सादर करत आहोत अतिशय कणखर महिन्द्रा SP प्लस ट्रॅक्टर्स. 30 वर्षांपेक्षा जास्त काळात 30 लाखांपेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची निर्मिती करणारी एक आंतरराष्ट्रीय कंपनी, यावेळी देऊ करत आहे एक कणखर महिन्द्रा SP प्लस. महिन्द्रा SP प्लस ट्रॅक्टर्स त्यांच्या प्रवर्गातील सर्वात कमी इंधनाचा वापर करणारे अत्यंत शक्तीशाली ट्रॅक्टर्स आहेत. त्याचे शक्तीशाली ELS, DI इंजिन, उच्च कमाल टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यामुळे, तो सर्व शेतीच्या औजारांबरोबर अतुल्य कामगिरी देतो. उद्योगातील प्रथमच अशा ६-वर्षांच्या वॉरंटीसह महिन्द्रा SP प्लस खरोखरच कणखर आहे.
Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !