महिन्द्रा युवराज 215 NXT

महिन्द्रा युवराज 215 NXT हा एक भक्कम स्टाइल आणि भक्कम कामगिरीकरणारा सुटसुटीत 11.2 kW (15 HP) ट्रॅक्टर आहे. कामातील सहजता आणि इंधन कार्यक्षमता युवराज 215 NXT ला छोट्या जमीनधारणांसाठी आणि आंतर-कल्चर कामांसाठी आदर्श ट्रॅक्टर बनविते
महिन्द्रा युवराज 215 NXT ची रचना खास करून सोयाबीन, कपाशी, मका, ऊसासारख्या पीकांसाठी आणि द्राक्षे, आंबा, संत्री आणि इतर अनेक अशा फळबागांसाठी करण्यात आली आहे. त्याचे अद्वितीय सुटसुटीत डिझाइन आणि जुळवून घेता येणारी रिअर ट्रॅक रुंदी पीकांच्या दोन ओळींच्या मध्ये तसेच फळबागांमध्ये आंतर कल्चरच्या विविध उपयोजनांसाठी आदर्श बनविते. त्याचा उपयोग शेतकऱ्यांद्वारे रोटाव्हेशन, लागवड, पेरणी, छाटणी, फवारणी सारख्या अनेक कामांसाठी तसेच हॉलेज कामांसाठी केला जातो.

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिन्द्रा युवराज 215 NXT
इंजन पावर (kW)11.2 kW (15 HP)
रेटेड RPM(r/min)2300
गियर्सची संख्या 8 F + 3 R
महिन्द्रा युवराज 215 NXT
इंजन पावर (kW)11.2 kW (15 HP)
रेटेड RPM(r/min)2300
गियर की संख्या 8 F + 3 R
सिलिंडरची संख्या 1
पिछ्ला टायर 8.00 X 18.6
क्लच सिंगल प्लेट ड्राय क्लच
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 778

संबंधित ट्रैक्टर

.