सादर करत आहोत नवीन अत्यंत मजबूत महिंद़ा 575 DI XP PLUS.
महिंद़ाट्रॅक्टर्स, एक आंतरराष्ट्रीय कंपनी जिने 30 वर्षांपेक्षा, जास्त काळ 30 लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सचे उत्पादन केले आहे, या वेळी सादर करत आहे एक मजबूत महिंद़ा575 DI XP PLUS.
महिन्द्रा 575 DI XP PLUSट्रॅक्टर्सहे त्यांच्या प्रवर्गातील सर्वात कमी ईंधन वापरणारे अत्यंत शक्तीशाली असे आहेत. त्याच्या शक्तीशाली ELS DI इंजिन, उच्च कमाल टॉर्कआणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यामुळे हा सर्व शेती उपकरणांमध्ये अतुलनीय कामगिरी करतो. या उद्योगात प्रथमच ६ वर्षांची वॉरंटी देणारा महिन्द्रा 575 DI XP PLUS हा खरंच टफ आहे.
महिंद़ा 575 DI XP प्लस | |
इंजन पावर (kW) | 35 kW (46.9 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 178.6 Nm |
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક | 151 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 31.2 kW (42 HP) |
गियर्सची संख्या | 8 F + 2 R |
महिंद़ा 575 DI XP प्लस | |
इंजन पावर (kW) | 35 kW (46.9 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 178.6 Nm |
अधिकतम पावर पर टॉर्क (Nm) રેટેડ ટોર્ક | 151 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 31.2 kW (42 HP) |
गियर की संख्या | 8 F + 2 R |
सिलिंडरची संख्या | 4 |
स्टीयरिंग टाइप | ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी) |
पिछ्ला टायर | 14.9 x 28 |
ट्रांसमिशन प्रकार | आंशिक सतत जाळी |
ग्राउंड स्पीड (km/h) | F - 3.1 km/h - 31.3 km/h R - 4.3 km/h - 12.5 km/h |
क्लच | एकल (std) / आरसीआरपीटीओसह ड्युअल (opt) |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1480 |
महिंद्रा 575 DI XP प्लस एक शक्तिशाली 35 kW (46.9 HP) ट्रॅक्टर असून त्यात कणखर ELS इंजिन आहे, जे महिंद्रा ट्रॅक्टरला सर्वात कठीण परिस्थितींमध्ये जास्त आणि वेगाने काम करण्यास सक्षम बनवते. महिंद्रा 575 DI XP प्लस एचपी आणि त्याची वैशिष्ट्ये या ट्रॅक्टरला कोणत्याही आव्हानासाठी तत्पर बनवतात.
महिंद्रा 575 DI XP प्लस उंच उचलण्याची क्षमता हायड्रॉलिक्स, स्मूथ काँस्टंट मेश ट्रान्समिशन, आणि फोर-सिलिंडर ELS DI इंजिनसारख्या अनेक प्रगत वैशिष्ठ्यांसह येते. महिंद्रा 575 DI XP प्लसच्या किमतीबद्दल तपशिलांसाठी तुमच्या महिंद्रा डीलरशी संपर्कात रहा.
महिंद्रा 575 DI XP प्लस अनेक कामांसाठी वापरले जाऊ शकते. महिंद्रा 575 DI XP प्लसच्या काही अवजारांमध्ये डिस्क आणि एमबी नांगर, सिंगल अॅक्सल आणि टिपिंग ट्रेलर, कुळव, पोस्ट होल डिगर, स्क्रॅपर, सीड ड्रिल, बटाटे/शेंगदाणे खोदणारे, बटाटे रोपक, मळणी यंत्र, गायरोवेटर, पाण्याचा पंप, कल्टिवेटर आणि जनसेट यांचा समावेश होतो.
शक्तिशाली आणि कणखर महिंद्रा 575 DI XP प्लस या उद्योगात पहिल्यांदाच सहा वर्षांची वारंटी देणारा ठरला आहे. या सहा वर्षांमध्ये दोन वर्षे संपूर्ण ट्रॅक्टरवर आणि चार अतिरिक्त वर्षे इंजिन आणि ट्रान्समिशनच्या झिजणाऱ्या साहित्यांवर आहे. महिंद्रा 575 DI XP प्लसची वारंटी प्रतिष्ठित महिंद्रा ब्रँडचे प्रतीक आहे.
महिंद्रा 575 DI XP प्लस ELS इंजिनवर चालते, ज्याच्यामुळे इंजिन वेगाने आणि अधिक तासांपर्यंत चालते. यात देखील अनेक प्रगत वैशिष्ट्ये आहेत आणि सहा वर्षांची वारंटी आहे. हे देखील अतिशय चांगले मायलेज देते. तुम्हाला महिंद्रा 575 DI XP प्लसच्या मायलेजचे तपशील तुमच्या डीलरकडून कळू शकतील.
प्रगत अशा ELS इंजिनसह अनेक तासांपर्यंत चालण्याची क्षमता असलेला महिंद्रा 575 DI XP प्लस एक शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. यातील अनेक वैशिष्ट्ये महिंद्रा 575 DI XP प्लसच्या रिसेल मूल्यात भर घालतात. याविषयी तुम्हाला तुमच्या डीलरकडून अधिक माहिती मिळू शकते.
भारतातील महिंद्रा 575 DI XP प्लसच्या सर्व अधिकृत डीलर्सची यादी पाहण्यासाठी, ट्रॅक्टर डीलर लोकेटर फिचरचा वापर करून तुम्ही महिंद्रा 575 DI XP प्लसच्या एखाद्या अधिकृत डीलरला निवडू शकता.
महिंद्रा 575 DI XP प्लसआकर्षक डिझाईन आणि 35 kW (46.9 HP) इंजिन असलेला एक शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. यात अनेक वैशिष्ट्यांची भर असून सोबत सहा वर्षांची वारंटी आहे. तुम्ही याच्याविषयी अधिक माहिती आणि महिंद्रा 575 DI XP प्लसच्या सर्विसच्या खर्चाविषयी तुमच्या डीलरकडून जाणून घेऊ शकता.