ट्रॅक्टर किंमत चौकशी

Please agree form to submit

महिंद्रा युवो 475 DI

नव्या युगातील महिन्द्रा युवो 475 DI हा एक 31.3 kW (42 HP) ट्रॅक्टर आहे जो शेतीतील नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतो. पॉवरफुल 4 सिलींडर इंजिन, सर्व नवीन वैशिष्ट्य़े असणारे ट्रान्समिशन आणि प्रागतिक हायड्रॉलिक्स यांनी मिळून बनलेले त्याचे प्रागतिक तंत्रज्ञान तो नेहमीच अधिक काहीतरी, अधिक जलद आणि अधिक चांगले करेल याची खात्री करते. महिन्द्रा युवो 475 DI हा अधिक बॅक अप टॉर्क, 12 पुढचे आणि 3 मागचे गिअर्स, उचलण्याची सर्वोच्च क्षमता, जुळवून घेता येणारी डितक्स सीट, पॉवरफुल व्रॅप-अराउंड क्लिअर लेन्स हेडलँप्स वगैरेसारख्या प्रवर्गातील उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे, जी त्याला इतरांपासून वेगळे ठरवतात. तो वेगवेगळी 30 पेक्षा अधिक कामे करू शकतो आणि, गरज काहीही असू दे त्यासाठी युवो आहे याची खात्री करतो.

विशेषताएं

विशेषताएं

तपशील

महिंद्रा युवो 475 DI
इंजन पावर (kW)31.3 kW (42 HP)
अधिकतम टौर्क (Nm)168.4 Nm
अधिकतम PTO पावर (kW)28.7 kW (38.5 HP)
गियर्सची संख्या 12 F + 3 R
महिंद्रा युवो 475 DI
इंजन पावर (kW)31.3 kW (42 HP)
अधिकतम टौर्क (Nm)168.4 Nm
अधिकतम PTO पावर (kW)28.7 kW (38.5 HP)
गियर की संख्या 12 F + 3 R
सिलिंडरची संख्या 4
स्टीयरिंग  टाइप पावर
पिछ्ला टायर 13.6 x 28(Optional:-14.9 x 28)
ट्रांसमिशन प्रकार पूर्ण सतत जाळी
ग्राउंड स्पीड (km/h) F - 1.45 km/h - 30.61 km/h R - 2.05 km/h / 5.8 km/h /11.2 km/h
क्लच सिंगल क्लच ड्राय फ्रिक्शन प्लेट (पर्यायी:-ड्युअल क्लच-सीआरपीटीओ)
हायड्रॉलिक्स उचलण्याची क्षमता (kg) 1500

संबंधित ट्रैक्टर

महिंद्रा युवो 475 DI FAQs

महिंद्रा युवो 475 DI हा 31.3 kW(42 HP) अश्वशक्ती असलेला ट्रॅक्टर आहे जो तुमच्यासाठी शेतामधील शक्यतांचे विश्व खुले करतो. महिंद्रा युवो 475 DI HP ची प्रगत वैशिष्ट्ये, कार्यक्षम व शक्तिशाली चार-सिलिंडर इंजन आणि त्याचे 12 फॉरवर्ड आणि चार रिव्हर्स गिअर यामुळे तो उर्वरित ट्रॅक्टरपेक्षा वेगळा उठून दिसतो.


31.3 kW(42 HP) अश्वशक्तीच्या, कार्यक्षमता आणि शक्ती दोन्ही दिमाखात मिरवणाऱ्या चार-सिलिंडर इंजिनासह महिंद्रा युवो 475 DI ट्रॅक्टर हा भरीव कामगिरी बजावतो. प्रगत वैशिष्ट्ये, विलक्षण ट्रान्समिशन आणि शेतावरील सर्व मुख्य कामांना हातभार लावण्याची क्षमता यामुळे महिंद्रा युवो 475 DI हा बहुसंख्या भारतीय शेतकऱ्यांना पैशांचा पुरेपूर मोबदला देतो. अधिक जाणून घेण्यासाठी अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधा.


महिंद्रा युवो 475 DI हा 31.3 kW(42 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आपल्यासोबत अनेक वैशिष्ट्ये आणि शक्यता घेऊन येतो. शक्तिशाली, चार-सिलिंडर इंजिन असलेल्या या ट्रॅक्टरचे शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळतात. महिंद्रा युवो 475 DI हा मशागतीचे यंत्र, बियाणांचे ड्रिल, प्लँटर, डिगर, मळणी यंत्र, आणि फुल केज अँड हाफ केज व्हील यासारख्या विविध कृषी अवजारांबरोबर वापरता येतो.


महिंद्रा युवो 475 DI ने तुम्हाला गुणवत्ता, कामगिरी आणि नफा यांची खात्री बाळगता येते. हा 31.3 kW(42 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे जो शेतामध्ये शक्ती आणि कार्यक्षमतेचे प्रदर्शन घडवतो. महिंद्रा युवो 475 DI ची हमी दोन वर्षे वापर किंवा 2,000 तास वापर, जे आधी असेल ते, आहे.


महिंद्रा युवो 475 DI हा 31.3 kW(42 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे जो हर प्रकारे नवीन युगातील यंत्र आहे. तो शक्तिशाली चार सिलिंडर इंजिन, नवीन वैशिष्ट्यांसह सर्व नवीन ट्रान्समिशन, आणि प्रगत हायड्रॉलिक्स यांचा समावेश असलेल्या अतिशय प्रगत तंत्रज्ञानाने युक्त आहे. त्यामुळे तुम्ही अधिक काम करू शकता. महिंद्रा युवो 475 DI चे मायलेजदेखील चांगले आहे आणि तुम्हाला तुमच्या विक्रेत्याच्या माध्यमातून त्याविषयी अधिक जाणून घेता येईल.


31.3 kW(42 HP) अश्वशक्तीचा नवीन युगाचा महिंद्रा युवो 475 DI ट्रॅक्टर हे एक शक्तिशाली यंत्र आहे जो शेतकऱ्यांना शेतावर अधिक काम करू देतो. त्यामध्ये विविध प्रकारची प्रगत वैशिष्ट्ये आहेत आणि त्यासोबत अधिक चांगला बॅकअप टॉर्क, भार उचलण्याची उच्च क्षमता आणि इतर बरेच काही आहे. ही वैशिष्ट्ये आणि महिंद्रा ब्रँड यामुळे महिंद्रा युवो 475 DI चे पुनर्विक्री मूल्य बरेच जास्त आहे.


महिंद्रा युवो 475 DI कुठून खरेदी करायचा याची निवड करणे हे तो खरेदी करण्याच्या निर्णयाइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रक्रियेत मदत करण्यासाठी तुम्ही योग्य विक्रेत्याकडून खरेदी करण्याची खबरदारी घ्या. तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाईटवरील ‘डीलर लोकेटर’ पेजला भेट देऊन अधिकृत महिंद्रा युवो 475 DI विक्रेत्यांची यादी शोधता येईल.


नवीन युगातील महिंद्रा युवो 475 DI हा 31.3 kW (42 HP) अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आहे, जो अधिक दर्जेदार, जलद आहे आणि तो शेतावर अधिक कामे करू शकतो. त्याच्यामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये, उच्च बॅकअप टॉर्क, भार उचलण्याची उच्च क्षमता, आणि त्याला आधार देणारा महिंद्रा ब्रँड आहेत. महिंद्रा युवो 475 DI ची सर्व्हिसिंगदेखील सहज उपलब्ध आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या सेवा प्रदात्याशी संपर्क साधू शकता.


🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

This website uses cookies, please read the Terms and Conditions.

.