6 X 28 / 12.4 X 28 available
ट्रांसमिशन प्रकार आंशिक सतत जाळी
ग्राउंड स्पीड (km/h) F - 29 km/h - 31.2 km/h R - 4.1 km/h - 12.4 km/h
क्लच एकल (std) / आरसीआरपीटीओसह ड्युअल (opt)
हाइड्रोलिक पम्प फ्लो (l/m) 32.4 l/m
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1480

संबंधित ट्रैक्टर

.