महिंद्रा सुपरव्हेटर

महिंद्रा सुपरव्हेटरच्या अद्वितीय कार्यक्षमतेचा अनुभव घ्या. कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये काम करण्यासाठी तयार केलेला महिंद्रा सुपरव्हेटर कोरड्या आणि ओल्या दोन्ही परिस्थितीत चांगल्या प्रकारे ढेकळे मोडण्याची हमी देतो. मध्यम श्रेणीसाठी डिझाईन केलेल्या मजबूत बांधणीसह हे उपकरण तुमच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शक्ती, टिकाऊपणा आणि विश्वासार्हतेचे उत्तम मिश्रण प्रदान करते. यामुळे तुमचा नफा वाढतो.

महिंद्राच्या गुणवत्तेचे प्रमाण असलेला हा अष्टपैलू रोटाव्हेटर महिंद्राच्या समर्पित आर अँड डी केंद्रांच्या अत्याधुनिक संशोधन आणि विकास प्रयत्नांचे फलित आहे. हे प्रत्येक युनिट उच्च-गुणवत्तेच्या मानकांचे काटेकोरपणे पालन करून आमच्या उत्पादन कारखान्यात तयार केले जाते.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्रा सुपरव्हेटर

उत्पादनाचे नावट्रॅक्टर इंजिन पॉवर श्रेणी (kW) (HP)एकूण रुंदी (मिमी)एकूण लांबी (मिमी)एकूण उंची (मिमी)कार्यरत रुंदी (मिमी)टीलिंगची रुंदी, ब्लेड आऊट टू आऊट (मिमी)कार्यरत खोली (मिमी)वजन (किलो) (प्रोपेलर शाफ्ट विना)ब्लेडचे प्रकार*ब्लेडची संख्याप्रायमरी गिअर बॉक्ससाईड ट्रान्समिशनस्टँडर्ड स्पीड गिअर्सअतिरिक्त स्पीड गिअर्स
सुपरव्हेटर 1.6 मी33 - 36 kw (45 - 50 HP)1805978113316361506100 - 140420L प्रकार36मल्टी स्पीडगिअर ड्राईव्ह17 x 2118 x 20 (पर्यायी)
सुपरव्हेटर 1.8 मी37 - 41 kw (50 - 55 HP)2058978113318891759100 - 140448L प्रकार42मल्टी स्पीडगिअर ड्राईव्ह17 x 21 
सुपरव्हेटर 1.8 मी41 - 45 kw (55 - 60 HP)2311978113321422012100 - 140480L प्रकार48मल्टी स्पीडगिअर ड्राईव्ह17 x 21 
तुम्हालाही आवडेल
Mahindra
महिंद्रा रिव्हर्स फॉरवर्ड
अधिक जाणून घ्या
Mahindra Paddyvator
महिंद्रा पॅडीव्हेटर
अधिक जाणून घ्या
gyrovator
महिंद्रा गायरोव्हेटर ZLX निओ
अधिक जाणून घ्या
Mahindra Mahavator HD
महिंद्रा महावेटर HD सिंगल स्पीड
अधिक जाणून घ्या
Dharti Mitra
महिंद्रा महावेटर HD
अधिक जाणून घ्या
Mahindra Gyrovator
महिंद्रा गायरोव्हेटर
अधिक जाणून घ्या
MAHINDRA Rotavator
रोटाव्हेटर तेज-ई एमएलएक्स
अधिक जाणून घ्या
MAHINDRA TEZ-E ZLX
महिंद्रा तेज-ई झेडएलएक्स+
अधिक जाणून घ्या
Dharti Mitra
महिंद्रा महाव्हेटर
अधिक जाणून घ्या
gyrovator ZLX+_01
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+
अधिक जाणून घ्या

ब्लॉग

Sep 23, 2026

How to Choose a Threshing Machine for Paddy and Wheat Farming

Threshing is one of the most important post-harvest operations in agriculture. After harvesting, grains need

Read more

Sep 1, 2026

Nutrient Deficiencies in Crops: Causes, Symptoms & Solutions

Healthy crops are the foundation of a successful farming season. While quality seeds, irrigation, and

Read more

Sep 1, 2026

Mahindra Tractor Post-Monsoon Care & Maintenance Checklist 


The monsoon season is essential for Indian agriculture, but it can also take a toll

Read more

Sep 2, 2026

Best Mahindra Tractors & Tools for Rice Farming in Punjab

Punjab is known as the "Granary of India" for its significant contribution to the country's

Read more
close

तुमचा वेबसाइटचा अनुभव कसा होता?

तुमचा अभिप्राय आम्हाला ते अधिक चांगले करण्यास मदत करतो.

आनंदी नाही
अजून चांगले असू शकले असते.
ठीक आहे.
चांगले
उत्कृष्ट

आम्हाला अधिक सांगा