महिन्द्रा 575 DI

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा 575 DI
इंजन पावर (kW)33.5 kW (45 HP)
रेटेड RPM(r/min)1900
गियर्सची संख्या 8 F + 2 R
महिन्द्रा 575 DI
इंजन पावर (kW)33.5 kW (45 HP)
रेटेड RPM(r/min)1900
गियर की संख्या 8 F + 2 R
सिलिंडरची संख्या 4
स्टीयरिंग  टाइप पॉवर स्टेअरिंग (पर्यायी)
पिछ्ला टायर 13.6 x 28/ 14.9 (optional)
ट्रांसमिशन प्रकार आंशिक सतत जाळी प्रेषण (पर्यायी-सरकता जाळी)
क्लच ड्युअल (पर्यायी)
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1600

संबंधित ट्रैक्टर

महिन्द्रा 575 DI FAQs

महिंद्रा ट्रॅक्टर hp ची विस्तृत श्रेणी आहे. महिंद्रा 575 DI hp शेतावर अनेक कामे करण्यासाठी त्याला पुरेशी शक्ती देते. 33.6 kW (45 HP) अश्वशक्तीच्या महिंद्रा 575 DI मध्ये एर्गोनॉमिक डिझाईन, पार्शल कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन, प्रगत हायड्रॉलिक्स, चार-सिलिंडर इंजिन आहे. त्यामुळे तुम्ही दमदार कामगिरीची खात्री बाळगू शकता.


ट्रॅक्टरची निवड करताना अनेक भारतीय शेतकऱ्यांसाठी किंमत हा महत्त्वाचा घटक असतो. त्या अर्थाने महिंद्रा 575 DI मधील वैशिष्ट्ये विचारात घेता, त्याची किंमत तुलनेने कमी आहे. अधिकृत महिंद्रा विक्रेत्याकडून किंमतीचे अवतरण घ्या.


निरनिराळ्या प्रकारच्या कृषी अवजारांबरोबर वापरता येईल असा ट्रॅक्टर खरेदी करणे शहाणपणाचे असते. महिंद्रा 575 Di अनेक अवजड कृषी अवजारांबरोबर वापरण्यासाठी अनुरूप आहे. महिंद्रा 575 DI अवजारांच्या यादीमध्ये डिस्क नांगर, गायरोव्हेटर, बियाणांचे ड्रिल, मळणीचे यंत्र, टिपिंग ट्रेलर, मशागतीचे यंत्र, पाण्याचा पंप, दंताळे, सिंगल अॅक्सल ट्रेलर, इत्यादींचा समावेश आहे.


तुम्ही तुमचा महिंद्रा 575 DI खरेदी करताना त्याच्याबरोबर येणारी ट्रॅक्टर हमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे ट्रॅक्टरचे अनेक अनावश्यक खर्च भागवण्यात मदत होऊ शकते. महिंद्रा 575 DI ची हमी दोन वर्षे वापर किंवा 2000 तास वापर, जे आधी असेल ते, इतकी आहे.


महिंद्रा 575 DI हा 33.5 kW (45 HP) अश्वशक्तीच्या, अद्वितीय KA तंत्रज्ञानावर चालणारे इंजिन असलेला शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. तुम्हाला दीर्घकाळ आरामात काम करण्यात मदत व्हावी यासाठी तो एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाईन केलेला आहे. इंधनाचा कमी करत असल्यामुळे त्याचे मायलेज चांगले आहे आणि महिंद्रा 575 DI च्या मायलेजबद्दल तुम्हाला तुमच्या विक्रेत्याकडून अधिक माहिती मिळवता येईल.


अद्वितीय KA तंत्रज्ञानावर चालणाऱ्या 33.5 kW (45 HP) अश्वशक्तीच्या इंजिनामुळे महिंद्रा 575 DI हा प्रगत वैशिष्ट्ये असलेला शक्तिशाली ट्रॅक्टर आहे, ज्यामुळे तुम्हाला शेतावर अधिक काम करता येते. तुम्हाला महिंद्रा 575 DI च्या पुनर्विक्री मूल्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या महिंद्रा ट्रॅक्टर विक्रेत्याशी संपर्क साधा.


भारतातील अनेक महिंद्रा 575 DI विक्रेत्यांपैकी तुमच्याकडे अधिकृत विक्रेत्यांची यादी आहे याची खातरजमा करून घ्या. महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि तुमच्या प्रदेशानुसार फिल्टर करण्यासाठी ट्रॅक्टर डीलर लोकेटर फिचर वापरा.


महिंद्रा 575 DI हा 33.5 kW (45 HP) अश्वशक्तीचे इंजिन असलेला एर्गोनॉमिक प्रकारे डिझाईन केलेला ट्रॅक्टर आहे. त्याचे डिझाईन आणि इतर वैशिष्ट्ये यामुळे शेतकऱ्यांना अतिशय आरामात जास्त वेळ काम करता येते. तसेच ट्रॅक्टरचे सर्व्हिसिंग बरेच सोयीचे आहे. तुम्हाला तुमच्या विक्रेत्याद्वारे महिंद्रा 575 DI सर्व्हिसिंगबद्दल अधिक जाणून घेता येईल.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.