महिंद्राचा धरती मित्र बास्केट थ्रेशर

तुमच्या आगामी हंगामातील पिकाच्या उत्तम मळणीसाठी सादर आहे महिंद्राचा धरती मित्र बास्केट थ्रेशर. जर तुम्ही धान्याचे नुकसान टाळणारा आणि वर्षानुवर्षे चालेल असा हेवी-ड्युटी थ्रेशर शोधत असाल तर तुम्ही धरती मित्र मल्टीक्रॉप थ्रेशर निवडला पाहिजे! धरती मित्र मल्टीक्रॉप थ्रेशरचा वापर तुम्ही तांदूळ, गहू, चणे, सोयाबीन, वाटाणे, बार्ली आणि इतर पिकांसाठी सुद्धा करू शकता. दर्जेदार ब्लेड, (धान्यानुसार) बदलता येणाऱ्या चाळण्या, मजबूत रोटर आणि अधिक पंखे असलेल्या व देखभाल करण्यास सोप्या अशा थ्रेशरचा अनुभव घ्या, जो धान्याचे कमीतकमी नुकसान करतो आणि चांगल्या दर्जाचे धान्य मिळवून देतो.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्राचा धरती मित्र बास्केट थ्रेशर

उत्पादनाचे नावट्रॅक्टर इंजिन पॉवर (kW)ट्रॅक्टर इंजिन पॉवर (HP)ड्रमची लांबी (सेमी)ड्रमची लांबी (इंच)ड्रमचा व्यास (सेमी)ड्रमचा व्यास (इंच)फॅनची संख्याअंदाजे वजन (किलो)चाकटायरचा आकार(in)क्षमता (t / h)वेस्ट थ्रो अंतर (मी)वेस्ट थ्रो अंतर (फुट)पिकांचे प्रकार
बास्केट थ्रेशर (पी -910)30409136863442400डबल 7.50 x 161 ~ 1.26 ~ 820 ~ 25गहू, चणे, सोयाबीन, वाटाणा, मोहरी, बार्ली, राजमा, ज्वारी, बाजरी, जिरा
बास्केट थ्रेशर (पी-990)375010742101.54043000डबल 9 x 162-2.46~820-25गहू, चणे, सोयाबीन, वाटाणा, ज्वार, मोहरी, राजमा, मिलेट, जिरा, बार्ली
तुम्हालाही आवडेल
DM_Paddy_Multi_Crop_Thresher
महिंद्राचा धरती मित्र पॅडी मल्टी क्रॉप थ्रेशर (63 x 36)
अधिक जाणून घ्या
DM_Paddy_Multi_Crop_Thresher
महिंद्राचा धरती मित्र पॅडी मल्टी क्रॉप थ्रेशर
अधिक जाणून घ्या
DM_Paddy_Thresher
महिंद्राचा धरती मित्र पॅडी थ्रेशर
अधिक जाणून घ्या
DM_Wheat_Multi_Crop_Thresher
महिंद्राचा धरती मित्र व्हीट मल्टी क्रॉप थ्रेशर (हाबा डाबा हॉपर मॉडेल)
अधिक जाणून घ्या
DM_Wheat_Multi_Crop_Thresher
महिंद्राचा धरती मित्र व्हीट थ्रेशर
अधिक जाणून घ्या
DM_Wheat_Haramba_Thresher
महिंद्राचा धरती मित्र व्हीट हरंबा थ्रेशर
अधिक जाणून घ्या
Thresher - UDHV
महिंद्राचा धरती मित्र मल्चर
अधिक जाणून घ्या