अर्जुन नोव्हो 605 डीआय-आय

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

शटल शिफ्ट

एकाच गतीत ट्राक्टर मागे घेण्यासाठी सिंगल किंवा एकेरी लिव्हर,कृषि हाताळणी वापरांमध्ये अधिक जलद काम करण्यासाठी,बऱ्याच तासांपर्यंत सुलभ आणि आरामदायक कामासाठी,गतीचा विकल्प न्यूनतम १.६९ आणि महत्तम ३३.२३,सिन्क्रो शटल (१५ फॉरवर्ड + १५ रिव्हर्स गियर्स).

शिफ्ट. आणि ते काहीही घडू देईल

अर्जुन नोव्हो नवीन हाय-डिमान्ड लो ट्रान्समिशन सिस्टीम आणि ७ अतिरिक्त अनोखे ल्पीडस् देणाऱ्या १५ फॉआणि ३ रिव्हर्स गिअर्सनी शेतीची अनेक कामे यशस्वीपणे करतो.

प्रत्येक गिअर बदल सुलभ आहे

अर्जुन नोव्होला सिंक्रोमेश ट्रान्समिशनचा गर्व आहे जे सुलभतेने गिअर बदलण्याची आणि आरामशीर ड्रायव्हिंगची हमी देते. मार्गदर्शक प्लेट खात्री करते कि गिअर लीव्हर वेळेवर आणि अचूक गिअर बदलण्यासाठी नेहमी सरळ रेषेतील ग्रुवमध्ये राहील.

अचूकतेची पातळी. अतुल्य

अर्जुन नोव्होमध्ये जलद प्रतिसाद देणारी हायड्रॉलिक्स सिस्टीम आह जी मातीची खेली एकसमान राखण्याच्या दृष्टीने अचूकपणे वरखाली करण्यासाठी मातीच्या स्थितीतील बल शोधून काढते.

जेव्हा तुम्हाला पाहिजे नेमका तेव्हाच थांबतो

अर्जुन नोव्होच्या अत्युकृष्ट बॉल आणि ऱँप तंत्रज्ञानाच्या ब्रेकिंग यंत्रणेने, खूप वेगात असतानाही, अँटीस्कीड ब्रेकिंगचा अनुभव घ्या. ट्रॅक्टरच्या दोन्ही बाजूंचे ३ ब्रेक्स आणि १२५२ चौ.सेंमी. चा मोठा ब्रेकिंग पृष्ठभाग सुलभ ब्रेकिंगची खात्री करतो.

क्लच बिघडणे? जुनी समस्या आहे

३०६ सेंमी. जो त्याच्या प्रवर्गातील सर्वात मोटा आहे, त्यामुळे अर्जुन नोव्हो विनाप्रयास क्लच प्रचालन शक्य करतो आणि क्लचचा बिघाड आणइ खराबी कमीत कमी करतो.

हंगाम कोणताही असो शांत राहतो

अर्जुन नोव्होची चालकाची उंच बैठक इंजिन मधील गरम हवा ट्रॅक्टरच्या खालून वाहून जाऊ देते जेणेकरून चालक उष्णतामुक्त बसण्याचे वातावरण उपभोगू शकतो.

अधिक इंधन वाचविण्यासाठी काटकसरी पीटीओ

अर्जुन नोव्हो चालकाला उर्जेची गरज कमी असेल तेव्हा काटकसरीचा पीटीओ मोड निवडून जास्तीत जास्त इंधन वाचवू देते.

झीरो चोकिंग असणारा एकएअर फिल्टर

अर्जुन नोह्वोचा एअर क्लीनर या प्रवर्गातील सर्वात मोठा आहे जो एअर फिल्टरचे चोकिंग होण्याला प्रतिबंध करतो आणि धूळीच्या उपयोजनातसुद्धा ट्रॅक्टरच्या विनाअडथळा चालनाची हमी देतो.

अर्ज

  • गायरोव्हेटर
  • पोटॅटो डिगर

  • हार्वेस्टर
  • पुडलिंग

  • सिंगल रिपर
  • कल्टिव्हेटर

  • लोसर लेव्हलर

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 4
क्षमता, सीसी 3531
इंजिन श्रेणी, आरपीएम 2100
ट्रान्समिशनचा प्रकार मेकॅनिकल, सिंक्रोमेश
गिअर्सची संख्या 15 फॉरवर्ड + 3 रिव्हर्स
ब्रेकचा प्रकार मेकॅनिकल, ऑइल इमर्सड् मल्टी डिस्क ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकार आणि आकार ड्यूटी डायफ्रॅम प्रकारचा
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 2200 किग्रा
स्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग
इंधनाची टाकी 66 लीटर
व्हील बेस 2145
टायरचा आकार 7.5X16 (8PR) + 16.9X28 (12PR)
एअर क्लीनर क्लॉग इंडिकेटर असलेला डाय प्रकारचा
कुलिंग फोर्सड् सर्क्युलेशन कुलन्ट
लांबी (मिमी) 3660
उंची (एक्झॉस्ट पाइपपर्यंत) (मिमी) 2130
पुढे जाण्याचा वेग (किमान) 1.69 किमी दर ताशी
पुढे जाण्याचा वेग (कमाल) 33.23 किमी दर ताशी
मागे जाण्याचा वेग (किमान) 3.18 किमी दर ताशी
मागे जाण्याचा वेग (कमाल)d> 17.72 किमी दर ताशी
मेन क्लच /td> 306
पीटीओ क्लच 280
पीटीओ एचपी (एचपी) 50.3
पीटीओ प्रकार एसएलआयपीटीओ, 540 + आर/540 +540इ
पीटीओ वेग 540
हायड्रॉलिक पंप फ्लो 40

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.