खरेदीदार मार्गदर्शक

मर्चेंडाइस

खरेदीदार मार्गदर्शक महिन्द्रा ट्रॅक्टर्स तुमच्याकडे घेऊन येते आहे मर्चंडाइजची अनन्य श्रेणी ज्यामध्ये ट्रॅक्टरची मिनएचर मॉडेल्स, कॉलरवाले टी-शर्टस् आणि तुम्हाला सर्वोत्तमपेक्षा कोणत्याही कमीचा अनुभव येऊ नये याची खात्री करण्यासाठी दर्जदार साहित्यापासून बनवलेल्या कॅप्स आहेत.

सहाय्यक साधने

Msmart ही ट्रॅक्टर्सच्या महिन्द्रा श्रेणीसाठी खास तयार केलेल्या अस्सल सहाय्यक साधनांची नवीन अद्भूत श्रेणी आहे. सहाय्यक साधनांची एमएसमार्ट श्रेणी अतिरिक्त सुखदायकता, टिकाऊपणा देऊ करते आणि तुमच्या ट्रॅक्टरच्या स्टाइलमध्ये भर घालते. संरक्षणासाठी कॅनोपी, सुरक्षिततेसाठी क्लच लॉक, सुखदायकतेसाठी सीट आणि स्टिअरिंगचे आच्छादन, आणि बरंच काही. एमएसमार्ट पूर्ण पॅकेज देते. ही सहाय्यक साधने ट्रॅरक्टर्सच्या महिन्द्रा भूमीपुत्रा, महिन्द्रा संरपंच आणि महिन्द्रा युवो श्रेणीसाठी वापरता येतील. अधिक जाणून घ्या अधिक जाणून घ्या

.