महिन्द्रा 475 DI

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा 475 DI
इंजन पावर (kW)31.31 kW (42 HP)
रेटेड RPM(r/min)1900
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिन्द्रा 475 DI
इंजन पावर (kW)31.31 kW (42 HP)
रेटेड RPM(r/min)1900
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 4
स्टीयरिंग  टाइप पॉवर स्टेअरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 13.6 x 28 & 12.4 (optional)
ट्रांसमिशन प्रकार आंशिक सतत जाळी प्रेषण (पर्यायी-सरकता जाळी)
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1500

संबंधित ट्रैक्टर

महिन्द्रा 475 DI FAQs

महिंद्रा युवो 475 DI is हा 31.3 kW (42 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे जो शेतावरील नवीन शक्यतांसाठी दरवाजे उघडतो. याच्यामध्ये अनेक प्रकारची प्रगत वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ही एक उत्तम खरेदी ठरते. यासोबत वर्धित हायड्रॉलिक्स आहे ज्यामुळे ते अधिक, आणि अधिक चांगले आणि अधिक जलद काम करण्याची सुनिश्तचिती करतो. महिंद्रा युवो 475 DI चे हायड्रॉलिक गास्केट बदलण्यासाठी तुमच्या महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याशी संपर्क साधा.


महिंद्रा 475 DI ट्रॅक्टरच्या रुपात तुम्हाला विजेता मिळतो. चार सिलिंडर इंजिनाच्या 30.9 kW (42 HP) अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टिअरिंग आणि पार्शल मेश ट्रान्समिशन आहे ज्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर दीर्घकाळ आणि अधिक सुरळीतपणे चालवता येतो. प्रगत आणि उच्च अचूकता असलेले हायड्रॉलिक्स विद्यमान महिंद्रा 475 DI hp मध्ये भर घालते.


महिंद्रा 475 DI हा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असा 31.3 kW (42 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे. अतिशय अचूकतेने काम करणाऱ्या प्रगत हायड्रॉलिक्समुळे तो शेतावर कुठेही, जवळपास कोणत्याही अवजारासह वापरता येतो. महिंद्रा 475 DI च्या किंमतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आजच महिंद्रा विक्रेत्याशी संपर्क साधा.


महिंद्रा 475 DI हा मजबूत ट्रॅक्टर असल्यामुळे तो अनेक उपयोगांसाठी वापरता येतो. खरे तर, त्याचे प्रगत हायड्रॉलिक्स आणि 1500 किलो वजन उचलण्याच्या क्षमतेमुळे तो मशागतीचे यंत्र, डिस्क आणि एमबी नांगर, पोटॅटो डिगर आणि प्लँटर, गायरोव्हेटर आणि त्यासारख्या अनेक महिंद्रा 475 DI अवजारांबरोबर वापरता येतो.


तुमची अशी कल्पना असेल की महिंद्रा 475 DI सारख्या शक्तिशाली ट्रॅक्टरचा इंधन आणि देखभालीचा खर्च भरपूर असेल. मात्र, सत्य याच्या उलट आहे. त्याशिवाय, महिंद्रा 475 DI ची हमी दोन वर्षांचा वापर किंवा 2000 तास शेतीकाम, यापैकी जे आधी असेल ते, आहे. तुम्ही महिंद्रा हमीची खात्री बाळगू शकता.


महिंद्रा 475 DI ला एकमेवाद्वितीय KA तंत्रज्ञानासह 31.31 (42 HP) अश्वशक्तीचे अतिशय शक्तिशाली इंजिन आहे. त्यामध्ये पार्शल कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन, प्रगत हायड्रॉलिक्स, मल्टि-डिस्क तेलात बुडालेले ब्रेक आणि इतर अनेक प्रगत वैशिष्ट्येदेखील आहेत. यामध्ये इंधनाचा वापर कमी आहे, त्यामुळे महिंद्रा 475 DI चे मायलेज चांगले आहे. तुम्हाला तुमच्या महिंद्रा विक्रेत्याकडून अधिक माहिती मिळू शकेल.


महिंद्रा 475 DI मध्ये त्याच्या एकमेवाद्वितीय KA तंत्रज्ञानावर चालणाऱ्या 31.31 (42 HP) अश्वशक्तीच्या इंजिनाला सहाय्य करणारी अनेक प्रगत वैशिष्ट्ये आहेत. तो शक्तिशाली आहे आणि अनेक कृषी अवजारांबरोबर वापरता येतो. महिंद्रा 475 DI ची गुणवत्ता आणि प्रतिष्ठित महिंद्रा ब्रँड यामुळे त्याचे पुनर्विक्री मूल्य बरेच चांगले आहे. तुम्हाला अधिक माहिती तुमच्या विक्रेत्याकडून मिळू शकेल.


तुमच्या जवळचा अधिकृत महिंद्रा 475 DI विक्रेता शोधण्यासाठी, डीलर लोकेटरवर क्लिक करा तिथे तुम्हाला त्वरेने प्रदेशानुसार फिल्टर करता येईल आणि तुमचे शहर, राज्य किंवा गावामधील सर्व अधिकृत महिंद्रा 475 DI विक्रेते सहज शोधता येतील.


पार्शल कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन, प्रगत हायड्रॉलिक्स, मल्टि-डिस्क तेलात बुडालेले ब्रेक आणि एर्गोनॉमिक डिझाईन यांच्यासारख्या अनेक प्रगत वैशिष्ट्यांनी युक्त असलेला महिंद्रा 475 DI हा एक उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. तुम्हाला कोणत्याही अधिकृत सेवा प्रदात्याकडून महिंद्रा 475 DI ची सर्व्हिसिंग करून घेता येईल. तुमच्या विक्रेत्याकडून अधिक तपशील जाणून घ्या.


महिंद्रा 475 DI चे वजन 1950 किलो आहे. तो चार-सिलिंडर इंजिनासह 30.9 kW (42 HP) अश्वशक्ती असलेला भक्कम ट्रॅक्टर आहे, जो शेतामध्ये कोणत्या अवजाराचा वापर करण्यासाठी आहे. त्याचे प्रगत हाय़्रॉलिक्स आणि 1500 किलो भार उचलण्याची क्षमता यामुळे महिंद्रा 475 DI हा मालवाहतुकीसाठी अगदी योग्य आहे.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.