अर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी

अर्जुन नोवो हा एक 57 एचपीचा तांतिकदृष्ट्य़ा प्रगत ट्रॅक्टर आहे जो शेतीची 40 उपयोजने हाताळतो ज्यात समविष्ट आहेत इतरांपैकी पडलिंग, हार्वेस्टिंग, रिपिंग आणि हॉलेज. अर्जुन नोवोमध्ये 2200 किग्रा उचलण्याची क्षमता, प्रागतिक सिंक्रोमश 15एफ+15आर ट्रान्समिशन आणि 400 तासांच्या सर्वात लांब सर्विस मध्यांतरासारख्या ऴैशिष्ट्यांसह येतो. अर्जुन नोवो सर्व उपयोजने आणि मातीच्या स्थितीत किमान आरपीएम सह एकसमान आणि अखंड पॉवर पुरवितो. त्याची उच्च उचलण्याची क्षमता असलेली हायड्रॉलिक सिस्टीम, त्याला शएतीच्या आणि हॉलेजच्या असंख्य कामांसाठी सोयीस्कर बनविते. कामाचा विचार करून तयार केलेले एक ऑपरेटर स्टेशन, कमी देखभाल आणि त्याच्या वर्गातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमताही या तांत्रिकदृष्ट्य़ा प्रगत अशा ट्रॅक्टरची काही ठळक वैशिष्ट्य़ेए आहेत.

एका प्रात्यक्षिकाच्या विनंतीसाठी खाली तुमचा तपशील द्या:

 
   
 
 

अधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः

१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा

वैशिष्ट्ये

शटल शिफ़्ट

एक ही गति में ट्रैक्टर के पीछे तेजी से कृषि अनुप्रयोगों से निपटने में काम करने के लिए, के लिए एक लीवर का उपयोग , आसान और लंबे समय तक काम के घंटे , स्पीड के विकल्प के लिए आराम ऑपरेशन: 1.69 मिनट और 33.23 मैक्स, Synchro शटल (15 फॉरवर्ड + 15 रिवर्स गियर )

४ व्हील ड्राइव

९.५ एक्स २४ - यह सभी पहियों पर ट्रैक्टर उपयोग शक्ति , उत्पादकता वृद्धि के लिए बेहतर प्रौद्योगिकी, बढ़ी मैला और भारी अनुप्रयोगों, गीला भूमि अनुप्रयोगों और सामग्री से निपटने के उद्देश्यों , टायर आकार (सामने) में अनुकूलतम प्रदर्शन में आराम और नियंत्रण ड्राइविंग बनाता है

प्रत्येक गिअर बदल सुलभ आहे

अर्जुन नोव्होला सिंक्रोमेश ट्रान्समिशनचा गर्व आहे जे सुलभतेने गिअर बदलण्याची आणि आरामशीर ड्रायव्हिंगची हमी देते. मार्गदर्शक प्लेट खात्री करते कि गिअर लीव्हर वेळेवर आणि अचूक गिअर बदलण्यासाठी नेहमी सरळ रेषेतील ग्रुवमध्ये राहील.

अचूकतेची पातळी. अतुल्य

अर्जुन नोव्होमध्ये जलद प्रतिसाद देणारी हायड्रॉलिक सिस्टीम आहे जी मातीची पातळी एकसमान राहण्याच्या दृष्टीने माती वरखाली करण्यासाठी मातीच्या स्थितीतील बदलांचा शोध घेते.

जेव्हा तुम्हाला पाहिजे नेमका तेव्हाच थांबतो

अर्जुन नोव्होच्या अत्युकृष्ट बॉल आणि ऱँप तंत्रज्ञानाच्या ब्रेकिंग यंत्रणेने, खूप वेगात असतानाही, अँटीस्कीड ब्रेकिंगचा अनुभव घ्या. ट्रॅक्टरच्या दोन्ही बाजूंचे ३ ब्रेक्स आणि १२५२ चौ.सेंमी. चा मोठा ब्रेकिंग पृष्ठभाग सुलभ ब्रेकिंगची खात्री करतो.

क्लच बिघडणे? जुनी समस्या आहे

३०६ सेंमी. जो त्याच्या प्रवर्गातील सर्वात मोटा आहे, त्यामुळे अर्जुन नोव्हो विनाप्रयास क्लच प्रचालन शक्य करतो आणि क्लचचा बिघाड आणइ खराबी कमीत कमी करतो.

क्लच बिघडणे? जुनी समस्या आहे

अर्जुन नोव्होची चालकाची उंच बैठक इंजिन मधील गरम हवा ट्रॅक्टरच्या खालून वाहून जाऊ देते जेणेकरून चालक उष्णतामुक्त बसण्याचे वातावरण उपभोगू शकतो.

अधिक इंधन वाचविण्यासाठी काटकसरी पीटीओ

अर्जुन नोव्हो चालकाला उर्जेची गरज कमी असेल तेव्हा काटकसरीचा पीटीओ मोड निवडून जास्तीत जास्त इंधन वाचवू देते.

झीरो चोकिंग असणारा एकएअर फिल्टर

अर्जुन नोह्वोचा एअर क्लीनर या प्रवर्गातील सर्वात मोठा आहे जो एअर फिल्टरचे चोकिंग होण्याला प्रतिबंध करतो आणि धूळीच्या उपयोजनातसुद्धा ट्रॅक्टरच्या विनाअडथळा चालनाची हमी देतो.

वैशिष्ट्य

सिलींडर्सची संख्या 4
क्षमता सीसी 3531
इंजिन श्रेणीकृत आरपीएम 2100
ट्रान्समिशनचा प्रकार मेकॅनिकल, सिंक्रोमेश
गिअर्सची संख्या 15 फॉरवर्ड + 15 रिव्हर्स
ब्रहेकचा प्रकार मेकॅनिकल, ऑइल इमर्सड् मल्टी डिस्क ब्रेक्स
मेन क्लचचा प्रकार आणि आकार ड्युऎअल डायफ्रॅम प्रकारचा
हिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 2200 kg
स्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग
इंधनाची टाकी 66 l
व्हील बेस 2145
टायरचा आकार 9.5-24 + 16.9-28
एअर क्लीनर क्लॉग इंडिकेटर असलेला ड्राय प्रकारचा
कुलिंग फोर्सड् सर्क्युलेशन ऑफ कुलन्ट
लांबी (मिमी) 3660
उंची (एक्झॉस्ट पाइपपर्यंत) (मिमी) 2130
पुढे जाण्याचा वेग (किमान) 1.71 km/h
पुढेजाण्याचा वेग (कमाल) 33.5 km/h
मागे जाण्याचा वेग )किमान) 1.69 km/h
मागे जाण्याचा वेग (कमाल) 33.23 km/h
मेन क्लच 306
पीटीओ क्लचh 280
पीटीओ एचपी (एचपी) 50.3
पीटीओचा प्रकार एसएलआयपीटीओ, 540 + R/540 + 540E
पीटीओचा वेग 540 r/min
हायड्रॉलिक पंप फ्लो (एलपीएम) 40
उचलण्याची क्षमता (किग्रा) 2,200
ब्रेकचा प्रकार मेकॅनिकल ऑइल इमर्सड् मल्टी डिस्क ब्रेक्स
स्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग
टायर
पुढचे 9.5 - 24 (8पीआर)
मागचे 16.9 - 28 (12पीआर)

फोटो गॅलरी

अस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.