महिन्द्रा नोव्हो

अर्जुन नोव्हो हा तांत्रिकदृष्ट्य़ा प्रागतिक ट्रॅक्टर आहे जो तुम्ही शेती करता ती पद्धत बदलेल. त्याचे शक्तीशाली इंजिन शेतीची अत्यंत खडतर कामे सुद्धा हाती घेऊ शकते. अर्जुन नोव्होची बांधणी शेती करण्याची 40 उपयोजने हाताळण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यामध्ये इतरांबरोबरच पडलिंग, हार्वेस्टिंग, रिपंग आणि हॉलेज समाविष।ट आहेत. उचलण्याची उच्च क्षमता, प्रागतिक सिंक्रोमेश 15F + 3R ट्रान्समिशन आणि 400 h तसांचा सर्वात प्रदीर्घ सर्विस मध्यांतर ट्रॅक्चरला अधिक खास बनवतो. अर्जुन नोव्हो सर्व उपयोजनांमध्ये आणि मातीच्या स्थितीत, कमीत कमी आरपीएम ड्रॉपसह एकसमान आणि अविरत पॉवर पुरवतो. त्याची उचलण्याची उच्च क्षमता असलेली हायड्रॉलिक सिस्टीम, त्याला अत शेतीविषयक आणि हॉलेजच्या कामांसाठी सोयीस्कर बनवते. कार्याभ्यासाने तयार केलेले ऑपरेटर स्टेशन, कमी देखभाल आणि प्रवर्गातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता ही या तांत्रिकदृष्ट्य़ा प्रागतिक ट्रॅक्टरची काही ठळक वैशिष्ट्य़े आहेत.

महिन्द्रा नोव्हो ट्रॅक्टर श्रेणी

व्हिडीओ पहा

तुमचा तपशील द्या

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा
.