महिंद्रा प्लांटिंग मास्टर पॅडी 4RO : राइस ट्रांसप्लांटर

महिंद्रा प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO हा भारतातील पहिले 4 ओळींचे भाताची लावणी करणारे यंत्र आहे. यामध्ये आराम आणि कमी खर्च यांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे.

समान लावणी
जलद लावणी
आरामदायक आणि वापरण्यास सुलभ
लावणीचा कमी खर्च

FEATURES

FEATURES

SPECIFICATIONS


मॉडेल

प्लान्टिंग मास्टर पॅडी 4RO/th>

ड्रायव्हिंगचा प्रकार

4WD

आकारमान

एकुण आकारमान (mm) L x W X H

2715 x 1560 x 1375

वजन (kg)

375

किमान ग्राउंड क्लियरन्स (mm)

355

इंजिन

प्रकार

एअर कुल्ड, 4 सायकल ओएचव्ही गॅसोलिन इंजिन

संपूर्ण डिस्प्लेसमेंट (L)

0.269

आऊटपुट/परिभ्रमण संख्या (kW/r/ min)

5.1/3600 (Max. 5.8/3600)

इंधनाच्या टाकीची क्षमता (L)

6

सुरू करण्याची पद्धती

स्टार्टर मोटर

ड्राईव्ह यंत्रणा

व्हिलचा प्रकार - पुढचे


रबर लग (नॉन-पंक्चर प्रकार)

व्हिलचा प्रकार - मागचे  

रबर लग (नॉन-पंक्चर प्रकार)

व्हिल ओडी × रूंदी - पुढचे (mm)

550 x 46

व्हिल ओडी × रूंदी - मागचे (mm)

750 x 90

ट्रान्समिशनचा प्रकार

हायड्रोस्टॅटिक ट्रान्समिशन (HST)

स्टेप्सची संख्या

पुढे * रिव्हर्स स्टे वजा वेगातील बदल (सब-शिफ्ड २ स्टेप्स)

लावणीची पद्धती

प्लान्टर टाईप

रोटरी टाईप

प्लान्टिंगच्या रांगांची संख्या

4

दोन रांगांमधील अंतर (cm)

30

दोन उंचवट्यांनमधील अंतर (स्लिप रेशिओ 10%)

16, 18, 20, 22

उंचवट्यांची संख्या (उंचवटा /3.3m2 ) (स्लिप रेशिओ 10%)

70, 60, 55, 50

लावणीची खोली (cm)

2 -5 (5 टप्पे)

एका स्टबमधील रोपांची संख्या Stub

लॅटरल फिडिंग (वेळा)

20 & 26 (2 Steps)

लाँगिट्यूडिनल टेकिंग (mm)

8 -19 (10 steps)

रोपे

रोपाचा प्रकार

मॅट आणि ट्रे प्रकार  

पर्णसंभार आणि रोपाची उंची

2.0 -3.5 leaves, 8 -25 cm

रोपे ठेवता येण्याची संख्या (Boxes)

12 (सिडलिंग ट्रे - 8, ज्यादा रोपांचे ट्रे - 4)

लावणीचा वेग (m/s) (स्लिप गुणोत्तर 10%)

0 -1.2 (0 -1.1)

ड्रायव्हिंगचा वेग (m/s)

0 -2.6

JIVO TV Ad

360 view

customer stories

Brochure

Mahindra Planting Master Paddy 4RO Download

SHARE YOUR DETAILS

Please agree form to submit

🍪 Cookie Consent

Cookies are not enabled on your browser, please turn them on for better experience of our website !

🍪 Cookie Consent

Our website uses cookies to provide your browsing experience and relavent informations.Before continuing to use our website, you agree & accept of our Cookie Policy & Privacy

.