महिंद्रा रिजिड कल्टीव्हेटर - 9 टाईन्स

सादर करत आहोत महिंद्रा 9 टाईन रिजिड कल्टिव्हेटर - सोप्या मार्गाने शेत जमीन तयार करण्याचा उत्तम उपाय! हा कल्टिव्हेटर अगदी मातीच्या कठीण स्थितीला सहजतेने हाताळण्यासाठी डिझाइन केलेला आहे. मजबूत बांधकामासह पावडर कोटिंगद्वारे संरक्षित केलेला पृष्ठभाग आणि एमआयजी वेल्डिंगद्वारे प्राप्त केलेली उत्तम शक्ती अशी वैशिष्ट्ये असलेला हा कल्टिव्हेटर दीर्घकाळ टिकण्यासाठी तयार केला आहे. याच्या अष्टपैलू डिझाइनमुळे हा विविध प्रकारच्या पीकांसाठी वापरता येऊ शकतो आणि त्वरीत व कमी खर्चात उत्तमप्रकारे शेत जमीन तयार करू शकतो.याचे बदलता येणारे आणि उलटे करता येणारे फावडे तुम्हाला उल्लेखनीय टिकाऊपणा आणि विविध प्रकारे वापर करण्याची कार्यक्षमता प्रदान करते, ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे वाचतात.

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्रा रिजिड कल्टीव्हेटर - 9 टाईन्स

उत्पादनाचे नावआवश्यक ट्रॅक्टर पॉवर (kW/HP)टाईन्सची संख्याफ्रेम (लांबी x रुंदी x उंची) (मिमी)फ्रेम सपोर्टटाईन्सची जाडी (मिमी)टाईनेन प्लेट (मिमी)फ्रेम बोल्ट (मिमी)नटलिंकेज 3 पॉइंट (मिमी)फावडेवजन (किलो)
रिजिड कल्टीव्हेटर U-क्लॅम्प (मिडीयम ड्युटी - 9 टाईन्स)26- 35.5 kW (30 - 40 HP)9अँगल बॉक्स 70 X 70 X 673216U-बोल्ट -18नायलॉकFront 65 x 16  
Back 50 x 16
फोर्ज्ड212 kg ± 3%
रिजिड कल्टीव्हेटर U-क्लॅम्प (हेवी ड्युटी - 9 टाईन्स)28- 35.5 kW (40- 45 HP)9अँगल बॉक्स 70 X 70 X 674016U-बोल्ट -18नायलॉकFront 65 x 16  
Back 50 x 16
फोर्ज्ड290 kg ± 3%
तुम्हालाही आवडेल
Cultivator
महिंद्रा रिजिड कल्टीव्हेटर - 5 टाईन्स
अधिक जाणून घ्या
Cultivator
महिंद्रा स्प्रिंग लोडेड कल्टीव्हेटर (मिडीयम ड्युटी)
अधिक जाणून घ्या
Cultivator
महिंद्रा स्प्रिंग लोडेड कल्टीव्हेटर (हेवी ड्युटी)
अधिक जाणून घ्या