महिंद्रा स्प्रिंग लोडेड कल्टीव्हेटर (मिडीयम ड्युटी)

महिंद्रा स्प्रिंग लोडेड 9 टाईन मिडियम ड्यूटी कल्टीव्हेटरच्या मदतीने तुमचा शेती करण्याच्या अनुभवाचा स्तर वाढवा! अगदी मातीच्या कठीण स्थितीला हाताळण्यासाठी डिझाइन केलेला हा कल्टिव्हेटर सहजतेने माती सैल करतो आणि खोलवर हवा मिसळतो, ज्यामुळे अगदी कमी वेळेत परिपूर्ण वाफा तयार होतो. तुम्ही तुमची पिके लावण्यासाठी जमीन तयार करत असो किंवा पिकांची देखभाल करत असो, हा कल्टिव्हेटर कार्यक्षम आणि किफायतशीर मार्गाने जमीन तयार करण्यासाठी योग्य उपाय आहे. मजबूत बांधकामासह पावडर कोटिंगद्वारे संरक्षित केलेला पृष्ठभाग आणि एमआयजी वेल्डिंगद्वारे प्राप्त केलेली उत्तम शक्ती अशी वैशिष्ट्ये असलेला हा कल्टिव्हेटर दीर्घकाळ टिकण्यासाठी तयार केला आहे. 

तपशील

तपशीलाबद्दल अधिक जाणून घ्या

महिंद्रा स्प्रिंग लोडेड कल्टीव्हेटर (मिडीयम ड्युटी)

उत्पादनाचे नावआवश्यक ट्रॅक्टर पॉवर (kW/HP)टाईन्सची संख्याफ्रेम (मिमी)अँकर पिन (मिमी)स्प्रिंग (मिमी)टाईन्सची जाडी (मिमी)फ्रेम बोल्ट (मिमी)टाईन बोल्ट (मिमी)नटलिंकेज 3 पॉइंट (मिमी)फावडेवजन (किलो)
स्प्रिंग लोडेड कल्टीव्हेटर (मिडीयम ड्युटी - 9 टाईन्स)22.3 - 29.8 kW (30 - 40 HP)9C- चॅनल - 75 X 40 X 525101912 X 35 (MS)16 X 90नायलॉक50 X 12फोर्ज्ड212 किलो ± 3%
तुम्हालाही आवडेल
Cultivator
महिंद्रा रिजिड कल्टीव्हेटर - 5 टाईन्स
अधिक जाणून घ्या
Cultivator
महिंद्रा रिजिड कल्टीव्हेटर - 9 टाईन्स
अधिक जाणून घ्या
Cultivator
महिंद्रा स्प्रिंग लोडेड कल्टीव्हेटर (हेवी ड्युटी)
अधिक जाणून घ्या

ब्लॉग

Sep 1, 2026

Rabi Crop Sowing Calendar 2026: Best Time to Sow Wheat & More

The Rabi season is one of the most important cropping seasons in Indian agriculture. Following

Read more

Sep 1, 2026

How to Recover a Tractor Stuck in Mud | Tips for Wet Fields

The monsoon season is a blessing for Indian agriculture, bringing the rainfall needed for healthy

Read more

Sep 1, 2026

Best Mahindra Tractors for Kharif Harvest 2026 | Top Models

The Kharif season is one of the busiest periods for Indian agriculture. From harvesting paddy

Read more

Sep 1, 2026

How to Choose Tractor Insurance: 7 Things Farmers Should Check

Buying an agricultural tractor is one of the biggest investments a farmer makes. Whether it's

Read more
close

तुमचा वेबसाइटचा अनुभव कसा होता?

तुमचा अभिप्राय आम्हाला ते अधिक चांगले करण्यास मदत करतो.

आनंदी नाही
अजून चांगले असू शकले असते.
ठीक आहे.
चांगले
उत्कृष्ट

आम्हाला अधिक सांगा