प्लान्टिंग मास्टर पोटॅटो+हे अत्याधुनिक अचूक बटाट्याची लागवड करणारे यंत्र आहे. आमचे युरोपमधील भागीदार देवूल्फ यांच्या सहकार्याने डिझाईन आणि विकसित करण्यात आलेला प्लान्टिंग मास्टर पोटॅटो+ हे खास भारतातील शेतीच्या परिस्थितीला अनुसरून तयार करण्यात आलेले यंत्र आहे जे सर्वोत्तम दर्जाची लावणी आणि बटाट्याचे अधिक उत्पादन मिळविण्यास सहाय्यक आहे! प्लान्टिंग मास्टर पोटॅटो+द्वारे बटाट्याची अधिक प्रभावी पद्धतीने लावणी करण्यास आणि नवा अनुभव घेण्यास सज्ज व्हा!
मुव्हिंग फ्लोअर
अॅडजस्ट करता येणारे रिजर्स
होल्डिंग कप्सचे विविध प्रकार
खताची टाकी
यांत्रिकी व्हायब्रेटर (बेल्ट व्हायब्रेटर)
*खोलीवर नियंत्रण ठेवणारे व्हिल
कप स्वच्छ करण्यासाठी ब्रशेस
मुव्हिंग फ्लोअर
अॅडजस्ट करता येणारे रिजर्स
होल्डिंग कप्सचे विविध प्रकार
खताची टाकी
यांत्रिकी व्हायब्रेटर (बेल्ट व्हायब्रेटर)
*खोलीवर नियंत्रण ठेवणारे व्हिल
कप स्वच्छ करण्यासाठी ब्रशेस
ट्रॅक्टर कनेक्शन |
उचललेले (CAT II) |
हॉपर । प्रकार |
फिक्सड |
हॉपर । क्षमता |
500 kg पर्यंत |
खताची क्षमता |
130 L |
ड्राईव्ह |
यांत्रिकी |
मशिनचे कमीत कमी वजन |
1000 kg |
ट्रॅक्टरचा वेग 3-5 km/h असताना लावणी करण्याची क्षमता |
4000 m2/h |
मशिनचे एकुण वजन (लोडेड) |
1624 kg |
रांगांमधील अंतर |
61 cm 66 cm 71 cm 76 cm |
Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !