महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+

सादर करत आहोत महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+, जो सर्व प्रकारच्या मातीत उच्च गुणवत्तेची मशागत करू इच्छिणाऱ्या प्रगत शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अचूकता आणि टिकाऊपणा लक्षात घेऊन डिझाइन केलेला हा हलक्या श्रेणीमधील रोटरी टिलर/रोटाव्हेटर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे, मग माती कोरडी असो वा ओली किंवा पाणी असलेले शेत नांगरण्याचे कठीण काम असो. हा रोटरी टिलर/रोटाव्हेटर ट्रॅक्टरच्या विस्तृत श्रेणीशी सुसंगत आहे.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+

उत्पादनाचे नावप्रकारट्रॅक्टर इंजिन पॉवर श्रेणी (kW) (HP)एकूण रुंदी (मिमी)वर्किंग रुंदी (मिमी)वजन (किलो) (प्रोपेलर शाफ्टविना)"ब्लेडचे प्रकार*"ब्लेडची संख्याप्रायमरी गिअर बॉक्ससाईड ट्रान्समिशन
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 1251.25 m26-30 kW (35-40 HP)15301270327L/C टाईप36मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 145 ओ/एस*1.45 m O/S30-33 kW (40-45 HP)17301470357L/C टाईप42मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 145 सी/एम*1.45 m C/M30-33 kW (40-45 HP)17301470358L/C टाईप42मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+1651.65 m33-37 kW (45- 50 HP)19301670383L/C टाईप48मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 1851.85 m37-41 kW (50- 55 HP)21301870402L/C टाईप54मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह
महिंद्रा गायरोव्हेटर झेडएलएक्स+ 205"2.05 m41-45 kW (55-60 HP)23302070423L/C टाईप60मल्टीस्पीडगिअर ड्राईव्ह
टीप: ट्रॅक्टरची शक्ती आणि मातीच्या प्रकारानुसार, आकार बदलला जाऊ शकतो. *O/S - ऑफसेट माउंटेड गिअरबॉक्स आणि *C/M - सेंटर माउंटेड गिअरबॉक्स.
तुम्हालाही आवडेल
Mahindra
महिंद्रा रिव्हर्स फॉरवर्ड
अधिक जाणून घ्या
Mahindra Paddyvator
महिंद्रा पॅडीव्हेटर
अधिक जाणून घ्या
gyrovator
महिंद्रा गायरोव्हेटर ZLX निओ
अधिक जाणून घ्या
Mahindra Mahavator HD
महिंद्रा महावेटर HD सिंगल स्पीड
अधिक जाणून घ्या
Dharti Mitra
महिंद्रा महावेटर HD
अधिक जाणून घ्या
Mahindra Gyrovator
महिंद्रा गायरोव्हेटर
अधिक जाणून घ्या
MAHINDRA Rotavator
रोटाव्हेटर तेज-ई एमएलएक्स
अधिक जाणून घ्या
MAHINDRA TEZ-E ZLX
महिंद्रा तेज-ई झेडएलएक्स+
अधिक जाणून घ्या
Dharti Mitra
महिंद्रा महाव्हेटर
अधिक जाणून घ्या
supervator
महिंद्रा सुपरव्हेटर
अधिक जाणून घ्या

ब्लॉग

Sep 1, 2026

Nutrient Deficiencies in Crops: Causes, Symptoms & Solutions

Healthy crops are the foundation of a successful farming season. While quality seeds, irrigation, and

Read more

Sep 1, 2026

Mahindra Tractor Post-Monsoon Care & Maintenance Checklist 


The monsoon season is essential for Indian agriculture, but it can also take a toll

Read more

Sep 2, 2026

Best Mahindra Tractors & Tools for Rice Farming in Punjab

Punjab is known as the "Granary of India" for its significant contribution to the country's

Read more

Sep 1, 2026

Rabi Crop Sowing Calendar 2026: Best Time to Sow Wheat & More

The Rabi season is one of the most important cropping seasons in Indian agriculture. Following

Read more
close

तुमचा वेबसाइटचा अनुभव कसा होता?

तुमचा अभिप्राय आम्हाला ते अधिक चांगले करण्यास मदत करतो.

आनंदी नाही
अजून चांगले असू शकले असते.
ठीक आहे.
चांगले
उत्कृष्ट

आम्हाला अधिक सांगा