सादर आहे नवीन पॉवरफूल 475 DI SP PLUS
महिन्द्रा सादर करीत आहे नवीन 475 DI SP PLUS. ह्याचं पॉवरफूल एक्स्ट्रा लाँग स्ट्रोक (ELS) DI इंजिन देतं उत्तम परफॉर्मन्स आणि शेतीच्या कामासाठी उपयोगी येणार्या अॅप्लिकेशन्स सोबत कंपॅटिबिलिटी. मिळवा जास्त बॅक-अप टॉर्क आणि कमाल टॉर्क, कारण ह्यात आपल्या वर्गवारीतील सर्वात उत्तम पॉवर. इंडस्ट्रीत पहिल्यांदा 475 DI SP PLUS देत आहे 6 वर्षांची वॉरंटी*. नव्या जमान्याची स्टायलिंग आणिनव्या जमान्याच्या शेतकर्यांसाठी डिझाइन. महिन्द्रा 475 DI SP PLUS बनली आहे अशा स्मार्ट शेतकर्यांसाठी ज्यांना आपल्या ट्रॅक्टर्स आणि टूल्समधून खूप जास्त मिळवायचं आहे.
महिन्द्रा 475 DI SP PLUS | |
इंजन पावर (kW) | 32.8 kW (44 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 172.1 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 29 kW (38.9 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2000 |
गियर्सची संख्या | 8 F + 2 R |
महिन्द्रा 475 DI SP PLUS | |
इंजन पावर (kW) | 32.8 kW (44 HP) |
अधिकतम टौर्क (Nm) | 172.1 Nm |
अधिकतम PTO पावर (kW) | 29 kW (38.9 HP) |
रेटेड RPM(r/min) | 2000 |
गियर की संख्या | 8 F + 2 R |
सिलिंडरची संख्या | 4 |
स्टीयरिंग टाइप | ड्युअल एक्टिंग पॉवर स्टीयरिंग / मॅन्युअल स्टीयरिंग (पर्यायी) |
पिछ्ला टायर | 13.6 x 28 |
इंजन कूलिंग | पाणी थंड |
ट्रांसमिशन प्रकार | आंशिक सतत जाळी |
ग्राउंड स्पीड (km/h) | F - 2.9 km/h - 29.9 km/h R - 4.1 km/h - 11.9 km/h |
क्लच | एकल (std) / आरसीआरपीटीओसह ड्युअल (opt) |
हाइड्रोलिक पम्प फ्लो (l/m) | 29.5 (l/m) |
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) | 1500 |
32.8 kW (44 HP) महिंद्रा 475 DI SP प्लस या गटात सर्वाधिक पॉवर प्रदान करते. यातील चार-सिलिंडर इंजिन, पार्शियल काँस्टंट मेश ट्रान्समिशन, उच्च मॅक्स टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क महिंद्रा 475 DISP प्लसच्या एचपीसाठी पूरक ठरतात.
32.8 kW (44 HP) महिंद्रा 475 DI SP प्लसट्रॅक्टरची खरेदी एक दूरदर्शी निर्णय ठरतो. यात उत्कृष्ट टॉर्क, पार्शियल काँस्टंट मेश ट्रान्समिशन आणि अनेक प्रगत फीचर्स आहेत. महिंद्रा 475 DISP प्लसच्या किमतीसाठी तुमच्या जवळच्या महिंद्रा डीलरशी संपर्क साधा.
आपल्या जबरदस्त पॉवरमुळे महिंद्रा 475 DI SP प्लस अनेक शेतीच्या अवजारांसह काम करू शकते. महिंद्रा 475 DI SP प्लसच्या काही अवजारांमध्ये कुळव, गायरोवेटर, एमबी आणि डिस्क नांगर, बटाटे रोपक आणि खोदणारे, शेंगदाणे खोदणारे, हाफ केज आणि फुल केज व्हील, सीड ड्रिल, सिंगल अॅक्सल आणि टिपिंग ट्रेलर, आदींचा समावेश आहे.
महिंद्रा 475 DI SP प्लसच्या अप्रतिम फीचर्सना महिंद्रा ट्रॅक्टरची वारंटीचे मजबूत संरक्षण आहे. महिंद्रा 475 DI SP प्लसवर असलेली सहा वर्षांची वारंटी या उद्योगातील पहिलीच आहे. यात संपूर्ण ट्रॅक्टरवर दोन वर्षांची वारंटी आणि चार अतिरिक्त वर्षे इंजिन आणि ट्रान्समिशनच्या झिजणाऱ्या साहित्यांवर आहे.
महिंद्रा 475 DI SP प्लस त्यांच्या इंधनाच्या खपतीच्या संदर्भात महिंद्रा पोर्टफोलियोमधील एक अतिशय चांगला ट्रॅक्टर आहे. वापर कोणताही असला तरी देखील, याच्या श्रेणीत याची इंधनाची खपत सर्वात कमी आहे. महिंद्रा 475 DISP प्लसच्या मायलेजविषयी आणखी माहिती तुम्ही महिंद्रा डीलरकडून मिळवू शकता.
महिंद्रा 475 DI SP प्लस उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे, खास करून अशा लोकांसाठी ज्यांना मायलेजमध्ये रुचि आहे. यात अनेक प्रगत फीचर्स आहेत आणि सोबत सहा वर्षांची वारंटी देखील आहे. त्यामुळे, महिंद्रा 475 DI SP प्लसचे रिसेल मूल्य देखील अतिशय स्पर्धात्मक आहे. याविषयी अधिक माहिती अधिकृत डीलरकडून मिळू शकेल.
महिंद्रा 475 DI SP प्लसशी संबंधित सर्व माहिती आमच्या वेबसाईटवर आहे. महिंद्रा 475 DI SP प्लसच्या भारतातील डीलर्सची यादी शोधण्यासाठी, डीलर लोकेटर फिचरचा वापर करा आणि तुमच्या क्षेत्राच्या जवळ असलेल्या ट्रॅक्टरच्या एखाद्या अधिकृत डीलरला शोधू शकता.
आपल्या ट्रॅक्टर्ससाठी चांगल्या मायलेजची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महिंद्रा 475 DI SP प्लसएक उत्कृष्ट खरेदी आहे. सोबत, याला सहा वर्षांची वारंटी आहे. महिंद्रा 475 DI SP प्लसच्या सर्विसच्या खर्चाच्या संदर्भात तपशिलांसाठी कृपया अधिकृत डीलरशी संपर्क साधा.