महिंद्रा युवो 575 DI

नव्या युगातील महिन्द्रा युवो 575 DI हा एक 33.6 kW (45 HP) ट्रॅक्टर आहे जो शेतीतील नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतो. पॉवरफुल 4 सिलींडर इंजिन, सर्व नवीन वैशिष्ट्य़े असणारे ट्रान्समिशन आणि प्रागतिक हायड्रॉलिक्स यांनी मिळून बनलेले त्याचे प्रागतिक तंत्रज्ञान तो नेहमीच अधिक काहीतरी, अधिक जलद आणि अधिक चांगले करेल याची खात्री करते. महिन्द्रा युवो 575 DI हा अधिक बॅक अप टॉर्क, 12 पुढचे आणि 3 मागचे गिअर्स, उचलण्याची सर्वोच्च क्षमता, जुळवून घेोता येणारी डितक्स सीट, पॉवरफुल व्रॅप-अराउंड क्लिअर लेन्स हेडलँप्स वगैरेसारख्या प्रवर्गातील उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे, जी त्याला इतरांपासून वेगळे ठरवतात. तो वेगवेगळी 30 पेक्षा अधिक कामे करून, गरज काहीही असू दे त्यासाठी युवो आहे याची खात्री करतो.

SHARE YOUR DETAILS

कृपया सबमिट करण्यासाठी फॉर्म मान्य करा

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिंद्रा युवो 575 DI
इंजन पावर (kW)33.6 kW (45 HP)
अधिकतम टौर्क (Nm)178.68 Nm
अधिकतम PTO पावर (kW)30.6 kW (41.1 HP)
गियर्सची संख्या 12 F + 3 R
महिंद्रा युवो 575 DI
इंजन पावर (kW)33.6 kW (45 HP)
अधिकतम टौर्क (Nm)178.68 Nm
अधिकतम PTO पावर (kW)30.6 kW (41.1 HP)
गियर की संख्या 12 F + 3 R
सिलिंडरची संख्या 4
स्टीयरिंग  टाइप पावर
पिछ्ला टायर 13.6 x 28(Optional:-14.9 x 28)
ट्रांसमिशन प्रकार पूर्ण सतत जाळी
ग्राउंड स्पीड (km/h) F - 1.45 km/h - 30.61 km/h R - 2.05 km/h / 5.8 km/h /11.2 km/h
क्लच सिंगल क्लच ड्राय फ्रिक्शन प्लेट (पर्यायी:-ड्युअल क्लच-सीआरपीटीओ)
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1500

संबंधित ट्रैक्टर

वीडियो गैलरी

.